ऐका “मुंबईचं स्पिरीट” दाखवणाऱ्या हाफकिन यांची महती | गोष्ट मुंबईची: भाग १७ | Gosht Mumbaichi Ep 17
मुंबईमध्ये १८९६ मध्ये जेव्हा प्लेगची साथ आली नी तिनं थैमान घातलं तेव्हा मुंबई संपूर्ण रिकामी होते की काय अशी भिती निर्माण झाली होती. परंतु ज्यांच्या प्रयत्नांमुळे मुंबईनं प्लेगवर मात केली त्यांच्यामध्ये अग्रणी होते हाफकिन. ते मूळचे रशियन ज्यू होते व कॉलरासंदर्भात कोलकातामध्ये काम करत होते.
मुंबईत प्लेग आल्यावर त्यांना इथं पाचारण करण्यात आलं व जेजे हॉस्पिटलमधल्या पेटिट लॅबमध्ये जागा देण्यात आली. त्यांना खोजांच्या धर्मगुरूंनी आपलं खासगी घर दिलं ते म्हणजे भायखळ्यातलं खुश्रू लॅब.
गव्हर्नर हाऊस त्यावेळी परळला होतं व भारतातला पहिला ब्रिटिश दरबार परळच्या या गव्हर्नर हाऊसमध्ये भरला होता. गव्हर्नर हाऊस नंतर मलबार हिलला गेल्यानंतर कालांतरानं त्या वास्तुचं रुपांतर आज आपण ओळखतो त्या हाफकिन इन्स्टिट्युटमध्ये झालं.
हाफकिन यांच्यामुळे हा जीवघेणा रोग नियंत्रणात आला. त्यावेळी त्यांच्या कामाची महती अशी सांगण्यात आली की, “आश्चर्य याचं नाही की एवढं लोकं मेले, आश्चर्य याचं की इतके लोकं जगले...”… खरा उच्चार चाऊकिन असणाऱ्या, परंतु त्याचा अपभ्रंश हाफकिन असा झालेल्या या महान व्यक्तिची व त्या संस्थेची महती सांगतायत... खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...
#गोष्टमुंबईची
#KYCMumbai #KnowYourCity #KnowYourMumbai #TheStoryofMumbai #OldMumbai
Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: https://www.facebook.com/LoksattaLive
Twitter: https://twitter.com/LoksattaLive
Instagram: https://www.instagram.com/loksattalive/
Website: https://www.loksatta.com/
Видео ऐका “मुंबईचं स्पिरीट” दाखवणाऱ्या हाफकिन यांची महती | गोष्ट मुंबईची: भाग १७ | Gosht Mumbaichi Ep 17 канала Loksatta

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
Reading Loksatta edit pages provides the intellectual stimulation by giving news around the world.Asim Sarode on Pune Accident: गाडी घेऊनही नोंदणी नाही, असीम सरोदेंनी दिली प्रतिक्रियाकॅन्सरच्या रुग्णांनी ‘या’ फळांचे करावे सेवनउद्धव ठाकरेंचा कोकण दौरा; वैभव नाईक यांचं राणेंना प्रतिआव्हानकसबा पोटनिवडणुकीतील 'तो' प्रसंग, भाजपाला घ्यावा लागला गिरीश बापटांचा आधार | Girish BapatAsim Sarode on Pune Accident: जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा, असीम सरोदेंनी दिली माहितीAbhijit Bichukale: अभिजित बिचुकलेंची कल्याणमध्ये फेर मतदानाची मागणी, म्हणाले...मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती मिरवणुकीत नीलम पाटील यांनी वेधलं लक्षUmesh Patil on Ajit Pawar: मोदींच्या रोड शो वेळी अजित पवार कुठे होते? उमेश पाटलांनी सांगितलंSharad Pawar: नेते गेले तरी...; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं | Loksatta LoksamvadDombivli MIDC Blast : तिसऱ्या दिवशीही मानवी अवशेष शोधण्याचे काम सुरूच...लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आवाजात उद्घोषणा, 'आज्जीबाई जोरात' नाटकाच्या टीमशी दिलखुलास गप्पाNitin Gadkari: नितीन गडकरींचा राजकीय नेत्यांना चिमटा, 'तो' अनुभव सांगत म्हणालेLaxman Jagtap सर्वसामान्यांशी नातं जपणारा नेता; पवारांची प्रतिक्रियामुंबई मधला ‘जर्मन कॅसल’ | गोष्ट मुंबईची भाग १००| Gosht Mumbaichi- 100ओव्हल मैदानावर असलेली पुतळ्यांची माळ | गोष्ट मुंबईची भाग ९८ | Gosht Mumbaichi- 98काय आहे खुन्या मुरलीधर या नावामागचा इतिहास? | गोष्ट पुण्याची भाग २७ | Khunya Murlidhar Mandir Puneभारतातील पहिले पोळीभाजी केंद्र ते फक्त लाडू विक्रीची दुकानं; कानिटकरांचा ४० वर्षांचा प्रवासगोष्ट मुंबईची: भाग १०४ | भारत वगळता इतरत्र कॉलम्नर बसॉल्टला संरक्षित प्रदेशाचा दर्जा आहे !अदा शर्माने सादर केली शाळेतील मराठी कविता; अभिनेत्रीचं मराठी ऐकून चाहते अवाक | Adah Sharma MarathiRavindra Dhangekar's Wife: 'मुक्ताताई मला म्हणाल्या होत्या तुमचे पती खूप काम करतात'- प्रतिभा धंगेकर