Загрузка...

परवाना दिला नाही, व्हॉट्सॲपवरुन सुपेकरांचं स्पष्टीकरण | Jalinder Supekar

परवाना दिला नाही, व्हॉट्सॲपवरुन सुपेकरांचं स्पष्टीकरण | Jalinder Supekar

हगवणे बंधुंच्या शस्त्र परवान्याप्रकरणी धक्कादायक माहिती पुढे आलीय......
मामा सुपेकरांनीच खोट्या कागदपत्रांवर सही केल्याचं उघड झालंय. मामाचा आणखी एक कारनामा यातून पुढे आलाय. कागदपत्रांवर खोटा पत्ता असल्याची माहित असतानाही सुपेकरनं हगवणे बंधुंच्या कागदपत्रांवर सही केली. सुपेकर तेव्हा पुण्याचे तत्कालीन अपर पोलिस आयुक्त होते.
आता याप्रकरणात सुपेकरची चौकशी होणार का हा प्रश्न आहे...

#jalindersupekar
#licensedenial
#whatsappexplanation
#licenseupdate
#maharashtranews
#officialstatement
#supekarclarification
#licensecontroversy
#newsupdate
#maharashtra

Видео परवाना दिला नाही, व्हॉट्सॲपवरुन सुपेकरांचं स्पष्टीकरण | Jalinder Supekar канала Saam TV News
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки