Загрузка страницы

राज ठाकरे यांचे संताप मोर्चा भाषण, चर्चगेट मुंबई येथून Live l Raj Thakre Live Speech Mumbai - 1

परेल-एलफिन्स्टन स्टेशनला जोडणा-या रेल्वे पूलावर 29 सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ मनसेने आज संताप मोर्चा काढला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावेळी जमलेल्या गर्दीसमोर भाषण करताना काही महत्वाचे मुद्दे मांडले.
- पुढच्या पाच-सहा महिन्यात मंदी वाढणार असे आरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल म्हणतात. म्हणजे लोकांच्या नोक-या जाणार.
- सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांना मंत्रिपदावरुन काढलं.
- बुलेट ट्रेनला विरोध करणारा पहिला माणूस मी, बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाऊन ढोकळा खाण्यापेक्षा इथे स्वस्त मिळतो.
- मूठभर लोकांसाठी बुलेट ट्रेन सुरु करणार पण बुलेट ट्रेनसाठी काढलेलं एक लाख कोटीचं कर्ज संपूर्ण देश फेडत बसणार, हे चालणार नाही.
- माझ्यासमोर उभ केलेलं गुजरातच्या विकासाच चित्र खोट होतं.
- विकास वेडा झालाय ही स्लोगन भाजपामधूनच आलीय.
- देशातले सर्व प्रश्न माहित होते असा यांचा दावा मग साडेतीन वर्ष फुकट का घालवलीत
आज रेल्वे मुख्यालयावर मनसेच्या विराट मोर्चानंतर मा.राजसाहेबांनी त्यांच्या भाषणात मांडलेले महत्वाचे मुद्दे
- मोदी बोलतात धोरणांवर टीका करण म्हणजे देशाविरोधात बोलण, मला सांगा मोदी म्हणजे देश का ?
- निवडणूक आयोग, न्यायाधीश आणि संपादकांना मी विनंती करतो त्यांनी सरकारच्या नादी लागून निर्णय घेऊ नये, सरकार दर पाचवर्षांनी बदलत असतात.
- लाईट घालवून काही होणार नाही, विरोधाचा सूर्य उगवणारच. केबल बंद करुन, वीज गायब करुन आमचा विरोधाचा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही.
- हा मोर्चा शांततेत निघाला पण पुढचा मोर्चा शांततेत निघणार नाही.

तुमच्याकडे पण असेच कही मजेदार, कॉमेडी व्हिडीओ किंवा ताजी बातमी असेल तर तर आम्हाला खालील ई मेल आयडी वर पाठवा.
marathitadkateam@gmail.com

Please Like, Share and Subscribe
https://www.youtube.com/channel/UCTW7-0x11i8y0vJKWcMr2vQ?sub_confirmation=1

Видео राज ठाकरे यांचे संताप मोर्चा भाषण, चर्चगेट मुंबई येथून Live l Raj Thakre Live Speech Mumbai - 1 канала Marathi Tadka
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
5 октября 2017 г. 18:11:36
00:15:35
Другие видео канала
Raj Thackeray in Aap Ki Adalat (Full Episode) - India TVRaj Thackeray in Aap Ki Adalat (Full Episode) - India TVपुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरंपुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरंठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं UNCUT भाषणठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं UNCUT भाषणजास्त नाटक करालं तर दगडाला दगडाने, तलवारीला तलवारीने उत्तर : राज ठाकरे-TV9जास्त नाटक करालं तर दगडाला दगडाने, तलवारीला तलवारीने उत्तर : राज ठाकरे-TV9Balasaheb Thackeray in Aap Ki Adalat (Full Interview)Balasaheb Thackeray in Aap Ki Adalat (Full Interview)Uncut: Raj Thackeray's Speech on Gudi Padwa | MNS | Mumbai LiveUncut: Raj Thackeray's Speech on Gudi Padwa | MNS | Mumbai LiveVansh: Journey of Shiv Sena Party and Founder Bal ThackerayVansh: Journey of Shiv Sena Party and Founder Bal ThackerayMade a mistake by supporting Modi? l Raj Thackeray answers in GhoshanapatraMade a mistake by supporting Modi? l Raj Thackeray answers in Ghoshanapatraमुख्यमंत्र्यांसह भाजप नेते भांबावलेत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण | मुंबई | एबीपी माझामुख्यमंत्र्यांसह भाजप नेते भांबावलेत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण | मुंबई | एबीपी माझामुकेश अंबानींकडून सत्ता बदलाचे संकेत : राज ठाकरे-TV9मुकेश अंबानींकडून सत्ता बदलाचे संकेत : राज ठाकरे-TV9UNCUT : मुंबईतील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषणUNCUT : मुंबईतील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषणUNCUT SPEECH | उदयनराजे, भाजपवर टीका, पवारांसमोर धनंजय मुंडेंचा अमित शाहांवरही हल्लाबोल-TV9UNCUT SPEECH | उदयनराजे, भाजपवर टीका, पवारांसमोर धनंजय मुंडेंचा अमित शाहांवरही हल्लाबोल-TV9राज ठाकरेंचा राग अनावर शिवसेनेचा घेतला खतरनाक समाचार बघाचराज ठाकरेंचा राग अनावर शिवसेनेचा घेतला खतरनाक समाचार बघाचGarja Jaijaikar May 09 '10 - Balasaheb ThackerayGarja Jaijaikar May 09 '10 - Balasaheb Thackerayराष्ट्रवादीच्या व्यासपीठावर राज ठाकरेंचे भाषण;ऐकायला शरद पवार! Raj Thackeray on Sharad Pawar Speechराष्ट्रवादीच्या व्यासपीठावर राज ठाकरेंचे भाषण;ऐकायला शरद पवार! Raj Thackeray on Sharad Pawar Speechराम तू आमच्यासाठी...पहिल्यांदाच राज ठाकरे जाहीरपणे काय म्हणाले ऐका! MNS Raj Thakre Latest Speechराम तू आमच्यासाठी...पहिल्यांदाच राज ठाकरे जाहीरपणे काय म्हणाले ऐका! MNS Raj Thakre Latest SpeechUNCUT | सत्तेसाठी लाचार झालेल्या शिवसेनेनं युती केली, राज ठाकरे यांचं भाषण | पनवेल | एबीपी माझाUNCUT | सत्तेसाठी लाचार झालेल्या शिवसेनेनं युती केली, राज ठाकरे यांचं भाषण | पनवेल | एबीपी माझाविधानसभा निवडणुक २०१९ लातुर शहर विधानसभा मतदार संघ जनसंपर्क अभियान अंतर्गत संवाद सांधला.विधानसभा निवडणुक २०१९ लातुर शहर विधानसभा मतदार संघ जनसंपर्क अभियान अंतर्गत संवाद सांधला.Balasaheb Thackeray Speech | Dasara Melawa - 1994 | दसरा मेळावा - १९९४Balasaheb Thackeray Speech | Dasara Melawa - 1994 | दसरा मेळावा - १९९४Raj Saheb Thackeray Song | Aalay Saryancha Baap | आलाय साऱ्यांचा बाप | Sai Swar MusicRaj Saheb Thackeray Song | Aalay Saryancha Baap | आलाय साऱ्यांचा बाप | Sai Swar Music
Яндекс.Метрика