Загрузка страницы

हार्मोनियम च्या सप्तकांची माहिती व बटणांची ओळख अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घ्या with kalpesh jadhav

नमस्कार, राम कृष्ण हरी ...
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)

हार्मोनियम च्या सप्तकांची माहिती व बटणांची ओळख अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घ्या with kalpesh jadhav सर्वांनी हार्मोनियम सराव समजून घेऊन जास्तीत जास्त रियाज करावा, ही नम्र विनंती.

*अभंगवाणी पुस्तक भाग १ व २*
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/z0FnVF5IyMM
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/-SbZYCkduAc
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]

➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....

➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.

➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]

➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...

१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3) phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H -102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स- अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)

#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
kalpesh jadhav bhajan
kalpesh jadhav abhang
कल्पेश जाधव अभंग
कल्पेश जाधव भजन
__________________________________________
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
https://chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr1auzm781KOp

2] हार्मोनियम मित्र - 29
https://chat.whatsapp.com/CsCrFY8FIL12YKBMuZJx4o

3] हार्मोनियम मित्र - 31
https://chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn1R8ISNDP8Br

4] हार्मोनियम मित्र - 32
https://chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K17DcpSsBWtr

5] हार्मोनियम मित्र - 33
https://chat.whatsapp.com/Li1rCpR6sMsLQpQzvcWalg

For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com

________________________________________________________
topic cover :-
हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV
kalpesh jadhav
Harmoniyam kashi shikavi
how to learn harmoniyam
हार्मोनियम चा परिचय
harmoniyam cha parichay
हार्मोनियम ची ओळख
harmoniyam chi olakh
harmoniyam alankar kaise bajaye
हार्मोनियम ची काळजी कशी घ्यावी
हार्मोनियम कशी शिकावी
सप्तस्वरांची ओळख व माहिती
saptaswaranchi olakh v mahiti
सप्तस्वरांचा परिचय
harmonium lessons
harmonium kaise sikhe
पेटी वादन मराठी
पेटी कशी शिकायची
पेटी ची माहिती
हार्मोनियम मित्र,कल्पेश जाधव
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani #gaulan
#abhang #bhajan
#abhangavani #bhajansong
#भजन #भक्तीगीत
#भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
#marathibhajan #bhaktisong
#devotionalsong #indianfolkart
#marathiabhang
#Abhang
#Gavalan
#Sampradayakbhajan
#varkari
#varkaribhajan
#varkari_samprday
#मराठीअभंग
#अभंग
#गवळण
#सांप्रदायिकभजन
#वारकरीसंप्रदायिकभजन
#माउली

Видео हार्मोनियम च्या सप्तकांची माहिती व बटणांची ओळख अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घ्या with kalpesh jadhav канала हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Другие видео канала
krushna buva deshmukh | dabalbari vishwagad - bhiwandi | श्लोक | shlok | कृष्णाबूवा देशमुख |krushna buva deshmukh | dabalbari vishwagad - bhiwandi | श्लोक | shlok | कृष्णाबूवा देशमुख |भजनी ठेका | पांढरी- ४,  F | विलंबित लय | bhajani theka | पांढरी- 4,  F | vilambit lay | भजन ताल loopभजनी ठेका | पांढरी- ४, F | विलंबित लय | bhajani theka | पांढरी- 4, F | vilambit lay | भजन ताल loopसंपूर्ण हरिपाठ चाल नोटेशन -अभंग - ९ | विष्णूविन जप व्यर्थ त्यांचे ज्ञान | vishnuvin jap vyarthसंपूर्ण हरिपाठ चाल नोटेशन -अभंग - ९ | विष्णूविन जप व्यर्थ त्यांचे ज्ञान | vishnuvin jap vyarthश्लोक | shlok | प्रार्थना | prarthana | tanuja gorale | तनुजा गोरले | dabalbari depoli  bhiwandiश्लोक | shlok | प्रार्थना | prarthana | tanuja gorale | तनुजा गोरले | dabalbari depoli bhiwandiया पाच घातक गोष्टींपासून आपल्या हार्मोनियम ला दूर ठेवा | मरेपर्यंत हार्मोनियम खराबच नाही होणारया पाच घातक गोष्टींपासून आपल्या हार्मोनियम ला दूर ठेवा | मरेपर्यंत हार्मोनियम खराबच नाही होणारअलंकार क्र- ४ | alankar- 4 | शुद्ध स्वरांचा तालांमध्ये सराव | माझ्यासोबत आपणही सराव करावा ही विनंतीअलंकार क्र- ४ | alankar- 4 | शुद्ध स्वरांचा तालांमध्ये सराव | माझ्यासोबत आपणही सराव करावा ही विनंतीशिव पोवाडा | shiv povada | tanuja gorale | तनुजा गोरले | dabalbari depoli  bhiwandi | डबलबारीशिव पोवाडा | shiv povada | tanuja gorale | तनुजा गोरले | dabalbari depoli bhiwandi | डबलबारीchannel ला 3 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने हर्मोनियम मित्र परिवारातील सर्व सदस्यांचे मनापासून आभारchannel ला 3 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने हर्मोनियम मित्र परिवारातील सर्व सदस्यांचे मनापासून आभारकृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर | krupalu udar maza dnyaneshwar | संत नामदेवांचा एक सुप्रसिद्ध अभंगकृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर | krupalu udar maza dnyaneshwar | संत नामदेवांचा एक सुप्रसिद्ध अभंग२ लाईन, ३ सप्तक, नर- नर हार्मोनियम | 2 line peti | rs- 12000/-  श्रीनादब्रह्म - 8830962201२ लाईन, ३ सप्तक, नर- नर हार्मोनियम | 2 line peti | rs- 12000/- श्रीनादब्रह्म - 8830962201प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा | prarambhi vinanti karu ganapati vidyadaya sagara| भाग- 2प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा | prarambhi vinanti karu ganapati vidyadaya sagara| भाग- 2सर्व सुखाची लहरी, ज्ञानाबाई अलंकापुरी | Sarva sukhachi lahari | संत एकनाथ महाराजांचा एक सुंदर अभंगसर्व सुखाची लहरी, ज्ञानाबाई अलंकापुरी | Sarva sukhachi lahari | संत एकनाथ महाराजांचा एक सुंदर अभंगमन वेडे रमतच नाही | मज कृष्णा भेटवा बाई | Man vede ramatch nahi | एक कारुण्यपूर्ण अशी ठसकेदार गवळणमन वेडे रमतच नाही | मज कृष्णा भेटवा बाई | Man vede ramatch nahi | एक कारुण्यपूर्ण अशी ठसकेदार गवळणहार्मोनियम वाजवतांना घ्यावयाची काळजी | वारंवार होणाऱ्या चुका टाळा, हार्मोनियम १००% सुरक्षित राहीलहार्मोनियम वाजवतांना घ्यावयाची काळजी | वारंवार होणाऱ्या चुका टाळा, हार्मोनियम १००% सुरक्षित राहीलदादरा ताल | गरबा ठेका | काळी- १ | C# | मध्यलय | dadara taal | garaba theka | kali- 1 | madhyalayदादरा ताल | गरबा ठेका | काळी- १ | C# | मध्यलय | dadara taal | garaba theka | kali- 1 | madhyalayअलंकार क्र- ८ | alankar- 8 | शुद्ध स्वरांचा तालांमध्ये सराव | स्वरज्ञान होण्यासाठी महत्वाचा अलंकारअलंकार क्र- ८ | alankar- 8 | शुद्ध स्वरांचा तालांमध्ये सराव | स्वरज्ञान होण्यासाठी महत्वाचा अलंकारधन्य धन्य ते नगर | वैकुंठ पंढरपूर | dhanya dhanya te nagar | vaikunth pandharpur #abhangधन्य धन्य ते नगर | वैकुंठ पंढरपूर | dhanya dhanya te nagar | vaikunth pandharpur #abhangदह्या दुधाची करतो चोरी नंदाचा गं हरी | gaulanino jau naka bajari | गौळणींनो जाऊ नका बाजारी |kalpeshदह्या दुधाची करतो चोरी नंदाचा गं हरी | gaulanino jau naka bajari | गौळणींनो जाऊ नका बाजारी |kalpeshलावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा I विटेवरी उभा पंढरीये | बाळासाहेब वाईकर सरांनी अजरामर केलेली चाललावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा I विटेवरी उभा पंढरीये | बाळासाहेब वाईकर सरांनी अजरामर केलेली चालमाझ्या शिवरायांना मानाचा मुजरा🚩 kalpesh jadhav पोवाडा | Majhya Shivrayanna manacha mujra🚩माझ्या शिवरायांना मानाचा मुजरा🚩 kalpesh jadhav पोवाडा | Majhya Shivrayanna manacha mujra🚩
Яндекс.Метрика