Загрузка страницы

अस्सल गावरान परफेक्ट काळं मटण | Traditional Maharashtrian Mutton Curry By Tanuja

काळं मटण रेसिपी तर झक्कास झाली ; तर लगेच आत्ता मालवणी मटण रेसिपी लिंक वर क्लिक करून नक्की व्हिडिओ पहा आणि मालवणी मटण बनवून खा आणि खिलवा.👇
https://youtu.be/K37zDIvKI7s

नमस्कार, आज मस्त अशी काळं मटणची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पुढीलप्रमाणे आहे.
साहित्य:-
●मटण ७६० ग्रॅम ●मधताम आकाराचे कांदे ४ ●मध्यम आकाराची पाऊण खोबरं वाटी ●काळा मसाला ३-४ चमचे (किंवा कुठलाही घरगुती मसाला) ●कोथिंबीर १ वाटी ●लसनाच्या पाकळ्या १५-२० ●आलं २" ●तेल १/४ वाटी ●हळद १ चमचा ● दही 2 चमचे ●मीठ चवीनुसार.

कृती:-
१】मटणाचे काप स्वछ धुवून घ्यावेत. २】मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर,लादून,आलं पाणी न घालता वाटून घ्यावे. ३】वाटलेल्या वाटणातील १-२ चमचे वाटण,दही,मीठ,हळद मटनाला लावून १/२ तासासाठी ठेवावे.४】१/२ तासांनी कूकरमध्ये २ चमचे तेल तापवून त्यात खडा मसाला घालावा,आणि हळद,मीठ,दही लावलेलं मटण घालावे. तेलात काही सेकंद परतून त्यावर पाणी भरलेलं ताट ठेवावं आणि १५ मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्यावं. ५】नन्तर उकळी आलेलं पाणी कूकरमध्ये ओतून कूकरच्या ४-५ शिट्या होऊ द्याव्यात. ६】मटन शिजले की गॅस बंद करून ठेवावा. ७】काळ्या वाटनासाठी कांदा खलबत्याने ठेचून घ्यावा. ८】आणि आख्खाच गॅस वर काळसर भाजून घ्यावेत तसेच खोबऱ्याची वाटी पण भाजून घ्यावी. ९】कांदा खोबरं थंड करून त्याचे बारीक तुकडे करावेत,आणि पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावं. १०】कढईत तेल तापवून त्यात कोथिंबीरीचं वाटण घालावं. आणि चांगलं परतावं. १२】कोथिंबिरीची पेस्ट चांगली परतली की त्यात काळ वाटण घालून परतावं. ९】दोन्ही वाटण छान तेल सुटेपर्यंत परतल्यावर त्यात काळा मसाला २ मिनिटे भाजावा. उकडलेले मटण पाण्यासाहित घालून १० मिनिटे झाकून शिजवावं. १३】१० मिनिटांनी गॅस बंद करून सर्व्ह करावं.
#stayhomestaysafe#traditionalmarathimuttonrecipe#authentickkaalamuttonrecipe#assalgavranmutton#kaalmutton#marathimuttoncurry#marathwadamuttoncurry#marathimuttonrecipe#maharashtriannonvegrecipe#tanujasbramharpan#काळं मटण#kaalmuttonbytanuja

Видео अस्सल गावरान परफेक्ट काळं मटण | Traditional Maharashtrian Mutton Curry By Tanuja канала Tanujas Bramharpan
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
30 августа 2019 г. 16:51:01
00:10:20
Другие видео канала
Black Mutton Curry | प्रसिद्ध काला मटन करी नहीं खIया तो क्या खIया | Maharashtrian Recipe by RaviBlack Mutton Curry | प्रसिद्ध काला मटन करी नहीं खIया तो क्या खIया | Maharashtrian Recipe by RaviKolhapur के इस Hotel 7/12 में घुसते ही आपकी आंखें हैरानी से चौड़ी हो जाएंगी | Kolhapur Mutton ThaliKolhapur के इस Hotel 7/12 में घुसते ही आपकी आंखें हैरानी से चौड़ी हो जाएंगी | Kolhapur Mutton Thaliघरीच बनवा अस्सल झणझणीत काळा मसाला | १ किलोच्या प्रमाणात | Maharashtrian Kala Masala | MadhurasRecipeघरीच बनवा अस्सल झणझणीत काळा मसाला | १ किलोच्या प्रमाणात | Maharashtrian Kala Masala | MadhurasRecipeगावठी मटण रस्सा - Gavti Mutton Rassa | झणझणीत गावरान मटण | Spicy Mutton Curry Recipe | Mansiगावठी मटण रस्सा - Gavti Mutton Rassa | झणझणीत गावरान मटण | Spicy Mutton Curry Recipe | Mansiसर्वात सोप्पी मटण बिर्याणी/अश्या पद्धतीने बनवली तर कधीच फेल नाही होणार/ स्पेशल मटण बिर्याणीसर्वात सोप्पी मटण बिर्याणी/अश्या पद्धतीने बनवली तर कधीच फेल नाही होणार/ स्पेशल मटण बिर्याणीकोल्हापुरी पांढरा रस्सा | लय भारी पांढरा रस्सा | How to make Kolhapuri Pandhra Rassaकोल्हापुरी पांढरा रस्सा | लय भारी पांढरा रस्सा | How to make Kolhapuri Pandhra Rassaअस्सल गावरान चवीचा चुलीवरचा झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा लय भारी  | Kolhapuri Tambda Rassaअस्सल गावरान चवीचा चुलीवरचा झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा लय भारी | Kolhapuri Tambda Rassaसावजी चिकन नागपूर | Saoji chicken recipe by deeps kitchen marathiसावजी चिकन नागपूर | Saoji chicken recipe by deeps kitchen marathiएकदम झणझणीत, चमचमीत गावरान सुकं "काळं मटण" खास मांसाहारी साठी। Mutton in Black Gravy/ mutton recipeएकदम झणझणीत, चमचमीत गावरान सुकं "काळं मटण" खास मांसाहारी साठी। Mutton in Black Gravy/ mutton recipeNagpuri saoji mutton curry |सावजी मटण करी by deeps kitchen marathiNagpuri saoji mutton curry |सावजी मटण करी by deeps kitchen marathiअस्सल गावरान झणझणीत काळं मटण/ काळ सुक्क मटण आणि रस्सा/ महाराष्ट्रीयन सुक्क मटण करी/ Mutton curryअस्सल गावरान झणझणीत काळं मटण/ काळ सुक्क मटण आणि रस्सा/ महाराष्ट्रीयन सुक्क मटण करी/ Mutton curryकाळं मटण | Black Mutton Curry Recipe | Mutton Recipe | Recipe In Marathi | Black Mutton by Archanaकाळं मटण | Black Mutton Curry Recipe | Mutton Recipe | Recipe In Marathi | Black Mutton by Archanaसर्वात सोप्पी चिकन बिर्याणी, अश्या पद्धतीने बनवणार तर कधीच fail नाही होणार /Instant chicken biryaniसर्वात सोप्पी चिकन बिर्याणी, अश्या पद्धतीने बनवणार तर कधीच fail नाही होणार /Instant chicken biryaniजगदंबा रेस्टॉरंट सारखं काळ चिकन | Kaala Chicken at home | Weekend Khansamaजगदंबा रेस्टॉरंट सारखं काळ चिकन | Kaala Chicken at home | Weekend KhansamaHow to make Kaala Mutton Curry | Black Mutton Curry | गावरान काळं मटण | मराठवाडी काळ मटण रस्साHow to make Kaala Mutton Curry | Black Mutton Curry | गावरान काळं मटण | मराठवाडी काळ मटण रस्सागावाकडील पद्धतीच झणझणीत काळ मटण | Black mutton curry by deeps kitchen marathiगावाकडील पद्धतीच झणझणीत काळ मटण | Black mutton curry by deeps kitchen marathiBHUNA GOSHT | BHUNA MUTTON FRY | MUTTON BHUNA MASALA RECIPE | MUTTON BHUNABHUNA GOSHT | BHUNA MUTTON FRY | MUTTON BHUNA MASALA RECIPE | MUTTON BHUNAगावरान मटण | अस्सल गावरान चवीच चुलीवरच्या झणझणीत मटणाची सोपी रिसिपी | Gavran Matan Recipe #aaplamamaगावरान मटण | अस्सल गावरान चवीच चुलीवरच्या झणझणीत मटणाची सोपी रिसिपी | Gavran Matan Recipe #aaplamamaकोल्हापुरी मटण रस्सा | असं मटण खालं तर नेहमी असचं बनवाल ! |  Kolhapuri mutton rassa | mutton recipeकोल्हापुरी मटण रस्सा | असं मटण खालं तर नेहमी असचं बनवाल ! | Kolhapuri mutton rassa | mutton recipeGavran Chicken Sukk | गावरान चिकन सुकं | Chicken Sukk | Maharashtrian styleGavran Chicken Sukk | गावरान चिकन सुकं | Chicken Sukk | Maharashtrian style
Яндекс.Метрика