Загрузка страницы

जय जय राम कृष्ण हरी | jay jay ram krushna hari | सारंग रागातील एक अतिशय सुंदर चाल

नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून मी धडपडत आहे. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतोय......
आपल्या मागणीवरून, संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.

हार्मोनियम मित्र- अभंगवाणी पुस्तकाची माहिती पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा :
https://youtu.be/GFPPwLGEh-o

➡️ पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती

➡️ पुस्तकाची किंमत-
३५० पानांच्या, अभंगवाणी या पुस्तकाची किंमत - ३६०/- रु आहे.( यात पोस्टाच खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.

➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
मित्रांनो, आपले नाव,आपला पूर्ण पत्ता, पिन कोड, आपला calling mobile नंबर/ आपला whats app नंबर मला 7030434051 या माझ्या नंबर व सेंड करा. किंवा आपली सर्व माहिती एका कागदावर लिहून त्याचा फोटो मला 7030434051 या माझ्या नंबर वर सेंड करा....
(आपली सर्व माहिती व नंबर गोपनीय ठेवले जातील. त्याचा गैरवापर होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा.)

➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...

१)CENTRAL BANK OF INDIA
KALPESH ARJUN JADHAV
Ac. no. - 3502340515
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..

2) TDCC BANK-
KALPESH ARJUN JADHAV
Ac no.- 010500300000599
IFSC code- TDCB0000105
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane

3) google pay-
7030434051 हा मोबाईल नंबर आहे.

4) BHIM app-
7030434051 हा मोबाईल नंबर आहे.

5) phone pay-
7030434051 हा मोबाईल नंबर आहे.

6) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H -102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स- अंबाडी, निअर सेंट्रल बँक, पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)

➡️ माझी विनंती-
मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी हे पुस्तक घ्यावे ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळावी.... शिवाय या पुस्तकाच्या वाचनातून खूप काही नव्याने शिकायला मिळेल ही माझी खात्री आहे.

#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 21
https://chat.whatsapp.com/DQd82t1HHzOEFF9uwbwetc

2] हार्मोनियम मित्र - 22
https://chat.whatsapp.com/DQd82t1HHzOEFF9uwbwetc

3] हार्मोनियम मित्र - 23
https://chat.whatsapp.com/ELIVQUvMNviAZkv2Ng7Y9K

4] हार्मोनियम मित्र - 24
https://chat.whatsapp.com/C48U7sK5aoUEyu2HWArX0q

5] हार्मोनियम मित्र - 25
https://chat.whatsapp.com/IUmdqDD9YhiHd3yT4pSG73

येथे हार्मोनियम शिकण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन व नोटेशन दिले आहे. शिवाय अलंकार, थाट, व इतर सराव दिला आहे. त्याचा आवश्यक तो सराव करून आपण एक उत्तम गायक/वादक तयार होऊ शकता हा माझा ठाम विश्वास आहे. आपण मात्र मन लाऊन सराव करावा हि विनंती.

जय जय राम कृष्ण हरी | jay jay ram krushna hari | सारंग रागातील एक अतिशय सुंदर चाल
हार्मोनियम चा परिचय | harmoniyam cha parichay | हार्मोनियम ची ओळख | harmoniyam chi olakh
ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.

आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
https://www.youtube.com/watch?v=HxaDPY6ccIE&list=PLCM6xk96UW4HZY8R47NWAw3ztS2h0F3xo

हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
https://www.youtube.com/watch?v=QuzebfPumt8&list=PLCM6xk96UW4EVlh1x-6jUWyfEpFC8nQfD

For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com

Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
#kalpeshjadhavharmoniunmitra
#marathibhajan
#harmoniumbajanakaisesikhe
#harmoniumnotations
#navinabhang
#abhangwani
#कल्पेशजाधवअभंग
#हार्मोनियमनोटेशन
#मराठीभजन
#नवीनअभंग
#हार्मोनियमबजानाकैसेसिखे
#santwani
#अभंगवाणी
#संतवाणी

Видео जय जय राम कृष्ण हरी | jay jay ram krushna hari | सारंग रागातील एक अतिशय सुंदर चाल канала हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Другие видео канала
रूप पाहता लोचनी, सुख झाले ओसाजनी - रुपावली | rup pahata lochani, sukh jhale osajani - rupavali |रूप पाहता लोचनी, सुख झाले ओसाजनी - रुपावली | rup pahata lochani, sukh jhale osajani - rupavali |जय जय राम कृष्ण हरी ! बाबा महाराज सातारकर यांच्या गोड आवाजात, Ram Krushn Hari, Baba Maharaj Satarkarजय जय राम कृष्ण हरी ! बाबा महाराज सातारकर यांच्या गोड आवाजात, Ram Krushn Hari, Baba Maharaj Satarkarसरावासाठी उपयुक्त मोबाईल app माहिती | Saravasathi upayukt mobile app mahiti |सरावासाठी उपयुक्त मोबाईल app माहिती | Saravasathi upayukt mobile app mahiti |जय जय रामकृष्णहरी (यमन), अलंकापुरीचे गायन व हार्मोनिअमवर वादन झटपट शिकाजय जय रामकृष्णहरी (यमन), अलंकापुरीचे गायन व हार्मोनिअमवर वादन झटपट शिकाजय जय राम कृष्ण हरी अतिशय सुंदर भजन जबरदस्त गायन एकदा नक्की वेळ देऊन बघाच|Jay Jay ram Krishna hariजय जय राम कृष्ण हरी अतिशय सुंदर भजन जबरदस्त गायन एकदा नक्की वेळ देऊन बघाच|Jay Jay ram Krishna hariJay Jay ram Jay Jay ram  Jay Jay ram Krishna hariJay Jay ram Jay Jay ram Jay Jay ram Krishna hariगुरुविण कोण दाखवील वाट | guruvin kon dakhavil vaat | गुरुपौर्णिमा विशेष अभंग | gurupaurnima abhangगुरुविण कोण दाखवील वाट | guruvin kon dakhavil vaat | गुरुपौर्णिमा विशेष अभंग | gurupaurnima abhangपनीसागरेसा नीरेसानीपग जय जय राम कृष्ण हरी | Full Harmonium Lyrics+Notation | By Hemant Gosaviपनीसागरेसा नीरेसानीपग जय जय राम कृष्ण हरी | Full Harmonium Lyrics+Notation | By Hemant Gosaviजय जय राम कृष्ण हरि | गजर | महेश काळे | Jai Jai Ram Krishna Hari | Gajar | Mahesh Kaleजय जय राम कृष्ण हरि | गजर | महेश काळे | Jai Jai Ram Krishna Hari | Gajar | Mahesh Kaleराम कृष्ण हरी अतिशय सुंदर भजन गायक ह.भ.प गणेश महाराज गोंडे Ganesh maharaj gondeराम कृष्ण हरी अतिशय सुंदर भजन गायक ह.भ.प गणेश महाराज गोंडे Ganesh maharaj gondeसंसाराच्या पाई देव आठवत नाही | sansarachya pai dev aathavat nahi | अभंगवाणी | kalpesh jadhavसंसाराच्या पाई देव आठवत नाही | sansarachya pai dev aathavat nahi | अभंगवाणी | kalpesh jadhavसुंदर ते ध्यान ll अभंग ll हार्मोनियम ll नोटेशन llसुंदर ते ध्यान ll अभंग ll हार्मोनियम ll नोटेशन llधन्य आजी दिन संत दर्शनाचा | dhanya aaji din sant darshanacha | अनंत जन्मीचा क्षीण गेला |धन्य आजी दिन संत दर्शनाचा | dhanya aaji din sant darshanacha | अनंत जन्मीचा क्षीण गेला |पाप पुण्य तुझे हाती तू धर्माची मुर्ती। paap punya tujhe hati tu dharmachi murti | अभंग। abhangपाप पुण्य तुझे हाती तू धर्माची मुर्ती। paap punya tujhe hati tu dharmachi murti | अभंग। abhangविठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा | लिंबलोण करा सावळ्याला | vithhal pahuna aala majhya ghara | kalpeshविठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा | लिंबलोण करा सावळ्याला | vithhal pahuna aala majhya ghara | kalpeshनाही कुणाचे कुणी | nahi kunache kuni |अंती जाशील एकलाच प्राण्या |  anti jashil ekalach pranya |नाही कुणाचे कुणी | nahi kunache kuni |अंती जाशील एकलाच प्राण्या | anti jashil ekalach pranya |काडीमोडीचा पिंजरा केला | kadimodicha pinjara kela | आत राघू बैसविला | aat raghu baisavila | kalpeshकाडीमोडीचा पिंजरा केला | kadimodicha pinjara kela | आत राघू बैसविला | aat raghu baisavila | kalpeshजाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा - अभंग | Jau devachiya gava, dev deil visava - abhang |जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा - अभंग | Jau devachiya gava, dev deil visava - abhang |रूप पाहता लोचनी ll हार्मोनियम ll नोटेशन ll संत ज्ञानेश्वर llरूप पाहता लोचनी ll हार्मोनियम ll नोटेशन ll संत ज्ञानेश्वर ll
Яндекс.Метрика