Загрузка страницы

गुरुविण कोण दाखवील वाट | guruvin kon dakhavil vaat | गुरुपौर्णिमा विशेष अभंग | gurupaurnima abhang

नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)

मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/z0FnVF5IyMM
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/-SbZYCkduAc
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]

➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....

➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.

➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]

➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...

१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3)phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H -102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स- अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)

➡️ माझी विनंती-
मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV

आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
https://chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr1auzm781KOp

2] हार्मोनियम मित्र - 29
https://chat.whatsapp.com/CsCrFY8FIL12YKBMuZJx4o

3] हार्मोनियम मित्र - 31
https://chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn1R8ISNDP8Br

4] हार्मोनियम मित्र - 32
https://chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K17DcpSsBWtr

5] हार्मोनियम मित्र - 33
https://chat.whatsapp.com/Li1rCpR6sMsLQpQzvcWalg

ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.

For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com

गुरुविण कोण दाखविल वाट | harmonium mitra kalpesh jadhav | गुरुविण कोण दाखवील वाट | गुरुविण कोण दाखविल वाट | गुरुपौर्णिमा विशेष अभंग | guruvin kon dakhvil vat | गुरु विना कोण दाखवील वाट | abhang marathi | गुरुपौर्णिमा | kalpesh jadhav | guruvin kon dakhvi vaat | guruvin kon dakhvil vat | guruvin kon dakhavil vaat | guruvin kon dakhvi vaat | guruvin nahi duja aadhar |

#kalpeshjadhavharmoniunmitra
#marathibhajan
#harmoniumnotations
#navinabhang
#abhangwani
#कल्पेशजाधवअभंग
#हार्मोनियमनोटेशन
#मराठीभजन
#नवीनअभंग
#अभंगवाणी
#संतवाणी

Видео गुरुविण कोण दाखवील वाट | guruvin kon dakhavil vaat | गुरुपौर्णिमा विशेष अभंग | gurupaurnima abhang канала हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
22 июля 2021 г. 11:03:11
00:14:26
Другие видео канала
अभंग | माझ्या वडिलांचे दैवत | majhya vadilanche daivat | विष्णुबुवा वावंजेकर | vishnubuva vavajekarअभंग | माझ्या वडिलांचे दैवत | majhya vadilanche daivat | विष्णुबुवा वावंजेकर | vishnubuva vavajekarगजर | सत्यनारायाणा आलो तुझ्या दर्शना पतितपावना | विष्णुबुवा वावंजेकर | vishnubuva vavajekarगजर | सत्यनारायाणा आलो तुझ्या दर्शना पतितपावना | विष्णुबुवा वावंजेकर | vishnubuva vavajekarश्लोक | shlok | प्रार्थना | prarthana | tanuja gorale | तनुजा गोरले | dabalbari depoli  bhiwandiश्लोक | shlok | प्रार्थना | prarthana | tanuja gorale | तनुजा गोरले | dabalbari depoli bhiwandiया पाच घातक गोष्टींपासून आपल्या हार्मोनियम ला दूर ठेवा | मरेपर्यंत हार्मोनियम खराबच नाही होणारया पाच घातक गोष्टींपासून आपल्या हार्मोनियम ला दूर ठेवा | मरेपर्यंत हार्मोनियम खराबच नाही होणारहार्मोनियम च्या सप्तकांची माहिती व बटणांची ओळख अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घ्या with kalpesh jadhavहार्मोनियम च्या सप्तकांची माहिती व बटणांची ओळख अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घ्या with kalpesh jadhavहरि नाम नहीं तो जीना क्या ( हिंदी भजन) | harinaam nahi to jeena kya | kalpesh jadhav bhajanहरि नाम नहीं तो जीना क्या ( हिंदी भजन) | harinaam nahi to jeena kya | kalpesh jadhav bhajanशिव पोवाडा | shiv povada | tanuja gorale | तनुजा गोरले | dabalbari depoli  bhiwandi | डबलबारीशिव पोवाडा | shiv povada | tanuja gorale | तनुजा गोरले | dabalbari depoli bhiwandi | डबलबारीchannel ला 3 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने हर्मोनियम मित्र परिवारातील सर्व सदस्यांचे मनापासून आभारchannel ला 3 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने हर्मोनियम मित्र परिवारातील सर्व सदस्यांचे मनापासून आभारसाई इतना रहेम किजीये | sai itana rahem kijiye | लाज दुखिया की रख लीजिये | sai kavvali | साई कव्वालीसाई इतना रहेम किजीये | sai itana rahem kijiye | लाज दुखिया की रख लीजिये | sai kavvali | साई कव्वालीकृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर | krupalu udar maza dnyaneshwar | संत नामदेवांचा एक सुप्रसिद्ध अभंगकृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर | krupalu udar maza dnyaneshwar | संत नामदेवांचा एक सुप्रसिद्ध अभंग२ लाईन, ३ सप्तक, नर- नर हार्मोनियम | 2 line peti | rs- 12000/-  श्रीनादब्रह्म - 8830962201२ लाईन, ३ सप्तक, नर- नर हार्मोनियम | 2 line peti | rs- 12000/- श्रीनादब्रह्म - 8830962201सर्व सुखाची लहरी, ज्ञानाबाई अलंकापुरी | Sarva sukhachi lahari | संत एकनाथ महाराजांचा एक सुंदर अभंगसर्व सुखाची लहरी, ज्ञानाबाई अलंकापुरी | Sarva sukhachi lahari | संत एकनाथ महाराजांचा एक सुंदर अभंगमन वेडे रमतच नाही | मज कृष्णा भेटवा बाई | Man vede ramatch nahi | एक कारुण्यपूर्ण अशी ठसकेदार गवळणमन वेडे रमतच नाही | मज कृष्णा भेटवा बाई | Man vede ramatch nahi | एक कारुण्यपूर्ण अशी ठसकेदार गवळणहार्मोनियम वाजवतांना घ्यावयाची काळजी | वारंवार होणाऱ्या चुका टाळा, हार्मोनियम १००% सुरक्षित राहीलहार्मोनियम वाजवतांना घ्यावयाची काळजी | वारंवार होणाऱ्या चुका टाळा, हार्मोनियम १००% सुरक्षित राहीलअलंकार क्र- ६ | alankar- 6 | शुद्ध स्वरांचा तालांमध्ये सराव | माझ्यासोबत आपणही सराव करावा ही विनंतीअलंकार क्र- ६ | alankar- 6 | शुद्ध स्वरांचा तालांमध्ये सराव | माझ्यासोबत आपणही सराव करावा ही विनंतीअलंकार क्र- ८ | alankar- 8 | शुद्ध स्वरांचा तालांमध्ये सराव | स्वरज्ञान होण्यासाठी महत्वाचा अलंकारअलंकार क्र- ८ | alankar- 8 | शुद्ध स्वरांचा तालांमध्ये सराव | स्वरज्ञान होण्यासाठी महत्वाचा अलंकारसद्गुरूशी शरण जाय | त्यासी ब्रह्मप्राप्त होय | sadgurushi sharan jaay | tyasi bramhaprapt hoyसद्गुरूशी शरण जाय | त्यासी ब्रह्मप्राप्त होय | sadgurushi sharan jaay | tyasi bramhaprapt hoyधन्य धन्य ते नगर | वैकुंठ पंढरपूर | dhanya dhanya te nagar | vaikunth pandharpur #abhangधन्य धन्य ते नगर | वैकुंठ पंढरपूर | dhanya dhanya te nagar | vaikunth pandharpur #abhang100k subscribers celebration | हार्मोनियम मित्र चे १ लाख सदस्य झाले | सर्वांचे मनापासून आभार100k subscribers celebration | हार्मोनियम मित्र चे १ लाख सदस्य झाले | सर्वांचे मनापासून आभारलावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा I विटेवरी उभा पंढरीये | बाळासाहेब वाईकर सरांनी अजरामर केलेली चाललावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा I विटेवरी उभा पंढरीये | बाळासाहेब वाईकर सरांनी अजरामर केलेली चालकेहरवा ताल | पांढरी- ४ | F | विलंबित लय | keharava taal | पांढरी- 4 | F | vilambit lay | केहरवा loopकेहरवा ताल | पांढरी- ४ | F | विलंबित लय | keharava taal | पांढरी- 4 | F | vilambit lay | केहरवा loop
Яндекс.Метрика