Ravindra Dhangekar's Wife: 'मुक्ताताई मला म्हणाल्या होत्या तुमचे पती खूप काम करतात'- प्रतिभा धंगेकर
गेल्या महिन्याभरापासूवन राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेलाा हा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. आपल्या पतीच्या विजयावर प्रतिक्रिया देताना प्रतिभा धंगेकर म्हणाल्या की, 'खूप आनंद झाला असून, एकदा मी मुक्ता टिळक यांना भेटले होते त्यावेळी त्या मला बोलल्या होत्या तुमचे पती खूप काम करतात. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचा हा विजय आहे'
रिपोर्टर: सागर कासार
#RavindraDhangekar #pratibhadhangekar #kasbabyelection #pune
Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: https://www.facebook.com/LoksattaLive
Twitter: https://twitter.com/LoksattaLive
Instagram: https://www.instagram.com/loksattalive/
Website: https://www.loksatta.com/
Видео Ravindra Dhangekar's Wife: 'मुक्ताताई मला म्हणाल्या होत्या तुमचे पती खूप काम करतात'- प्रतिभा धंगेकर канала Loksatta

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
Reading Loksatta edit pages provides the intellectual stimulation by giving news around the world.Asim Sarode on Pune Accident: गाडी घेऊनही नोंदणी नाही, असीम सरोदेंनी दिली प्रतिक्रियाउद्धव ठाकरेंचा कोकण दौरा; वैभव नाईक यांचं राणेंना प्रतिआव्हानकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा वाढदिवस, शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी | Nagpurकसबा पोटनिवडणुकीतील 'तो' प्रसंग, भाजपाला घ्यावा लागला गिरीश बापटांचा आधार | Girish BapatAsim Sarode on Pune Accident: जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा, असीम सरोदेंनी दिली माहितीAbhijit Bichukale: अभिजित बिचुकलेंची कल्याणमध्ये फेर मतदानाची मागणी, म्हणाले...मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती मिरवणुकीत नीलम पाटील यांनी वेधलं लक्षSharad Pawar: नेते गेले तरी...; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं | Loksatta LoksamvadDombivli MIDC Blast : तिसऱ्या दिवशीही मानवी अवशेष शोधण्याचे काम सुरूच...लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आवाजात उद्घोषणा, 'आज्जीबाई जोरात' नाटकाच्या टीमशी दिलखुलास गप्पाआंबोली घाटात पसरली धुक्याची चादर, विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी | SindhudurgNitin Gadkari: नितीन गडकरींचा राजकीय नेत्यांना चिमटा, 'तो' अनुभव सांगत म्हणालेLaxman Jagtap सर्वसामान्यांशी नातं जपणारा नेता; पवारांची प्रतिक्रियामुंबई मधला ‘जर्मन कॅसल’ | गोष्ट मुंबईची भाग १००| Gosht Mumbaichi- 100ओव्हल मैदानावर असलेली पुतळ्यांची माळ | गोष्ट मुंबईची भाग ९८ | Gosht Mumbaichi- 98काय आहे खुन्या मुरलीधर या नावामागचा इतिहास? | गोष्ट पुण्याची भाग २७ | Khunya Murlidhar Mandir Puneभारतातील पहिले पोळीभाजी केंद्र ते फक्त लाडू विक्रीची दुकानं; कानिटकरांचा ४० वर्षांचा प्रवासगोष्ट मुंबईची: भाग १०४ | भारत वगळता इतरत्र कॉलम्नर बसॉल्टला संरक्षित प्रदेशाचा दर्जा आहे !अदा शर्माने सादर केली शाळेतील मराठी कविता; अभिनेत्रीचं मराठी ऐकून चाहते अवाक | Adah Sharma Marathi