Загрузка страницы

Thane Schools Reopen : मुंबईनंतर ठाण्यातल्या शाळा सुरु होणार; शाळा प्रशासनाकडून तयारी सुरु ABP Majha

मुंबईप्रमाणेच ठाणे शहरात देखील शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासन कामाला लागले आहे. अनेक शाळांमध्ये साफसफाई सोबत शाळेत जंतूनाशक फवारणीचे काम जोरात सुरू आहे. ठाण्यातील राबोडी इथल्या सरस्वती विद्यालयात खास करून एक मेडिकल रूम सज्ज ठेवण्यात आली आहे. राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शाळेत एक डॉक्टर आणि परिचारिका असणे बंधनकारक आहे. त्यानुसार या मेडिकल रूममध्ये विद्यार्थी शाळेत असेपर्यंत एक परिचारिका आणि डॉक्टर असणार आहे. मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे सर्वतोपरी प्रयत्न शाळा करणार असल्याची माहिती यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी एबीपी माझाला दिली. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी....

#ABPMajha

Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
https://www.instagram.com/abpmajhatv/
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Видео Thane Schools Reopen : मुंबईनंतर ठाण्यातल्या शाळा सुरु होणार; शाळा प्रशासनाकडून तयारी सुरु ABP Majha канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
30 сентября 2021 г. 21:24:09
00:01:26
Другие видео канала
ABP Majha Marathi News Headlines | 7 AM | TOP HeadlinesABP Majha Marathi News Headlines | 7 AM | TOP HeadlinesMaharashtra Corona : कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी कोण लपवतंय? ABP MajhaMaharashtra Corona : कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी कोण लपवतंय? ABP MajhaSpecial Report | 'मन की बात' की कॉंंग्रेस - राष्ट्रवादीला इशारा ? -tv9Special Report | 'मन की बात' की कॉंंग्रेस - राष्ट्रवादीला इशारा ? -tv9Special Report | जर झालं मनोमिलन, तर 'बळी' जाणार कोण?-TV9Special Report | जर झालं मनोमिलन, तर 'बळी' जाणार कोण?-TV94 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 25 September 2021-TV94 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 25 September 2021-TV9Special Report | पवार ठाकरेंवर नाराज, 'वर्षा'वर 'चाणक्य'!-TV9Special Report | पवार ठाकरेंवर नाराज, 'वर्षा'वर 'चाणक्य'!-TV9Pune Metro : पुण्याच्या पोटात चाललंय काय? महाकाय मेट्रो मार्गाची सफर 'माझा'वर Special ReportPune Metro : पुण्याच्या पोटात चाललंय काय? महाकाय मेट्रो मार्गाची सफर 'माझा'वर Special ReportTata Acquired Air India : एअर इंडियाची मालकी पुन्हा एकदा टाटाकडे; 68 वर्षांनी सांभाळणार जबाबदारीTata Acquired Air India : एअर इंडियाची मालकी पुन्हा एकदा टाटाकडे; 68 वर्षांनी सांभाळणार जबाबदारीMiss Universe 2021 Winner : भारताच्या Harnaaz Sandhu ने 'मिस युनिव्हर्स' किताबावर कोरलं नावMiss Universe 2021 Winner : भारताच्या Harnaaz Sandhu ने 'मिस युनिव्हर्स' किताबावर कोरलं नावMaharashtra Unlock | राज्यात सोमवारपासून 18 जिल्ह्यांमध्ये 'अनलॉक', काय सुरु, काय बंद ? -TV9Maharashtra Unlock | राज्यात सोमवारपासून 18 जिल्ह्यांमध्ये 'अनलॉक', काय सुरु, काय बंद ? -TV9Varsha Gaikwad - राज्यातील शाळा सुरु होण्याबाबत काय आहेत नियम आणि अटी Maharashtra Schools ReopeningVarsha Gaikwad - राज्यातील शाळा सुरु होण्याबाबत काय आहेत नियम आणि अटी Maharashtra Schools ReopeningSchool Reopen: 17 ऑगस्टपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय,Varsha Gaikwad यांची माहितीSchool Reopen: 17 ऑगस्टपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय,Varsha Gaikwad यांची माहितीMumbai : …तर खासदारकीचाही राजीनामा देणार : BJP MP Gopal Shetty : ABP MajhaMumbai : …तर खासदारकीचाही राजीनामा देणार : BJP MP Gopal Shetty : ABP MajhaTop 50 : मान्सूनचं अर्धशतक | महत्त्वाच्या बातम्या | एबीपी माझाTop 50 : मान्सूनचं अर्धशतक | महत्त्वाच्या बातम्या | एबीपी माझाST Workers Strike : एसटी संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परबांनी दिलेला अल्टीमेटम आज संपतोय ABP MajhaST Workers Strike : एसटी संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परबांनी दिलेला अल्टीमेटम आज संपतोय ABP MajhaDhule : कीर्तनकार ह.भ.प. ताजुद्दीन बाबांचं निधन, कीर्तन सुरु असतानाच सोडला प्राण ABP MajhaDhule : कीर्तनकार ह.भ.प. ताजुद्दीन बाबांचं निधन, कीर्तन सुरु असतानाच सोडला प्राण ABP MajhaMaharashtra School Reopening : शाळा सुरु कराव्यात की करु नये? संभ्रम वाढलाMaharashtra School Reopening : शाळा सुरु कराव्यात की करु नये? संभ्रम वाढलाKolhapur : महापौर निवडणूण आणण्यासाठी एका-एका नगरसेवकाला 35-35 लाख दिले ; Vinay Kore यांची कबुलीKolhapur : महापौर निवडणूण आणण्यासाठी एका-एका नगरसेवकाला 35-35 लाख दिले ; Vinay Kore यांची कबुलीOmicron Fear | Important News About School reopening in Thane |  Zee 24 Taas LiveOmicron Fear | Important News About School reopening in Thane | Zee 24 Taas LiveBreaking | 4 ऑक्टोबरपासून राज्यातल्या शाळा सुरु होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मान्यता-TV9Breaking | 4 ऑक्टोबरपासून राज्यातल्या शाळा सुरु होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मान्यता-TV9
Яндекс.Метрика