- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
Washim Petrol Pump Video : पेट्रोल पंपावर हाणामारी नक्की कशामुळं झाली? व्हिडीओमागची सगळी स्टोरी
Washim Petrol Pump Video : महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यात पेट्रोल पंपावर लोकांमध्ये झालेल्या हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमध्ये ग्राहक प्लास्टिकच्या कॅन एकमेकांवर फेकताना आणि मारामारी करताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडिओंबाबत माहिती घेतली असता, हे व्हिडिओ वाशीम शहरातील अकोला नाका परिसरातील इंडियन पेट्रोल पंपावरील असल्याचे समोर आले आहे. या पंपावर डिझेल भरण्यासाठी लोक मोठमोठ्या प्लास्टिकच्या कॅन घेऊन आले होते. त्याचवेळी पंपावर डिझेलने भरलेला टँकर रिकामा केला जात होता आणि अचानक काही लोकांमध्ये वाद झाला.
रांगेत नंबर लावण्यावरून ही हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. वाशीम जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे.
Washim Petrol Pump Video : पेट्रोल पंपावर हाणामारी नक्की कशामुळं झाली? व्हिडीओमागची सगळी स्टोरी
#Washim #ViralVideo #maharashtranews
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Видео Washim Petrol Pump Video : पेट्रोल पंपावर हाणामारी नक्की कशामुळं झाली? व्हिडीओमागची सगळी स्टोरी канала Mumbai Tak

washim petrol pump video washim viral video washim petrol pump fight washim diesel queue washim news petrol pump viral video washim district news petrol diesel shortage news washim breaking news petrol pump clash washim public fight akola naka washim indian petrol pump washim maharashtra viral news washim latest news petrol pump crowd video diesel filling rush washim social media viral maharashtra news वाशीम पेट्रोल पंप व्हिडिओ पेट्रोल पंप भांडण
Комментарии отсутствуют
Информация о видео
17 мая 2026 г. 12:56:15
00:02:48
Другие видео канала