Загрузка страницы

संताजी: पराक्रमाचा ज्वालामुखी | संताजी घोरपडेंचं संपूर्ण चरित्र भाग ६ | Santaji 6 #SantajiGhorpade

#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #santajighorpadehistory

संताजीच्या पुस्तकाची लिंक- संताजी- काका विधाते https://amzn.to/2xoa6VS
सेनापती संताजी घोरपडे -जयसिंगराव पवार https://amzn.to/3312zbk

मुख्य संदर्भ: 1. संताजी- काका विधाते https://amzn.to/2xoa6VS
2. सेनापती संताजी घोरपडे -जयसिंगराव पवार https://amzn.to/3312zbk
3. http://shodhganga.inflibnet.ac.in/jspui/bitstream/10603/138118/8/08_chapter%202.pdf
4. https://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/139004/8/08_chapter%201.pdf

सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:

भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. https://youtu.be/zKAax9feNYY

भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. https://youtu.be/wraU_jRFvxQ

भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. https://youtu.be/T9n_5ex9gec

भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. https://youtu.be/PocVgZZWZYQ

भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. https://youtu.be/5f-UjJ2lez8

भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. https://youtu.be/JcZXAQIQsc8

भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. https://youtu.be/hHYIvDOBhUo

संताजींशी संबंधित इतर सुंदर कहाण्या:
1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi https://youtu.be/uW6O4ZwfnsU
2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | https://youtu.be/y1OepymA9TA
3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan https://youtu.be/_CniO3G2COo
4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | https://youtu.be/XyUKOa_gRik
5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | https://youtu.be/mGfJtZ32MAo
6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma https://youtu.be/dmJN5LxS-sM
7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade https://youtu.be/OvRpxyu8LNI
8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम https://youtu.be/pCkfXT3JudM
9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
https://youtu.be/6oryhFuti70

Видео संताजी: पराक्रमाचा ज्वालामुखी | संताजी घोरपडेंचं संपूर्ण चरित्र भाग ६ | Santaji 6 #SantajiGhorpade канала Dr. Vijay Kolpe's Marathi Channel
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
21 апреля 2020 г. 18:00:10
00:31:22
Другие видео канала
फाडला सिंह कोल्ह्यांनी | संताजींची दुर्दैवी शोकांतिका | संताजी घोरपडेंचं संपूर्ण चरित्र भाग ७ |फाडला सिंह कोल्ह्यांनी | संताजींची दुर्दैवी शोकांतिका | संताजी घोरपडेंचं संपूर्ण चरित्र भाग ७ |तुम्ही न ऐकलेली शंभूराजांची बुऱ्हाणपूर लूटीची कहाणी । तूप गेले तेल गेले, कोकाच्या हाती धुपाटणे आलेतुम्ही न ऐकलेली शंभूराजांची बुऱ्हाणपूर लूटीची कहाणी । तूप गेले तेल गेले, कोकाच्या हाती धुपाटणे आलेशाईस्तेखानावर सर्जिकल स्ट्राईक | shaista khanachi fajiti | ऐतिहासिक कथा #dr.vijaykolpekathaशाईस्तेखानावर सर्जिकल स्ट्राईक | shaista khanachi fajiti | ऐतिहासिक कथा #dr.vijaykolpekathaउसळले रक्ताचे कारंजे । राखो बाजी लाज । थोरल्या बाजीरावांची जैतपूर बुंदेलखंड लढाई मार्च १७२९उसळले रक्ताचे कारंजे । राखो बाजी लाज । थोरल्या बाजीरावांची जैतपूर बुंदेलखंड लढाई मार्च १७२९संताजी धनाजी भांडणाने औरंग्याला मूर्ख बनवले😂😂  अचाट गनिमीकावा!संताजी धनाजी भांडणाने औरंग्याला मूर्ख बनवले😂😂 अचाट गनिमीकावा!पुरंदरचा रणसंग्राम-शिवाजी महाराज व दिलेरखान यांच्यातील तह होण्याअगोदर घडलेले तांडवपुरंदरचा रणसंग्राम-शिवाजी महाराज व दिलेरखान यांच्यातील तह होण्याअगोदर घडलेले तांडवईस्लामपुरीचा कैदी । थोरल्या बाजीरावांचा संपूर्ण ईतिहास भाग-१ । औरंगझेबाचा मृत्यू आणि शाहूंची सुटकाईस्लामपुरीचा कैदी । थोरल्या बाजीरावांचा संपूर्ण ईतिहास भाग-१ । औरंगझेबाचा मृत्यू आणि शाहूंची सुटकापालखेडच्या लढाईची संपूर्ण कहाणी । मराठेशाहीचा ईतिहास बदलवणारी लढाई । थोरले बाजीराव विरुद्ध निजामपालखेडच्या लढाईची संपूर्ण कहाणी । मराठेशाहीचा ईतिहास बदलवणारी लढाई । थोरले बाजीराव विरुद्ध निजामकासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderiकासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderiसरसेनापती संताजीराजे घोरपडे यांचं संपूर्ण संक्षिप्त चरित्र | लेखन आणि निवेदन- डॉ. विजय कोळपे |सरसेनापती संताजीराजे घोरपडे यांचं संपूर्ण संक्षिप्त चरित्र | लेखन आणि निवेदन- डॉ. विजय कोळपे |संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेणारा वीर योद्धा- संताजी घोरपडे Santaji Ghorpade Historyसंभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेणारा वीर योद्धा- संताजी घोरपडे Santaji Ghorpade Historyपानिपत : १७६१ - शिवभूषण श्री. निनाद बेडेकर | Third Battle of Panipat : 1761  - Shri Ninad Bedekarपानिपत : १७६१ - शिवभूषण श्री. निनाद बेडेकर | Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekarमुरार चा थरार | १६६५ पुरंदरच्या लढाईची रोमहर्षक वीरगाथा | मुरारबाजी देशपांडे |  Purandar | Vajragadमुरार चा थरार | १६६५ पुरंदरच्या लढाईची रोमहर्षक वीरगाथा | मुरारबाजी देशपांडे | Purandar | Vajragadस्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांचा खरा इतिहास । Nitin Banugade Patilस्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांचा खरा इतिहास । Nitin Banugade Patilसंताजी घोरपडें विरुद्ध लुत्फुल्ला खान-इतिहातील सर्वात महाभयंकर लढाईसंताजी घोरपडें विरुद्ध लुत्फुल्ला खान-इतिहातील सर्वात महाभयंकर लढाईधन्य ते संताजी धनाजी | Dhanya Te Santaji Dhanaji - Powada | Shivrastra Sahir Babasaheb Deshmukh |धन्य ते संताजी धनाजी | Dhanya Te Santaji Dhanaji - Powada | Shivrastra Sahir Babasaheb Deshmukh |प्रतिशिवाजी सरसेनापती नेताजी पालकर यांचा तुम्ही कधीही न  ऐकलेला ईतिहास । #netajipalkarप्रतिशिवाजी सरसेनापती नेताजी पालकर यांचा तुम्ही कधीही न ऐकलेला ईतिहास । #netajipalkarप्रतापगडाचा रणसंग्राम पोवाडा - Shivaji Maharaj Powadaप्रतापगडाचा रणसंग्राम पोवाडा - Shivaji Maharaj Powadaश्रीवर्धनचा जादूगार । बाजीरावांचे वडील बाळाजी विश्वनाथ भट यांचा कधीही न ऐकलेला ईतिहास । बाजीराव २श्रीवर्धनचा जादूगार । बाजीरावांचे वडील बाळाजी विश्वनाथ भट यांचा कधीही न ऐकलेला ईतिहास । बाजीराव २
Яндекс.Метрика