Загрузка страницы

राज ठाकरे यांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांचे तडक उत्तर l Devendra Fadanvis on Raj Thakre

आत्तापर्यंत सत्तेत असलेल्या सर्व पक्षांचे नेते इथे बसले आहेत. पानी फाऊंडेशनच्या कामामुळे जर जलसंधारणचे काम होऊ शकते तर इतक्मया वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे? असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप सोहळय़ात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, अभिनेता आमिर खान, किरण राव, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आदी उपस्तिथ होते. गावातल्या लोकांना जागृत करण्याचं काम आमिर खान करत असेल तर सरकार काय करतं असेही राज ठाकरे म्हणाले. राज यांनी आपल्या मनोगतात चौफेर टीका केली. राज म्हणाले, जलसंधारणामध्ये जेवढं पाणी मुरलं तेवढ्यात राज्यातील दुष्काळ नाहीसा झाला असता. पानी फाऊंडेशन मध्ये सरकारी अधिकारी काम करतात तर, सरकारच्या कामात सरकारी अधिकारी काम का करत नाहीत? आमिर खान कधी कुठला पुरस्कार घेत नाही. मात्र मॅगसेस पुरस्कार मिळेल तेव्हा तो नक्की घेईल. प्रेक्षकांनी तुम्ही श्रमदानासाठी कधी येणार असा प्रश्न केला असता श्रमदानासाठी नक्की येईल सरकार मध्ये नसल्याने मला फावडं कसं चालवायचं हे माहित नाही तेवढं नक्की शिकवा.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस : राज्यात आतापर्यंत जलसंधारणाचे काम न होण्यामागची दोष कोणाचा? नागरिकांना या साठी दोषी धरता येणार नाही. मात्र गावागावांतील गटतट, जातीपाती, आणि राजकीय पक्षांमुळे जलसंधारणासाठी चा ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ चा नारा ‘इतरांना अडवा आणि त्यांची जिरवा’ असा झाला. त्यामुळे महाराष्ट्राला पाणीदार करण्यासाठी जातीपाती, गटातटाचे राजकारण विसरायला हवे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
☛ You tube : https://www.youtube.com/c/MarathiTadkaOfficial
☛ Facebook : https://www.facebook.com/marathitadkaOfficial
☛ Instagram : https://www.instagram.com/marathitadkaa
☛ Twitter : https://twitter.com/marathitadkaa
☛ Website : http://marathitadka.com/
☛ Write us : marathitadkateam@gmail.com
☛ Whatsapp : 8100007744

Thank You!!

Видео राज ठाकरे यांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांचे तडक उत्तर l Devendra Fadanvis on Raj Thakre канала Marathi Tadka
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
12 августа 2018 г. 19:12:00
00:12:11
Другие видео канала
Raj Thackeray in Aap Ki Adalat (Full Episode) - India TVRaj Thackeray in Aap Ki Adalat (Full Episode) - India TVRaj Thackeray in Aap Ki Adalat  (Part 3) - India TVRaj Thackeray in Aap Ki Adalat (Part 3) - India TVMajha Katta | कॉमेडीचा बादशाह जॉनी लिव्हर मिमिक्रीकडे कसा वळला? | माझा कट्टा | ABP MajhaMajha Katta | कॉमेडीचा बादशाह जॉनी लिव्हर मिमिक्रीकडे कसा वळला? | माझा कट्टा | ABP Majhaपुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरंपुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरंराष्ट्रवादीच्या व्यासपीठावर राज ठाकरेंचे भाषण;ऐकायला शरद पवार! Raj Thackeray on Sharad Pawar Speechराष्ट्रवादीच्या व्यासपीठावर राज ठाकरेंचे भाषण;ऐकायला शरद पवार! Raj Thackeray on Sharad Pawar Speechमुकेश अंबानींकडून सत्ता बदलाचे संकेत : राज ठाकरे-TV9मुकेश अंबानींकडून सत्ता बदलाचे संकेत : राज ठाकरे-TV9Balasaheb Thackeray in Aap Ki Adalat (Full Interview)Balasaheb Thackeray in Aap Ki Adalat (Full Interview)फडणवीसांची चौकशी होणार..? विधानसभेत राडा Devendra Fadnavis vs Bhaskar Jadhav in Vidhansabhaफडणवीसांची चौकशी होणार..? विधानसभेत राडा Devendra Fadnavis vs Bhaskar Jadhav in VidhansabhaVansh: Journey of Shiv Sena Party and Founder Bal ThackerayVansh: Journey of Shiv Sena Party and Founder Bal Thackerayसंगत कुणाची धरावी ? हभप इंदुरीकर महाराज किर्तन - Indurikar Maharaj Kirtanसंगत कुणाची धरावी ? हभप इंदुरीकर महाराज किर्तन - Indurikar Maharaj Kirtanमाझा कट्टा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी गप्पामाझा कट्टा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी गप्पाठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं UNCUT भाषणठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं UNCUT भाषणFrankly Speaking with Raj Thackeray - Full Interview | Arnab Goswami's Exclusive InterviewFrankly Speaking with Raj Thackeray - Full Interview | Arnab Goswami's Exclusive InterviewMade a mistake by supporting Modi? l Raj Thackeray answers in GhoshanapatraMade a mistake by supporting Modi? l Raj Thackeray answers in Ghoshanapatraउद्धव ठाकरेंचं विधानसभेतल भाषण, विरोधकांना दिलं सडेतोड उत्तर | Uddhav Thackeray | Devendra Fadnavisउद्धव ठाकरेंचं विधानसभेतल भाषण, विरोधकांना दिलं सडेतोड उत्तर | Uddhav Thackeray | Devendra Fadnavisनाना पाटेकर आणि राज ठाकरे यांचा प्रहार, पहा पूर्ण व्हिडिओ l Raj Thackrey and Nana Patekar Speechनाना पाटेकर आणि राज ठाकरे यांचा प्रहार, पहा पूर्ण व्हिडिओ l Raj Thackrey and Nana Patekar SpeechVidhan Sabha मध्ये Devendra Fadnavis, Nana Patole यांच्यात Sachin Vaze, Mansukh Hiren वरून घमासानVidhan Sabha मध्ये Devendra Fadnavis, Nana Patole यांच्यात Sachin Vaze, Mansukh Hiren वरून घमासानपवार साहेब म्हणजे! एक डाव धोबीपछाड! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन! Nivrutti maharaj indurikar kirtanपवार साहेब म्हणजे! एक डाव धोबीपछाड! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन! Nivrutti maharaj indurikar kirtanराजगर्जना : भिवंडी सभा | मुस्लिम बहुल भागात काय बोलले बघाचराजगर्जना : भिवंडी सभा | मुस्लिम बहुल भागात काय बोलले बघाचइस कांग्रेस की महिला ने मोदी जी की ऐसी धुलाई की, मोदी जी सारी ज़िन्दगी नहीं भूल पाएंगेइस कांग्रेस की महिला ने मोदी जी की ऐसी धुलाई की, मोदी जी सारी ज़िन्दगी नहीं भूल पाएंगे
Яндекс.Метрика