Загрузка страницы

कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi

#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #dodderi

ही कहाणी १३ नोव्हेंबर १६९५ ते २५ नोव्हेंबर १६९५ ह्या दरम्यान चलकेरी-दोद्देरी ह्या परिसरात चित्रदुर्ग परिसरात १३ दिवस चाललेल्या युद्धात मराठ्यांचा निर्णायक विजय झाला होता. ह्यावेळी मुघलांची फौज एकूण ६५००० ते ७५००० इतकी होती तर मराठ्यांच्या बाजूनं जवळपास ३५००० ते ४०००० लोक लढत होते. ह्या युद्धात संताजींनी फार सुंदर गनिमी कावा वापरला. ह्या युद्धात मराठ्यांचं फार कमी नुकसान झालं होतं. विशेष म्हणजे या युद्धात मराठ्यांना जवळपास १०००० ते १५००० कर्नाटकी सैनिक हे चित्रदूर्गचे राजा नायक ब्रम्हप्पा यांनी पुरवलेले होते. ह्या लढाईमुळे मुघल फौजेचं पार कंबरडं मोडून गेलं होतं. मराठ्यांनी ह्या युद्धात जवळपास पाऊण ते एक कोटी रुपयांची संपत्ती गोळा केली.

मुख्य संदर्भ: 1. संताजी- काका विधाते https://amzn.to/2xoa6VS
2. सेनापती संताजी घोरपडे -जयसिंगराव पवार https://amzn.to/3312zbk

Kindly find below for my other historical stories-

1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम https://youtu.be/oUHy30sPY3c
2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. https://youtu.be/NqjTfg-Bld8
3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार https://youtu.be/OcdCf2wY6OI
4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा https://youtu.be/h6s8nEKaQLY
5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad https://youtu.be/O3Ywo6RCaL4
6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? https://youtu.be/ynZHQGFRRx4
7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . https://youtu.be/7omP7G6fWdw
8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. https://youtu.be/wpIs-fHgXdY
9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? https://youtu.be/CrKSv4U-7VA
10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . https://youtu.be/Pr_ZqIftEQk 11. होयसळेश्वरी शांतला देवी https://youtu.be/1dziKoiEHbg
12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा https://youtu.be/cKiSohDO7Po
13. चीनवर हल्ला https://youtu.be/IXzUaL3cH8s
14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. https://youtu.be/txdRp2wa63k
15. खतरनाक ठगांची खरी कहाणी https://youtu.be/1ZM9OeytMnw
16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन https://youtu.be/gbznZMkm6f8
17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? https://youtu.be/8jcD9plDC9k
18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण – हिराबाई https://youtu.be/FsSkUacvk4U
19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर https://youtu.be/AOMkK0MNYgg
20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. https://youtu.be/cAdfzNnq4lE
21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा https://youtu.be/H1qK88PhSPs
22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History https://youtu.be/-dHj_jGCAgw
23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira https://youtu.be/-dHj_jGCAgw
24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan https://youtu.be/Rt8Th172Jpk
25. मुमताज आणि ताजमहाल | मुमताझच्या मृतदेहाचं ३ वेळा ३ वेगवेगळ्या ठिकाणी दफन | Mumtaz ani Tajmahal https://youtu.be/Saqbtb2K93A

Видео कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi канала Dr. Vijay Kolpe's Marathi Channel
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
29 марта 2020 г. 10:00:09
00:31:38
Другие видео канала
पानिपत : १७६१ - शिवभूषण श्री. निनाद बेडेकर | Third Battle of Panipat : 1761  - Shri Ninad Bedekarपानिपत : १७६१ - शिवभूषण श्री. निनाद बेडेकर | Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekarसंताजी: पराक्रमाचा ज्वालामुखी | संताजी घोरपडेंचं संपूर्ण चरित्र भाग ६ | Santaji 6 #SantajiGhorpadeसंताजी: पराक्रमाचा ज्वालामुखी | संताजी घोरपडेंचं संपूर्ण चरित्र भाग ६ | Santaji 6 #SantajiGhorpadeअहमदनगराच्या चांद बीबीची कथा | ऐतिहासिक कथा | dr. vijay kolpe #vijaykolpeअहमदनगराच्या चांद बीबीची कथा | ऐतिहासिक कथा | dr. vijay kolpe #vijaykolpeशोध राजांच्या आग्रा भेटीचा, स्पेशल रिपोर्ट आग्र्याहून सुटकाशोध राजांच्या आग्रा भेटीचा, स्पेशल रिपोर्ट आग्र्याहून सुटकालाल टेकडी घेतली पण... | वाकिनखेडयाची लढाई। औरंगझेबाची शेवटची लढाई। Wakinkhedyachi Ladhaiलाल टेकडी घेतली पण... | वाकिनखेडयाची लढाई। औरंगझेबाची शेवटची लढाई। Wakinkhedyachi Ladhaiसंताजी घोरपडें विरुद्ध लुत्फुल्ला खान-इतिहातील सर्वात महाभयंकर लढाईसंताजी घोरपडें विरुद्ध लुत्फुल्ला खान-इतिहातील सर्वात महाभयंकर लढाईमावळ्यांच्या खोडकरपणाचा एक मजेदार विनोदी किस्सा | तर्बीयतखाचा महापराक्रम आणि औरंगझेबाचे हत्ती ।मावळ्यांच्या खोडकरपणाचा एक मजेदार विनोदी किस्सा | तर्बीयतखाचा महापराक्रम आणि औरंगझेबाचे हत्ती ।समरांगण : धनाजी जाधव यांची रतनपूरची लढाई - १७०६समरांगण : धनाजी जाधव यांची रतनपूरची लढाई - १७०६मांत्रिकाचा नाग आणि वाजंत्री । रामशेज किल्ल्याची मजेदार कथा । संभाजी महाराजांच्या काळातील कथामांत्रिकाचा नाग आणि वाजंत्री । रामशेज किल्ल्याची मजेदार कथा । संभाजी महाराजांच्या काळातील कथासूर्याजी पिसाळ हा खरोखर गद्दार आणि विश्वासघातकी होता ? । सूर्याजी पिसाळची कहाणी | Suryaji Pisalसूर्याजी पिसाळ हा खरोखर गद्दार आणि विश्वासघातकी होता ? । सूर्याजी पिसाळची कहाणी | Suryaji Pisalसंताजी घोरपडे यांनी मुकर्रबखानाचा दारुण पराभव करून संभाजी महाराजांच्या हत्येचा घेतला बदला.santajiसंताजी घोरपडे यांनी मुकर्रबखानाचा दारुण पराभव करून संभाजी महाराजांच्या हत्येचा घेतला बदला.santajiमराठा साम्राज्य अस्ताना का गेली -  Nitin Bangude Patilमराठा साम्राज्य अस्ताना का गेली - Nitin Bangude Patilतुम्ही आजवर कधीही न ऐकलेली अफझलखान वधाची विस्तृत कहाणी । आणि बोकडाचा बळी #afzalkhanachavadhतुम्ही आजवर कधीही न ऐकलेली अफझलखान वधाची विस्तृत कहाणी । आणि बोकडाचा बळी #afzalkhanachavadhमाहूरच्या रायबाघन सावित्रीची कहाणी । रायबाघन सावित्रीबाई देशमुखचा तुम्ही न ऐकलेला ईतिहास #Raibaganमाहूरच्या रायबाघन सावित्रीची कहाणी । रायबाघन सावित्रीबाई देशमुखचा तुम्ही न ऐकलेला ईतिहास #Raibaganबत्तीस दातांचा बोकड अफझलखान । अफझलखानाची स्वराज्याविरुद्धची १६५९ च्या मोहिमेची कहाणी ।बत्तीस दातांचा बोकड अफझलखान । अफझलखानाची स्वराज्याविरुद्धची १६५९ च्या मोहिमेची कहाणी ।संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रमसंताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रमउसळले रक्ताचे कारंजे । राखो बाजी लाज । थोरल्या बाजीरावांची जैतपूर बुंदेलखंड लढाई मार्च १७२९उसळले रक्ताचे कारंजे । राखो बाजी लाज । थोरल्या बाजीरावांची जैतपूर बुंदेलखंड लढाई मार्च १७२९जिजाऊ मासाहेबांच्या वडिलांचा तुम्ही न ऐकलेला दुर्मिळ ईतिहास | लखुजीराजे जाधवराव । lakhujiraje jadhavजिजाऊ मासाहेबांच्या वडिलांचा तुम्ही न ऐकलेला दुर्मिळ ईतिहास | लखुजीराजे जाधवराव । lakhujiraje jadhavतलाकू मोहीम भाग ०३ | संताजी घोरपडेनी पुरंदरच्या तहाचा बदला घेतला.तलाकू मोहीम भाग ०३ | संताजी घोरपडेनी पुरंदरच्या तहाचा बदला घेतला.तीन खान काम तमाम । संताजी घोरपडेंच्या लढाईच्या पद्धतीने मोघल रडले..तीन खान काम तमाम । संताजी घोरपडेंच्या लढाईच्या पद्धतीने मोघल रडले..
Яндекс.Метрика