Загрузка страницы

नाही कुणाचे कुणी | nahi kunache kuni |अंती जाशील एकलाच प्राण्या | anti jashil ekalach pranya |

नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून मी धडपडत आहे. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतोय......
आपल्या मागणीवरून, संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.

हार्मोनियम मित्र- अभंगवाणी पुस्तकाची माहिती पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा :
https://youtu.be/GFPPwLGEh-o

➡️ पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती

➡️ पुस्तकाची किंमत-
३५० पानांच्या, अभंगवाणी या पुस्तकाची किंमत - ३६०/- रु आहे.( यात पोस्टाच खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.

➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
मित्रांनो, आपले नाव,आपला पूर्ण पत्ता, पिन कोड, आपला calling mobile नंबर/ आपला whats app नंबर मला 7030434051 या माझ्या नंबर व सेंड करा. किंवा आपली सर्व माहिती एका कागदावर लिहून त्याचा फोटो मला 7030434051 या माझ्या नंबर वर सेंड करा....
(आपली सर्व माहिती व नंबर गोपनीय ठेवले जातील. त्याचा गैरवापर होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा.)

➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...

१)CENTRAL BANK OF INDIA
KALPESH ARJUN JADHAV
Ac. no. - 3502340515
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..

2) TDCC BANK-
KALPESH ARJUN JADHAV
Ac no.- 010500300000599
IFSC code- TDCB0000105
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane

3) google pay-
7030434051 हा मोबाईल नंबर आहे.

4) BHIM app-
7030434051 हा मोबाईल नंबर आहे.

5) phone pay-
7030434051 हा मोबाईल नंबर आहे.

6) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H -102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स- अंबाडी, निअर सेंट्रल बँक, पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)

➡️ माझी विनंती-
मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी हे पुस्तक घ्यावे ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळावी.... शिवाय या पुस्तकाच्या वाचनातून खूप काही नव्याने शिकायला मिळेल ही माझी खात्री आहे.

#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 21
https://chat.whatsapp.com/DQd82t1HHzOEFF9uwbwetc

2] हार्मोनियम मित्र - 22
https://chat.whatsapp.com/DQd82t1HHzOEFF9uwbwetc

3] हार्मोनियम मित्र - 23
https://chat.whatsapp.com/ELIVQUvMNviAZkv2Ng7Y9K

4] हार्मोनियम मित्र - 24
https://chat.whatsapp.com/C48U7sK5aoUEyu2HWArX0q

5] हार्मोनियम मित्र - 25
https://chat.whatsapp.com/IUmdqDD9YhiHd3yT4pSG73

येथे हार्मोनियम शिकण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन व नोटेशन दिले आहे. शिवाय अलंकार, थाट, व इतर सराव दिला आहे. त्याचा आवश्यक तो सराव करून आपण एक उत्तम गायक/वादक तयार होऊ शकता हा माझा ठाम विश्वास आहे. आपण मात्र मन लाऊन सराव करावा हि विनंती.

नाही कुणाचे कुणी | nahi kunache kuni |अंती जाशील एकलाच प्राण्या | anti jashil ekalach pranya |

ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.

आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
https://www.youtube.com/watch?v=HxaDPY6ccIE&list=PLCM6xk96UW4HZY8R47NWAw3ztS2h0F3xo

हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
https://www.youtube.com/watch?v=QuzebfPumt8&list=PLCM6xk96UW4EVlh1x-6jUWyfEpFC8nQfD

For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com

Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
#kalpeshjadhavharmoniunmitra
#marathibhajan
#harmoniumbajanakaisesikhe
#harmoniumnotations
#navinabhang
#abhangwani
#कल्पेशजाधवअभंग
#हार्मोनियमनोटेशन
#मराठीभजन
#नवीनअभंग
#हार्मोनियमबजानाकैसेसिखे
#santwani
#अभंगवाणी
#संतवाणी
#vitthal.

Видео नाही कुणाचे कुणी | nahi kunache kuni |अंती जाशील एकलाच प्राण्या | anti jashil ekalach pranya | канала हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
29 января 2021 г. 8:04:45
00:17:00
Другие видео канала
संसाराच्या पाई देव आठवत नाही | sansarachya pai dev aathavat nahi | अभंगवाणी | kalpesh jadhavसंसाराच्या पाई देव आठवत नाही | sansarachya pai dev aathavat nahi | अभंगवाणी | kalpesh jadhavनाशवंत हा देह मानवा जाईल माती खाली । टॉप ८ अतिशय सुंदर मराठी गाणी | Superhit Marathi Songsनाशवंत हा देह मानवा जाईल माती खाली । टॉप ८ अतिशय सुंदर मराठी गाणी | Superhit Marathi Songsरे बाळा तुने नाही पाणी पाजिले | ह.भ.प.श्री.पुरुषोत्तम महाराज पाटील | Purushottam Maharaj Patilरे बाळा तुने नाही पाणी पाजिले | ह.भ.प.श्री.पुरुषोत्तम महाराज पाटील | Purushottam Maharaj Patilनाही कुणाचे कुणी..तुझे नव्हे रे कोणी अतिशय दुर्मिळ गायलेला अभंग |  ह.भ.प.भजनसम्राट,तुकारामजी आरोटेनाही कुणाचे कुणी..तुझे नव्हे रे कोणी अतिशय दुर्मिळ गायलेला अभंग | ह.भ.प.भजनसम्राट,तुकारामजी आरोटेनाही रे नाही कुणाचे कुणी, Nahi re nahi kunache kuni गायक - एकनाथ खांदे(महाराष्ट्र पोलिस) 9850382083नाही रे नाही कुणाचे कुणी, Nahi re nahi kunache kuni गायक - एकनाथ खांदे(महाराष्ट्र पोलिस) 9850382083Manava Tu Satya Neeti Sodu Nako Re - Bhajni Rangla Pandurang - Sumeet MusicManava Tu Satya Neeti Sodu Nako Re - Bhajni Rangla Pandurang - Sumeet Musicरखुमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग नांगर धरी |rakhuma majhi perani kari majha pandurang nangar dhariरखुमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग नांगर धरी |rakhuma majhi perani kari majha pandurang nangar dhariabhang,नेहा यादव,निकिता यादव,neha yadav,nikita yadav,अभंग,marathi bhajan,gavlan,भजन,भक्तिगीत,गवळण,abhang,नेहा यादव,निकिता यादव,neha yadav,nikita yadav,अभंग,marathi bhajan,gavlan,भजन,भक्तिगीत,गवळण,तू माय मी लेकरू | tu maay mi lekaru | विठ्ठला तुला कसा विसरू | vitthala tula kasa visaruतू माय मी लेकरू | tu maay mi lekaru | विठ्ठला तुला कसा विसरू | vitthala tula kasa visaruसंत सावता माळी यांचा अतिशय सुंदर अभंग | samayasi sadar vhave | समयासी सादर व्हावे | सहज व सोपी चालसंत सावता माळी यांचा अतिशय सुंदर अभंग | samayasi sadar vhave | समयासी सादर व्हावे | सहज व सोपी चालमन लागो रे लागो गुरू भजनी । खूप सुंदर दत्ताची भक्तिगीते । Man Lago Re Lago Guru Bhajniमन लागो रे लागो गुरू भजनी । खूप सुंदर दत्ताची भक्तिगीते । Man Lago Re Lago Guru Bhajni#वारकरीसंप्रदाय
नाही रे नाही कुणाचे कुणी । गायणाचार्य:- हभप भारतीताई गाडेकर ।#वारकरीसंप्रदाय नाही रे नाही कुणाचे कुणी । गायणाचार्य:- हभप भारतीताई गाडेकर ।सोडून गेली आई माय लेकरांना | आई हाक मी मारू कुणाला | sodun geli aai may lekarana | aai hak mi maruसोडून गेली आई माय लेकरांना | आई हाक मी मारू कुणाला | sodun geli aai may lekarana | aai hak mi maruजन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले | janmojanmi aamhi bahu punya kele | नामदेव महाराजांचा सुंदर अभंगजन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले | janmojanmi aamhi bahu punya kele | नामदेव महाराजांचा सुंदर अभंगज्या सुखाकारनी देव | Buva Santosh Redkar | Popular | संगीत भजन | 2018ज्या सुखाकारनी देव | Buva Santosh Redkar | Popular | संगीत भजन | 2018नाम तुझे नारायणा | Naam Tuze Narayana | Vitthal, Marathi Devotional Bhajanनाम तुझे नारायणा | Naam Tuze Narayana | Vitthal, Marathi Devotional Bhajanसांगा मी काय करू | भक्ती करू का पोट भरू | sanga mi kay karu | bhakti karu ka pot bharu | संत तुकडोजीसांगा मी काय करू | भक्ती करू का पोट भरू | sanga mi kay karu | bhakti karu ka pot bharu | संत तुकडोजीआपन रडनार किर्तन आयका/बापाला मुलीचा किती आनंद असतो....हभप.आनिल महाराज तुपे.नाशिक+919881843427आपन रडनार किर्तन आयका/बापाला मुलीचा किती आनंद असतो....हभप.आनिल महाराज तुपे.नाशिक+919881843427Manasa Aata Tari Mansat Ye  || viral Marathi songManasa Aata Tari Mansat Ye || viral Marathi song
Яндекс.Метрика