Загрузка страницы

Kolhapur : महापौर निवडणूण आणण्यासाठी एका-एका नगरसेवकाला 35-35 लाख दिले ; Vinay Kore यांची कबुली

Kolhapur Politics : कोल्हापूरमध्ये माझ्या पक्षाचा महापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला 35 लाख रुपये दिले असल्याची कबुली जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी दिली. कोल्हापूरमधील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्याअनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना विनय कोरे यांनी ही कबुली दिली.  

आमदार विनय कोरे यांनी म्हटले की, काही वर्षांपूर्वी महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील एकत्र होते. तर, मी आणि हसन मुश्रीफ एकत्र होतो. त्यावेळी कोल्हापुरात महापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला 35-35 लाख दिले होते. माझ्या पक्षाचा महापौर झाला. मात्र, लोकांचा माझ्याबद्दल पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. भावनेच्या भरात माझ्याकडून झालेली ही सर्वात मोठी चुक होती, अशी कबुली कोरे यांनी दिली. सर्वसामान्य लोकांच्या मनात राजकारणाबद्दल तिरस्कार निर्माण होईल, असे राजकारण बंद झाले पाहिजे, असेही कोरे यांनी म्हटले. 

विनय कोरे यांनी म्हटले की, बिनविरोध निवडणुकीचा पायंडा पाडला जात आहे, असे नाही. मर्यादित मतदार असलेल्या निवडणुकांमध्ये समन्वयाची भूमिका घ्यायला हवी अशीही भूमिका त्यांनी मांडली. समन्वयाचं, विचाराच राजकारण आपणाला सुरु करता येईल का हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मी प्रयत्न केला असेही विनय कोरे यांनी म्हटले. 

जवळपास पंधरा वर्षापूर्वी आमदार कोरे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिकेतील माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले. नगरसेवकांना आपल्याकडे खेचून महाडिकांची महापालिकेतील सत्ता संपुष्टात आणली होती.
वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा रविवारी करण्यात आली. यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार विनय कोरे यांनी ही कबुली दिली. वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार कोरे, आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार महादेवराव महाडिक, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी आणि भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची आघाडी झाली आहे.

Видео Kolhapur : महापौर निवडणूण आणण्यासाठी एका-एका नगरसेवकाला 35-35 लाख दिले ; Vinay Kore यांची कबुली канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
13 декабря 2021 г. 8:28:47
00:01:27
Другие видео канала
Aurangabad | तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तींमध्ये मारहाण, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोरील घटनाAurangabad | तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तींमध्ये मारहाण, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोरील घटनागोकुळमध्ये सत्तांतरगोकुळमध्ये सत्तांतरकोल्हापूर मनपात पक्षाचा महापौर करण्यासाठी नगरसेवकांना पैसे दिले होते, Vinay Kore यांचा गौप्यस्फोटकोल्हापूर मनपात पक्षाचा महापौर करण्यासाठी नगरसेवकांना पैसे दिले होते, Vinay Kore यांचा गौप्यस्फोटABP Majha Marathi News Headlines | 7 AM | TOP HeadlinesABP Majha Marathi News Headlines | 7 AM | TOP HeadlinesMaharashtra Corona : कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी कोण लपवतंय? ABP MajhaMaharashtra Corona : कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी कोण लपवतंय? ABP MajhaKaashi Vishwanath Corridor : अब से चंद घंटों में जनता को मिलने वाली है बड़ी सौगातKaashi Vishwanath Corridor : अब से चंद घंटों में जनता को मिलने वाली है बड़ी सौगातLive: Sanjay Raut यांच्यावर गुन्हा दाखल, Sameer Wankhede वर ‘त्या’ प्रकरणात कारवाईची शक्यताLive: Sanjay Raut यांच्यावर गुन्हा दाखल, Sameer Wankhede वर ‘त्या’ प्रकरणात कारवाईची शक्यताSharad Pawar : दिलीप सोपल यांनी शरद पवारांना लिहिलेल्या चिठ्ठीत नेमकं काय होतं?Sharad Pawar : दिलीप सोपल यांनी शरद पवारांना लिहिलेल्या चिठ्ठीत नेमकं काय होतं?Miss Universe 2021 Winner : भारताच्या Harnaaz Sandhu ने 'मिस युनिव्हर्स' किताबावर कोरलं नावMiss Universe 2021 Winner : भारताच्या Harnaaz Sandhu ने 'मिस युनिव्हर्स' किताबावर कोरलं नाव'महाराष्ट्राची मिसळ पाव 1 नंबर!', मिसळीचा आस्वाद घेताना सचिननं शेअर केला खास व्हिडीओ'महाराष्ट्राची मिसळ पाव 1 नंबर!', मिसळीचा आस्वाद घेताना सचिननं शेअर केला खास व्हिडीओBreaking | संजय राऊतांविरोधात भाजप महिला मोर्चाची दिल्लीत तक्रार, पोलिसांकडून गुन्हा दाखल -tv9Breaking | संजय राऊतांविरोधात भाजप महिला मोर्चाची दिल्लीत तक्रार, पोलिसांकडून गुन्हा दाखल -tv9आता पैसा किती खर्च करतात, यावर इलेक्टिव मेरिट ठरतं, Popatrao Pawar यांनी मांडलं निवडणुकांचं वास्तवआता पैसा किती खर्च करतात, यावर इलेक्टिव मेरिट ठरतं, Popatrao Pawar यांनी मांडलं निवडणुकांचं वास्तवNarayan Rane On Raut : “संजय राऊतांनी आग लावण्याचे धंदे बंद करावे” : नारायण राणेNarayan Rane On Raut : “संजय राऊतांनी आग लावण्याचे धंदे बंद करावे” : नारायण राणेNitin Gadkari : नितीन गडकरी यांना काळे फासण्याचा डाव? ऑडिओ क्लिप व्हायरल ABP MajhaNitin Gadkari : नितीन गडकरी यांना काळे फासण्याचा डाव? ऑडिओ क्लिप व्हायरल ABP MajhaKashi Vishwanath Corridor : काशी विश्वनाथ कॉरिडोरचं लोकार्पण,पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत कार्यक्रमKashi Vishwanath Corridor : काशी विश्वनाथ कॉरिडोरचं लोकार्पण,पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत कार्यक्रमST Strike Maharashtra एसटी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, आजही कर्मचारी कामावर आले नाहीत तर...ST Strike Maharashtra एसटी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, आजही कर्मचारी कामावर आले नाहीत तर...MHADA exam paper leak : म्हाडाच्या पेपरफुटीची सीबीआय चौकशीची करा : देवेंद्र फडणवीस ABP MajhaMHADA exam paper leak : म्हाडाच्या पेपरफुटीची सीबीआय चौकशीची करा : देवेंद्र फडणवीस ABP MajhaNavi Mumbai | मी कुणाचे नाव घेऊन टीका करत नाही - गणेश नाईक-tv9Navi Mumbai | मी कुणाचे नाव घेऊन टीका करत नाही - गणेश नाईक-tv9Kolhapur : विधान परिषदेत भाजप आणि काँग्रेसचं साटंलोटं? ABP MajhaKolhapur : विधान परिषदेत भाजप आणि काँग्रेसचं साटंलोटं? ABP MajhaST Workers Strike : एसटी संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परबांनी दिलेला अल्टीमेटम आज संपतोय ABP MajhaST Workers Strike : एसटी संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परबांनी दिलेला अल्टीमेटम आज संपतोय ABP Majha
Яндекс.Метрика