Загрузка страницы

सरसेनापती संताजीराजे घोरपडे यांचं संपूर्ण संक्षिप्त चरित्र | लेखन आणि निवेदन- डॉ. विजय कोळपे |

Join this channel to Support Me:
https://www.youtube.com/channel/UCYKNfhA7BFSlJjUjcexaYXg/join
सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
व्हिडीओचे टाइम स्टॅम्प
0:00 प्रस्तावना
06:22 भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे.
23:20 भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसेfa दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे.
51:08 भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव.
1:19:07 भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती.
1:47:02 भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना.
2:16:57 भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत.
2:51:21 भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान.
#drvijaykolpemarathisantaji #santajighorpadehistory #drvijaykolpesantaji #Santajighorpade #vijaykolpesantaji #vijaykolpe
Santaji Ghorpade Sampurn Charitra in Marathi

संताजीच्या पुस्तकाची लिंक- संताजी- काका विधाते https://amzn.to/3krSGMv

सेनापती संताजी घोरपडे -जयसिंगराव पवार https://amzn.to/37NAGXI

नमस्कार मित्रांनो, ह्या दीर्घ व्हिडिओत मी सरसेनापती संताजीराजे घोरपडे यांचं जन्मापासून अंतिम क्षणापर्यंतच संपूर्ण चरित्र संक्षिप्त स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याअगोदर हे चरित्र ७ वेगवेगळ्या भागांमधून मांडलेलं आहे, ह्या व्हिडिओत सगळेच्या सगळे ७ भाग एकत्र करून सलगपणे एक संपूर्ण संक्षिप्त चरित्र आपल्यासमोर सादर करीत आहे. अनेक प्रेक्षकांची तशी मागणी होती.
मुख्य संदर्भ: 1. संताजी- काका विधाते https://amzn.to/3krSGMv
2. सेनापती संताजी घोरपडे -जयसिंगराव पवार https://amzn.to/37NAGXI
3. http://shodhganga.inflibnet.ac.in/jspui/bitstream/10603/138118/8/08_chapter%202.pdf
4. https://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/139004/8/08_chapter%201.pdf

संताजींशी संबंधित इतर सुंदर कहाण्या:
1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi https://youtu.be/uW6O4ZwfnsU
2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | https://youtu.be/y1OepymA9TA
3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan https://youtu.be/_CniO3G2COo
4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | https://youtu.be/XyUKOa_gRik
5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | https://youtu.be/mGfJtZ32MAo
6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma https://youtu.be/dmJN5LxS-sM
7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade https://youtu.be/OvRpxyu8LNI
8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम https://youtu.be/pCkfXT3JudM
9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
https://youtu.be/6oryhFuti70

Видео सरसेनापती संताजीराजे घोरपडे यांचं संपूर्ण संक्षिप्त चरित्र | लेखन आणि निवेदन- डॉ. विजय कोळपे | канала Dr. Vijay Kolpe's Marathi Channel
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
26 февраля 2021 г. 18:00:14
03:18:10
Другие видео канала
संताजी घोरपडें विरुद्ध लुत्फुल्ला खान-इतिहातील सर्वात महाभयंकर लढाईसंताजी घोरपडें विरुद्ध लुत्फुल्ला खान-इतिहातील सर्वात महाभयंकर लढाईकासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderiकासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | DodderiSantaji Ghorpade - मुग़ल को सह्याद्रि में दफनाने वाला मर्द मराठा सरसेनापती संताजी घोरपडे की कहानीSantaji Ghorpade - मुग़ल को सह्याद्रि में दफनाने वाला मर्द मराठा सरसेनापती संताजी घोरपडे की कहानीसंताजी घोरपडेंची शिवरायांनी घेतलेली पहिल्याच भेटीतील अनोखी परीक्षा । संताजी धनाजी लढाईसंताजी घोरपडेंची शिवरायांनी घेतलेली पहिल्याच भेटीतील अनोखी परीक्षा । संताजी धनाजी लढाईतीन खान काम तमाम । संताजी घोरपडेंच्या लढाईच्या पद्धतीने मोघल रडले..तीन खान काम तमाम । संताजी घोरपडेंच्या लढाईच्या पद्धतीने मोघल रडले..प्रतापसूर्य बाजीराव पेशवा - निनाद बेडेकर यांचे दुर्मीळ व्याख्यानप्रतापसूर्य बाजीराव पेशवा - निनाद बेडेकर यांचे दुर्मीळ व्याख्यानमराठा साम्राज्य अस्ताला का गेली -  Nitin Bangude Patilमराठा साम्राज्य अस्ताला का गेली - Nitin Bangude Patilतुम्ही न ऐकलेली शंभूराजांची बुऱ्हाणपूर लूटीची कहाणी । तूप गेले तेल गेले, कोकाच्या हाती धुपाटणे आलेतुम्ही न ऐकलेली शंभूराजांची बुऱ्हाणपूर लूटीची कहाणी । तूप गेले तेल गेले, कोकाच्या हाती धुपाटणे आलेसंताजी घोरपडेंचा दुर्दैवी मृत्यू 😭😔 (ऐकून डोळ्यांत पाणी येईल) आपल्याच माणसाने घात केला 😡 #Santajiसंताजी घोरपडेंचा दुर्दैवी मृत्यू 😭😔 (ऐकून डोळ्यांत पाणी येईल) आपल्याच माणसाने घात केला 😡 #Santajiसंताजी धनाजी भांडणाने औरंग्याला मूर्ख बनवले😂😂  अचाट गनिमीकावा!संताजी धनाजी भांडणाने औरंग्याला मूर्ख बनवले😂😂 अचाट गनिमीकावा!छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला...? नैसर्गिक की विषप्रयोगछत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला...? नैसर्गिक की विषप्रयोगसंताजी घोरपडे यांनी मुकर्रबखानाचा दारुण पराभव करून संभाजी महाराजांच्या हत्येचा घेतला बदला.santajiसंताजी घोरपडे यांनी मुकर्रबखानाचा दारुण पराभव करून संभाजी महाराजांच्या हत्येचा घेतला बदला.santajiसंताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रमसंताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रमसंभाजी राजांच्या हत्येचा बदला संताजींनी कसा घेतला ? Sambhaji Maharaj I Santaji I Shivaji Maharajसंभाजी राजांच्या हत्येचा बदला संताजींनी कसा घेतला ? Sambhaji Maharaj I Santaji I Shivaji Maharajउसळले रक्ताचे कारंजे । राखो बाजी लाज । थोरल्या बाजीरावांची जैतपूर बुंदेलखंड लढाई मार्च १७२९उसळले रक्ताचे कारंजे । राखो बाजी लाज । थोरल्या बाजीरावांची जैतपूर बुंदेलखंड लढाई मार्च १७२९धन्य ते संताजी धनाजी | Dhanya Te Santaji Dhanaji - Powada | Shivrastra Sahir Babasaheb Deshmukh |धन्य ते संताजी धनाजी | Dhanya Te Santaji Dhanaji - Powada | Shivrastra Sahir Babasaheb Deshmukh |स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांचा खरा इतिहास । Nitin Banugade Patilस्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांचा खरा इतिहास । Nitin Banugade PatilBattle Of Salher | स्वराज्याच्या सर्वात मोठ्या लढाईचा इतिहास | शिवबुद्धी | Omkar GujarBattle Of Salher | स्वराज्याच्या सर्वात मोठ्या लढाईचा इतिहास | शिवबुद्धी | Omkar Gujarफिरंगोजी नरसाळेंची तुम्ही आजवर कधीही न ऐकलेली कहाणी । चाकणच्या संग्रामदुर्गची आणि भूपाळगडची लढाईफिरंगोजी नरसाळेंची तुम्ही आजवर कधीही न ऐकलेली कहाणी । चाकणच्या संग्रामदुर्गची आणि भूपाळगडची लढाई
Яндекс.Метрика