Загрузка страницы

आशिया खंडातील सर्वात जुन्या NGO चा जनक मराठी माणूस | गोष्ट मुंबईची- भाग १२

आशिया खंडातील सर्वात जुन्या NGO चा जनक मराठी माणूस

शंभर वर्षांपूर्वी मराठी समाजातल्या उच्चभ्रू लोकांचे गांवदेवी परीसरात बंगले होते. जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वी बांधलेल्या अनेक बंगल्यांपैकी अवघे दोनच बंगले आता शिल्लक असून इतर बंगल्यांच्या जागी आता टॉवर उभे राहिले आहेत. त्यावेळी या बंगल्यांच्या सभोवती नारळीच्या बागा होत्या आणि बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील दिवाणखान्यातून समुद्राचं दर्शन होत असे. म्हणजे सी व्ह्यू असे बंगले होते. अजूनही चांगल्या स्थितीत म्हणजे जसाचा तसा सांभाळलेला एक बंगला आहे राऊत कुटुंबियांचा व आजही हा बंगला आपली शान राखून आहे. ज्यावेळी विधवा विवाह होत नव्हते त्यावेळी एका विधवेशी विवाह केला व तिची मुलगीही दत्तक घेतली असा पुरोगामी विचार आचरणातून समाजात रुजवणारे मलबार हिलला राहणारे डॉ सखाराम अर्जुन यांच्या कुटुंबाचाच म्हणजे राऊत फॅमिलीचा हा गांवदेवीतला बंगला...

Dr. Sakharam Arjun, made history by marrying a widow
Hundred year ago, elites of Marathi society were having bungalows in gaondevi. Of the many bungalows built almost a hundred years ago, only two are now left and rest have given way for towers. At that time there were coconut gardens surrounding the bungalows and the sea beach was visible from the living room on the first floor of the bungalow. The Raut family still maintains its glory in a well-maintained bungalow. When religious customs were not allowing widows to remarry, Dr. Sakharam Arjun married to a widow and adopted her daughter as well. This bungalow belongs to family of Dr Sakharam Arjun...

#मुंबई #गोष्टमुंबईची
#KYCMumbai #GoshtMumbaichi #KnowYourCity #KnowYourMumbai #TheStoryofMumbai

Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8

Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.

Connect with us:

Facebook: https://www.facebook.com/LoksattaLive
Twitter: https://twitter.com/LoksattaLive
Instagram: https://www.instagram.com/loksattalive/
Website: https://www.loksatta.com/

Видео आशिया खंडातील सर्वात जुन्या NGO चा जनक मराठी माणूस | गोष्ट मुंबईची- भाग १२ канала Loksatta Live
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
11 марта 2020 г. 6:30:00
00:05:17
Другие видео канала
जगभरातील कोट्यवधी महिलांच्या हक्कांसाठी लढलेली मराठी महिला | गोष्ट मुंबईची: भाग १३जगभरातील कोट्यवधी महिलांच्या हक्कांसाठी लढलेली मराठी महिला | गोष्ट मुंबईची: भाग १३विदेशी मालाच्या होळीचा साक्षीदार असलेला ब्रिज  | गोष्ट मुंबईची- भाग ८विदेशी मालाच्या होळीचा साक्षीदार असलेला ब्रिज | गोष्ट मुंबईची- भाग ८अमेरिकेच्या राष्ट्रगीताचं मुंबई कनेक्शन माहितीये का? : गोष्ट मुंबईची - भाग ६०अमेरिकेच्या राष्ट्रगीताचं मुंबई कनेक्शन माहितीये का? : गोष्ट मुंबईची - भाग ६०ताज हॉटेल जुनं की गेट वे ऑफ इंडिया? : गोष्ट मुंबईची - भाग ५५ | Gateway of India -Apollo Bunderताज हॉटेल जुनं की गेट वे ऑफ इंडिया? : गोष्ट मुंबईची - भाग ५५ | Gateway of India -Apollo Bunderदादाभाई नौरोजींच्या कार्याची आठवण करुन देणारा पुतळा | गोष्ट मुंबईची: भाग ४८दादाभाई नौरोजींच्या कार्याची आठवण करुन देणारा पुतळा | गोष्ट मुंबईची: भाग ४८२५० वर्ष जुनं आवर्जून बघावं असं मलबार हिलवरचं बालाजी मंदिर | गोष्ट मुंबईची - भाग ३२२५० वर्ष जुनं आवर्जून बघावं असं मलबार हिलवरचं बालाजी मंदिर | गोष्ट मुंबईची - भाग ३२प्लेगच्या महामारीतून मुंबईला वाचवणारे देवदूत | गोष्ट मुंबईची: भाग १६प्लेगच्या महामारीतून मुंबईला वाचवणारे देवदूत | गोष्ट मुंबईची: भाग १६मुंबईचा पहिला मर्चंट प्रिन्स होता मराठी माणूस | गोष्ट मुंबईची: भाग ३मुंबईचा पहिला मर्चंट प्रिन्स होता मराठी माणूस | गोष्ट मुंबईची: भाग ३हे आहे मुंबईतलं मिनी लंडन | गोष्ट मुंबईची भाग ४ | Mini London Of Mumbaiहे आहे मुंबईतलं मिनी लंडन | गोष्ट मुंबईची भाग ४ | Mini London Of Mumbaiआशिया खंडातील पहिलं स्टॉक मार्केट सुरू झालं या वटवृक्षांच्या छायेत | गोष्ट मुंबईची - भाग ५आशिया खंडातील पहिलं स्टॉक मार्केट सुरू झालं या वटवृक्षांच्या छायेत | गोष्ट मुंबईची - भाग ५'इस्कॉन'च्या संस्थापकांना अमेरिकेचं 'वन वे' तिकिट देणाऱ्या सुमती मोरारजी | गोष्ट मुंबईची- भाग २२'इस्कॉन'च्या संस्थापकांना अमेरिकेचं 'वन वे' तिकिट देणाऱ्या सुमती मोरारजी | गोष्ट मुंबईची- भाग २२काळा घोडा नी मुंबईशी ससून फॅमिलीचं रंजक नातं | गोष्ट मुंबईची - भाग ५१काळा घोडा नी मुंबईशी ससून फॅमिलीचं रंजक नातं | गोष्ट मुंबईची - भाग ५१एलियनचा शोध घेणारं यान अन् मुंबईचं म्युझिकल कनेक्शन | गोष्ट मुंबईची- भाग ७एलियनचा शोध घेणारं यान अन् मुंबईचं म्युझिकल कनेक्शन | गोष्ट मुंबईची- भाग ७हे आहे मुंबईचं मूळ स्थान! | गोष्ट मुंबईची | भाग २ | Mumbai 500 Years Old Castleहे आहे मुंबईचं मूळ स्थान! | गोष्ट मुंबईची | भाग २ | Mumbai 500 Years Old Castleमिनी गेट वे आॅफ इंडिया बघायचाय?| गोष्ट मुंबईची : भाग २४मिनी गेट वे आॅफ इंडिया बघायचाय?| गोष्ट मुंबईची : भाग २४मुंबईच्या टाउन स्क्वेअरचा इतिहास माहित्येय? | गोष्ट मुंबईची: भाग ४५मुंबईच्या टाउन स्क्वेअरचा इतिहास माहित्येय? | गोष्ट मुंबईची: भाग ४५बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा पाया रचला गेला परळमध्ये | गोष्ट मुंबईची: भाग १९बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा पाया रचला गेला परळमध्ये | गोष्ट मुंबईची: भाग १९स्कॉटिश चर्च, उच्च न्यायालय ते फॅशन डिझायनर्स.. काय काय बघितलं या इमारतीनं! | गोष्ट मुंबईची - भाग ५०स्कॉटिश चर्च, उच्च न्यायालय ते फॅशन डिझायनर्स.. काय काय बघितलं या इमारतीनं! | गोष्ट मुंबईची - भाग ५०ऐका “मुंबईचं स्पिरीट” दाखवणाऱ्या हाफकिन यांची महती | गोष्ट मुंबईची: भाग १७ऐका “मुंबईचं स्पिरीट” दाखवणाऱ्या हाफकिन यांची महती | गोष्ट मुंबईची: भाग १७
Яндекс.Метрика