Загрузка страницы

Maharashtra School Reopening : शाळा सुरु कराव्यात की करु नये? संभ्रम वाढला

कोरोनाची दुसरी लाट अजून ओसरलेली नाही, तिसऱ्या लाटेचा धोका वारंवार वर्तवण्यात येतोय...आणि लसीकरणाची काय बोंब आहे हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. अशातच शाळा सुरु कराव्यात की करु नये याबाबत ग्रामीण आणि शहरातल्या पालकांमध्ये परस्पर विरोधी सूर ऐकायला मिळतोय. शाळा सुरु करण्यासंदर्भात शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून पालकांची मतं जाणून घेतली जाताहेत. शाळा सुरु करण्याबाबत ग्रामीण भागातल्या पालकांची तयारी असल्याचं या सर्वेक्षणानुसार कळतंय. तर मुंबईसह इतर प्रमुख शहरातल्या पालकांनी शाळा सुरु करण्यास नकारघंटा वाजवली आहे. दरम्यान कोविडमुक्त गावातील शाळा सुरु करण्यास सरकारनं हिरवा कंदील दिलाय. अशातच जोपर्यंत लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाऊ नये असं मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नोंदवलंय.

Видео Maharashtra School Reopening : शाळा सुरु कराव्यात की करु नये? संभ्रम वाढला канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
12 июля 2021 г. 9:38:26
00:07:32
Другие видео канала
Maharashtra Corona : कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी कोण लपवतंय? ABP MajhaMaharashtra Corona : कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी कोण लपवतंय? ABP MajhaWeb Exclusive :  Tesla Auto Driver Car ची सफर ABP Majha वरWeb Exclusive : Tesla Auto Driver Car ची सफर ABP Majha वरलखाबाई मी तुझा लाडका ( सोनु साठे ) हिट सॉंग आखाड श्रावण यात्रा स्पेशललखाबाई मी तुझा लाडका ( सोनु साठे ) हिट सॉंग आखाड श्रावण यात्रा स्पेशलMaharashtra Cabinet meeting : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक ABP MajhaMaharashtra Cabinet meeting : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक ABP MajhaUddhav Thackeray LIVE |  राज्यात उद्यापासून कडक निर्बंध लागू : मुख्यमंत्री - TV9Uddhav Thackeray LIVE | राज्यात उद्यापासून कडक निर्बंध लागू : मुख्यमंत्री - TV9Exclusive | वादग्रस्त क्लिपनंतर शिवसेना खासदार संजय जाधव एबीपी माझावर.. | A23Exclusive | वादग्रस्त क्लिपनंतर शिवसेना खासदार संजय जाधव एबीपी माझावर.. | A23Narayan Rane | मेडिकल कॉलेजचं स्वप्न पाहिले आणि पूर्ण केले - नारायण राणे-TV9Narayan Rane | मेडिकल कॉलेजचं स्वप्न पाहिले आणि पूर्ण केले - नारायण राणे-TV9The Uncomfortable Truth About Reopening SchoolsThe Uncomfortable Truth About Reopening SchoolsMiss Universe 2021 Winner : भारताच्या Harnaaz Sandhu ने 'मिस युनिव्हर्स' किताबावर कोरलं नावMiss Universe 2021 Winner : भारताच्या Harnaaz Sandhu ने 'मिस युनिव्हर्स' किताबावर कोरलं नावSpecial Report : शाळा सुरू करण्यासाठी सरकारला घाई, विद्यार्थी शाळेत सुरक्षित राहतील का ?Special Report : शाळा सुरू करण्यासाठी सरकारला घाई, विद्यार्थी शाळेत सुरक्षित राहतील का ?Uday Samant | यंदा ऑफलाईन परीक्षा घेण्याची शक्यता, उदय सामंत यांचा विश्वास - tv9Uday Samant | यंदा ऑफलाईन परीक्षा घेण्याची शक्यता, उदय सामंत यांचा विश्वास - tv9Nitesh Rane | संजय राऊतांनी जेवढ्याच तेवढं रहावं नाहीतर कुंडली काढू : नितेश राणे - tv9Nitesh Rane | संजय राऊतांनी जेवढ्याच तेवढं रहावं नाहीतर कुंडली काढू : नितेश राणे - tv9Top 50 : मान्सूनचं अर्धशतक | महत्त्वाच्या बातम्या | एबीपी माझाTop 50 : मान्सूनचं अर्धशतक | महत्त्वाच्या बातम्या | एबीपी माझाMumbai Rains : मुंबईत पावसाचा जोर वाढला, मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधारMumbai Rains : मुंबईत पावसाचा जोर वाढला, मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधारLockdown trouble LOOMS LARGE on India? | Coronavirus India UpdateLockdown trouble LOOMS LARGE on India? | Coronavirus India UpdateSharad Pawar meets PM Modi : शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेटSharad Pawar meets PM Modi : शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेटOmicron : संसर्ग वाढला तर लहान मुलांनाही ओमायक्रॉनचा धोका, सौम्या स्वामीनाथन यांची माहिती ABP MajhaOmicron : संसर्ग वाढला तर लहान मुलांनाही ओमायक्रॉनचा धोका, सौम्या स्वामीनाथन यांची माहिती ABP MajhaSchool Reopens : शाळा सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार | A23School Reopens : शाळा सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार | A23New Guidelines for school released | Primary school to restart from 1st December in MaharashtraNew Guidelines for school released | Primary school to restart from 1st December in MaharashtraSimilarity Class 10th Maharashtra Board New Syllabus Part 5Similarity Class 10th Maharashtra Board New Syllabus Part 5
Яндекс.Метрика