Загрузка страницы

राम तू आमच्यासाठी...पहिल्यांदाच राज ठाकरे जाहीरपणे काय म्हणाले ऐका! MNS Raj Thakre Latest Speech

Don't Forget to SUBSCIRBE to our YouTube Channel
---- http://bit.ly/SUBSCRIBE-ViralInIndia ----
---------------------------------------------------------------------------------
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा - http://bit.ly/ViralIndiaVideos ■

MNS President Shri Raj Thakre on BJP MLA Ram Kadam

मुंबई: तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल, तर तिला पळवून आणण्यास मदत करू, असं वादग्रस्त विधान भाजपा आमदार राम कदम यांनी केलं आहे. मुलाला मुलगी पसंत असेल, त्याच्या आई-वडिलांनादेखील ती मुलगी पसंत असेल, तर चुकीचं असेल तरी आपण त्या मुलीला पळवून आणू, असं राम कदम यांनी म्हटलं. या विधानाबद्दल त्यांनी माफी मागण्यास नकार दिला. मी माझ्यावर विधानावर ठाम असल्याचं राम कदम यांनी सांगितलं. भाजपा आमदार राम कदम यांनी काल घाटकोपरमध्ये दहिहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित तरुणांशी बोलताना राम कदम यांनी वादग्रस्त विधान केलं. 'एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्यानं त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावं. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. हे चुकीचं असेल तरी मी तुम्हाला 100 टक्के मदत करेन,' असं राम कदम दहिहंडी उत्सवात बोलताना म्हणाले.
राम कदम यांच्या वादग्रस्त विधानाविषयी एका वृत्तवाहिनीनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र राम कदम त्यांच्या विधानावर ठाम होते. आपण या विधानाबद्दल माफी मागणार नसल्याचं ते म्हणाले. 'पालकांना दुखावू नका. त्यांची संमती असेल, तर माझ्याकडे या. लग्न करताना आई-वडिलांचा विचार नक्की घ्या. पालकांची परवानगी असेल, तर पळवून नेण्याचा प्रश्न येतोच कुठे?', असा प्रतिप्रश्न कदम यांनी केला.

----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1
► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com

- This is an all original work of Viral In India Media News Network | No 1 Regional Marathi Channel

About : Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Видео राम तू आमच्यासाठी...पहिल्यांदाच राज ठाकरे जाहीरपणे काय म्हणाले ऐका! MNS Raj Thakre Latest Speech канала VIRAL IN INDIA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
6 сентября 2018 г. 23:37:45
00:10:37
Другие видео канала
पुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरंपुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरंसिंचनाचा पैसा कुठे गेला? राज ठाकरेंचा अजित पवारांसमोरच प्रश्न,संपुर्ण भाषण Raj Thackeray Latest Puneसिंचनाचा पैसा कुठे गेला? राज ठाकरेंचा अजित पवारांसमोरच प्रश्न,संपुर्ण भाषण Raj Thackeray Latest PuneRaj Thackeray in Aap Ki Adalat  (Part 3) - India TVRaj Thackeray in Aap Ki Adalat (Part 3) - India TVराष्ट्रवादीच्या व्यासपीठावर राज ठाकरेंचे भाषण;ऐकायला शरद पवार! Raj Thackeray on Sharad Pawar Speechराष्ट्रवादीच्या व्यासपीठावर राज ठाकरेंचे भाषण;ऐकायला शरद पवार! Raj Thackeray on Sharad Pawar SpeechMade a mistake by supporting Modi? l Raj Thackeray answers in GhoshanapatraMade a mistake by supporting Modi? l Raj Thackeray answers in GhoshanapatraSHARUKH KHAN 3 & RAM KADAM MLASHARUKH KHAN 3 & RAM KADAM MLARaj Thackeray in Aap Ki Adalat (Full Episode) - India TVRaj Thackeray in Aap Ki Adalat (Full Episode) - India TVWatch GhoshanaPatra with MNS chief Raj ThackerayWatch GhoshanaPatra with MNS chief Raj Thackerayमाझा कट्टा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी गप्पामाझा कट्टा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी गप्पानाना पाटेकर आणि राज ठाकरे यांचा प्रहार, पहा पूर्ण व्हिडिओ l Raj Thackrey and Nana Patekar Speechनाना पाटेकर आणि राज ठाकरे यांचा प्रहार, पहा पूर्ण व्हिडिओ l Raj Thackrey and Nana Patekar SpeechRaj Thackeray Mimicry of Ramdas Athawale | COMEDY SPEECH 2018 😂😂😜 | पहा राज ठाकरेंची नक्कलRaj Thackeray Mimicry of Ramdas Athawale | COMEDY SPEECH 2018 😂😂😜 | पहा राज ठाकरेंची नक्कलहे भाषण ऐकून आज बाळासाहेब ठाकरेंनी उभा राहून टाळ्या वाजवल्या असत्या! गुलाबराव पाटील शिवसेना Speechहे भाषण ऐकून आज बाळासाहेब ठाकरेंनी उभा राहून टाळ्या वाजवल्या असत्या! गुलाबराव पाटील शिवसेना SpeechBalasaheb Thackeray in Aap Ki Adalat (Full Interview)Balasaheb Thackeray in Aap Ki Adalat (Full Interview)Raj Thackeray moves up like Bal ThackerayRaj Thackeray moves up like Bal ThackerayABP Majha Katta : IPS Vishwas Nangare Patil  विश्वास नांगरे पाटीलABP Majha Katta : IPS Vishwas Nangare Patil विश्वास नांगरे पाटीलShri Raj Thackeray campaigning for Shri. Bala Nandgaonkar at GirgaonShri Raj Thackeray campaigning for Shri. Bala Nandgaonkar at GirgaonBala saheb  - Mahayuti Sabha - BKC Garden Part-1Bala saheb - Mahayuti Sabha - BKC Garden Part-1राज ठाकरेंचा राग अनावर शिवसेनेचा घेतला खतरनाक समाचार बघाचराज ठाकरेंचा राग अनावर शिवसेनेचा घेतला खतरनाक समाचार बघाचराज ठाकरे यांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांचे तडक उत्तर l Devendra Fadanvis on Raj Thakreराज ठाकरे यांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांचे तडक उत्तर l Devendra Fadanvis on Raj Thakreराम कदम आदित्य ठाकरेंवर भडकले Ram Kadam Vs Aditya Thackeray Speech in Vidhansabha | BJP Vs Shivsenaराम कदम आदित्य ठाकरेंवर भडकले Ram Kadam Vs Aditya Thackeray Speech in Vidhansabha | BJP Vs Shivsena
Яндекс.Метрика