Загрузка...

Vidhanparishad Election : भाजपविरोधात मविआ उमेदवारांची माघार, विश्वासार्हता धारातीर्थी? Center Point

Vidhanparishad Election : विधानपरिषद निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याच्या निमित्तानं जे राजकारण घडलं ते बघितलं तर पुन्हा एकदा विरोधकांचा विश्वास किंवा विश्वासार्हता जनतेच्या दरबारात धारातीर्थीच पडली असं म्हणावं लागेल.. त्याचं कारण काय...? तर पानिपतात लढून मराठ्यांनी शौर्याची गाथा लिहिली.. आणि इथं भाजपविरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेऊन विश्वासाची चिता रचली.. त्यामुळे यापुढे निवडणुकीच्या रिंगणात जर विरोधकांनी आणि त्यांच्या नेत्यांनी मताचा जोगवा मागितला तर तो कशासाठी मागताय? एकतर माघार घेण्यासाठी की तुम्हाला पुन्हा पडद्याआडून भाजपला मदत करण्यासाठी हा प्रश्न उरतोच... तर महाराष्ट्राच्या विधानपरिषद निवडणुकीत नेमकं काय झालं बघा.. 17 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला.. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य या 17 आमदारांना निवडून देणार आहेत.. म्हणजे नगरसेवक वगैरे वगैरे.. आता अशावेळी स्थानिक नेत्यांचा भाव वधारतो.. एकतर महापालिका, नगरपालिका आणि इतर निवडणुकांमध्ये न लढून शिवसेनेनं आधीच शस्त्रं टाकली होती.. राष्ट्रवादी अजित पवारांच्या इच्छेमुळे बऱ्याच ठिकाणी एकाच चिन्हावर लढली होती.. त्यामुळे ते सदस्य नेमके कुठल्या पारड्यात आहेत हा प्रश्न अजूनही आहे. राहता राहिली काँग्रेस.. काँग्रेसनं आपआपल्या ताकदिनीशी आणि आपल्या पद्धतीनं जमेल तेवढा लढा दिला होता.. पण तेवढाच.. शरद पवारांना राज्यसभेवर पाठवून तिथं महाविकास आघाडी म्हणून आम्ही कसे एक आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला. बदल्यात विधानपरिषदेत अंबादास दानवेंना पाठवून त्याची परफेड झाली. पण आता जेव्हा आपल्याच नगरसेवकांकडून किंवा सदस्यांकडून आपल्याच नेत्यांना मतं मिळवून देण्याची वेळ आली तेव्हा काय झालं...?

Vidhanparishad Election : भाजपविरोधात मविआ उमेदवारांची माघार, विश्वासार्हता धारातीर्थी? Center Point

#VidhanParishadElection #MaharashtraPolitics #MVA #Mahayuti
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa

#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Видео Vidhanparishad Election : भाजपविरोधात मविआ उमेदवारांची माघार, विश्वासार्हता धारातीर्थी? Center Point канала Mumbai Tak
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять