- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
IIT Baba Abhishek Mishra Case : कृष्णाचा अवतार म्हणत श्रीमंत मुलींना जाळ्यात अडकवायचा, कसा फसवायचा?
#Maharashtranews #Marathinews #mumbainews
राधाराणी स्वप्नात आली होती, मी तुझ्याबरोबर चुकीचं केलं तर तू काय करशील? स्वतःला कृष्ण समजणाऱ्या त्या साधूने तरुणीला हा प्रश्न विचारला. ऑनलाईन प्रवचन देणारा हा फ्रॉड बाबा (IIT Baba Abhishek Mishra ) रेप केसमध्ये सध्या अटकेत आहे. मोठ्या चांगल्या कंपनीत काम करणाऱ्या मुला, मुलींना पकडून त्यांचं लैंगिक शोषण करुन त्यांच्याकडून पैसे उकळायचा. IIT इंजिनियर असलेला अभिषेक मिश्रा उर्फ आदिकर्ता नारायण दास ऱखच्या मोबाईलमध्ये मुली, मुलांचे अश्लिल फोटो, व्हिडीओ पोलिसांना आढळलेत... कसा कॉर्पोरेटमधल्या तरुणींना आपल्या जाळ्यात ओढायचा... दोन डझन मुलींचं लैंगिक शोषण करणारा हा भोंदू बाबा कसा मथुरेतून मुलींना जाळ्यात ओढायचा? कशा मुली याच्या ट्रॅपमध्ये अडकायच्या याची माहिती आता समोर आलीय.
#IITBaba #YoutuberAbhishekMishra #MathuraCrime #upcrimenews
Pointers
- ऑनलाईन प्रवचन करणारा IIT बाबा अभिषेक मिश्रा पोलिसांच्या ताब्यात
- युट्यूब, झूम, सोशल मीडियावरुन प्रवचन करत प्रभाव टाकायचा
- कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या श्रीमंत तरुणींना करायचा टारप्गे
- प्रसादातून द्यायचा गुंगीचं औषध , नंतर तयार करायचा व्हिडीओ, फोटो
- तरुणांचा गंधर्व विवाह लावायचा
- तरुणींकडना उकळायचा पैसे
- IIT बाबा अभिषेक मिश्रा कसा फसवायचा कॉर्पोरटमधल्या तरुणींना
- IIT बाबाच्या विरोधातल्या तक्रारीतून काय समोर आलं?
- IIT बाबाने कसं फसवलं होतं तरुण, तरुणींना?
- IIT बाबाचा कसा झाला पर्दाफाश?
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Видео IIT Baba Abhishek Mishra Case : कृष्णाचा अवतार म्हणत श्रीमंत मुलींना जाळ्यात अडकवायचा, कसा फसवायचा? канала Mumbai Tak

IIT Baba IIT Baba Abhishek Mishra arrest IIT Baba Abhishek Mishra news IIT Baba Abhishek Mishra News live IIT baba Abhishek Mishra News live IIT Baba Abhishek Mishra crime Abhishek Mishra Mathura Crime Abhishek Mishra Mathura video Abhishek mishra viral video Abhishek Mishra live video IIT Baba Abhishek Mishra Case IIT Baba fraud Sadhu Mumbai Tak Crime Story Mumbai Tak Crime News Crime News Crime Story Mumbai Tak Mumbai Tak live
Комментарии отсутствуют
Информация о видео
5 июня 2026 г. 18:00:11
00:11:18
Другие видео канала