Загрузка страницы

UNCUT : मुंबईतील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

''भारताला 1947 साली पहिलं स्वातंत्र्य मिळालं, दुसरं स्वातंत्र्य 1977 साली मिळालं आणि आता 2019 साली भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे. मोदीमुक्त भारत करा,'' असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली. मोदींचा सामना करण्यासाठी देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

मुंबईत शिवाजी पार्कवरील मनसेच्या ‘पाडवा मेळाव्या’त राज ठाकरे बोलत होते. त्यांनी यावेळी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मोदींनी देशाला फसवलं आहे. एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. त्यामुळे लोकांनी बेसावध राहू नये, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

Видео UNCUT : मुंबईतील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
18 марта 2018 г. 23:42:52
01:21:37
Другие видео канала
पुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरंपुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरंRaj Thackeray in Aap Ki Adalat (Full Episode) - India TVRaj Thackeray in Aap Ki Adalat (Full Episode) - India TVPadma Shri Nana Patekar at VJTI Technovanza Official VideoPadma Shri Nana Patekar at VJTI Technovanza Official VideoTV9 Marathi Live | Raigad Landslide | Talai | Chiplun Rain | Maharashtra news | Konkan Rain FloodTV9 Marathi Live | Raigad Landslide | Talai | Chiplun Rain | Maharashtra news | Konkan Rain FloodRaj Thackeray's Speech in Dadar 18th Feb, 2017 | Mumbai LiveRaj Thackeray's Speech in Dadar 18th Feb, 2017 | Mumbai Liveमाझा कट्टा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी गप्पामाझा कट्टा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी गप्पावसई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं UNCUT भाषणवसई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं UNCUT भाषणहे भाषण ऐकून आज बाळासाहेब ठाकरेंनी उभा राहून टाळ्या वाजवल्या असत्या! गुलाबराव पाटील शिवसेना Speechहे भाषण ऐकून आज बाळासाहेब ठाकरेंनी उभा राहून टाळ्या वाजवल्या असत्या! गुलाबराव पाटील शिवसेना Speechजास्त नाटक करालं तर दगडाला दगडाने, तलवारीला तलवारीने उत्तर : राज ठाकरे-TV9जास्त नाटक करालं तर दगडाला दगडाने, तलवारीला तलवारीने उत्तर : राज ठाकरे-TV9India TV Exclusive: Ajit Anjum interviews "Raj Thackeray"India TV Exclusive: Ajit Anjum interviews "Raj Thackeray"Made a mistake by supporting Modi? l Raj Thackeray answers in GhoshanapatraMade a mistake by supporting Modi? l Raj Thackeray answers in Ghoshanapatraठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं UNCUT भाषणठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं UNCUT भाषणBalasaheb Thackeray Speech | Dasara Melawa - 1998 | दसरा मेळावा - १९९८Balasaheb Thackeray Speech | Dasara Melawa - 1998 | दसरा मेळावा - १९९८राज ठाकरेंनी भर सभेत धुतलं ...लोक बघतच राहिले !! Raj Thakre Latest Speech - Loksabha Latest 2019राज ठाकरेंनी भर सभेत धुतलं ...लोक बघतच राहिले !! Raj Thakre Latest Speech - Loksabha Latest 2019माझा कट्टा : एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याशी खास गप्पामाझा कट्टा : एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याशी खास गप्पाUNCUT: शिवसेनेसोबत युतीचा विषय संपला, स्वबळावर लढणार : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषणUNCUT: शिवसेनेसोबत युतीचा विषय संपला, स्वबळावर लढणार : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषणRaj Thackeray in conversation with Sharad Pawar | LIVE interview | MNS | NCP | Mumbai LiveRaj Thackeray in conversation with Sharad Pawar | LIVE interview | MNS | NCP | Mumbai LiveRaj Thackeray: Nitin Gadkari यांचा तो सल्ला 2014 मध्ये ऐकला असता तर राज ठाकरे.. | BJP | MNS | MumbaiRaj Thackeray: Nitin Gadkari यांचा तो सल्ला 2014 मध्ये ऐकला असता तर राज ठाकरे.. | BJP | MNS | MumbaiUNCUT:  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पुण्यातील भाषणUNCUT: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पुण्यातील भाषणUncut: Raj Thackeray's Speech on Gudi Padwa | MNS | Mumbai LiveUncut: Raj Thackeray's Speech on Gudi Padwa | MNS | Mumbai Live
Яндекс.Метрика