Загрузка страницы

मुंबईच्या टाउन स्क्वेअरचा इतिहास माहित्येय? | गोष्ट मुंबईची: भाग ४५ | Gosht Mumbaichi Ep 45

युरोपातल्या शहरांमध्ये एक टाऊन स्क्वेअर असतो. जो मध्यभागी असतो तिथं सगळी लोकं वेगवेगळ्या निमित्तानं जमतात. तसा मुंबईचा टाउन स्क्वेअर, फ्लोरा फाउंटन किंवा आता ज्याचं नाव हुतात्मा चौक आहे तो भाग आहे. फोर्ट म्हणजे मुंबईच्या किल्ल्याला तीन गेट होती. एक बझार गेट होतं, दुसरं अपोलो गेट आणि तिसरं सेंट थॉमस कथेड्रलच्या बाहेर म्हणजे इथं जे गेट होतं त्याला चर्च गेट म्हणायचे. त्यामुळे इथं स्टेशन जेव्हा बांधण्यात आलं त्याला चर्चगेट नाव मिळालं. नंतर जेव्हा किल्ला तोडण्यात आला तेव्हा गेटही तोडण्यात आलं आणि हा भाग मुंबईचा टाउन स्क्वेअर झाला. या भागामध्ये सुंदर काहीतरी असावं म्हणून फ्लोरा फाउंटन बांधण्यात आलं. या फ्लोरा फाउंटनचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #KYCMumbai #Mumbai #Fort

Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8

Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.

Connect with us:

Facebook: https://www.facebook.com/LoksattaLive
Twitter: https://twitter.com/LoksattaLive
Instagram: https://www.instagram.com/loksattalive/
Website: https://www.loksatta.com/

Видео मुंबईच्या टाउन स्क्वेअरचा इतिहास माहित्येय? | गोष्ट मुंबईची: भाग ४५ | Gosht Mumbaichi Ep 45 канала Loksatta
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
5 декабря 2020 г. 9:14:10
00:06:52
Другие видео канала
Mughal-E-Azam चित्रपटाचं चित्रीकरण तीन वेळा का बंद पडलं होतं?; जाणून घ्या| गोष्ट पडद्यामागची- भाग ८१Mughal-E-Azam चित्रपटाचं चित्रीकरण तीन वेळा का बंद पडलं होतं?; जाणून घ्या| गोष्ट पडद्यामागची- भाग ८१बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रो उद्यापासून सेवेत!; बेलापूर ते पेणधरच्या पहिल्या टप्प्यापासून सुरवातबहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रो उद्यापासून सेवेत!; बेलापूर ते पेणधरच्या पहिल्या टप्प्यापासून सुरवातशरद पवारांचा अनिल पाटलांना थेट इशारा | Sharad Pawarशरद पवारांचा अनिल पाटलांना थेट इशारा | Sharad PawarSharad Pawar: भेटीमागचं राजकारण काय? शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरणSharad Pawar: भेटीमागचं राजकारण काय? शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरणRaj Thackeray on NCP: "दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं..."; राज ठाकरेंची राष्ट्रवादीवर टीकाRaj Thackeray on NCP: "दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं..."; राज ठाकरेंची राष्ट्रवादीवर टीकाRaj Thackeray on Manoj Jarange: "निवडणूका तोंडावर असताना हे.."; मराठा आरक्षणावर राज ठाकरेंचं वक्तव्यRaj Thackeray on Manoj Jarange: "निवडणूका तोंडावर असताना हे.."; मराठा आरक्षणावर राज ठाकरेंचं वक्तव्यमनसे अध्यक्ष राज ठाकरे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामान्याबद्दल बोलताना नेमकं काय म्हणाले?मनसे अध्यक्ष राज ठाकरे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामान्याबद्दल बोलताना नेमकं काय म्हणाले?अद्वय हिरे अटक प्रकरणी उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा | Uddhav Thackerayअद्वय हिरे अटक प्रकरणी उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा | Uddhav ThackerayUddhav Thackeray: "भाजपाला फ्री हिट आणि आमची हिट विकेट"; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?Uddhav Thackeray: "भाजपाला फ्री हिट आणि आमची हिट विकेट"; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?उद्धव ठाकरेंच्या विराट कोहलीला शुभेच्छा! | Uddhav Thackerayउद्धव ठाकरेंच्या विराट कोहलीला शुभेच्छा! | Uddhav ThackeraySanjay Raut on Advay Hire Arrest:“अद्वय हिरे यांची अटक राजकीय दबावतंत्रातून"; राऊतांचा थेट आरोपSanjay Raut on Advay Hire Arrest:“अद्वय हिरे यांची अटक राजकीय दबावतंत्रातून"; राऊतांचा थेट आरोपभाऊबीजनिमित्त धनंजय मुंडे, पंकजा मुंडे एकत्र | Pankaja Munde | Dhananjay Mundeभाऊबीजनिमित्त धनंजय मुंडे, पंकजा मुंडे एकत्र | Pankaja Munde | Dhananjay Munde४० तासांची झुंज अपयशी, गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी व्हेल माशाच्या पिल्लाचा मृत्यू | GanpatiPule४० तासांची झुंज अपयशी, गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी व्हेल माशाच्या पिल्लाचा मृत्यू | GanpatiPuleNana Patekar Slaps Fan: "मी कधीच कुणाला..."; व्हायरल व्हिडीओ प्रकरणी नाना पाटेकरांचं स्पष्टीकरणNana Patekar Slaps Fan: "मी कधीच कुणाला..."; व्हायरल व्हिडीओ प्रकरणी नाना पाटेकरांचं स्पष्टीकरणटीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी हातात फलक घेऊन क्रिकेटप्रेमी वानखेडेवर! | IND vs NZटीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी हातात फलक घेऊन क्रिकेटप्रेमी वानखेडेवर! | IND vs NZChandrakant Patil Latest News: पुण्यात वाडेश्र्वर कट्ट्यावर Ankush Kakde-पाटलांची टोमणेबाजी!Chandrakant Patil Latest News: पुण्यात वाडेश्र्वर कट्ट्यावर Ankush Kakde-पाटलांची टोमणेबाजी!Manoj Jarange on Maratha Protest: "निरपराध लोकांवरचे गुन्हे मागे घ्या"; मनोज जरांगे यांची मागणीManoj Jarange on Maratha Protest: "निरपराध लोकांवरचे गुन्हे मागे घ्या"; मनोज जरांगे यांची मागणीChandrakant Patil-Rupali Chakankar: पुण्यात अग्निशामक दलाच्या जवानांसाठी भाऊबीज कार्यक्रमाचं आयोजन!Chandrakant Patil-Rupali Chakankar: पुण्यात अग्निशामक दलाच्या जवानांसाठी भाऊबीज कार्यक्रमाचं आयोजन!Sanjay Raut on Pawar: "आगामी निवडणुकीत Sharad Pawar हे Ajit Pawar गटाला माती चारतील"; राऊतांचा दावाSanjay Raut on Pawar: "आगामी निवडणुकीत Sharad Pawar हे Ajit Pawar गटाला माती चारतील"; राऊतांचा दावाSupriya Sule on Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी सुप्रिया सुळेंचा खासदार श्रीकांत शिंदेंना फोन!Supriya Sule on Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी सुप्रिया सुळेंचा खासदार श्रीकांत शिंदेंना फोन!सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याच्या डोक्यावर नाना पाटेकरांनी मारला जोरात फटका!; पाहा हा Viral Videoसेल्फी काढायला आलेल्या चाहत्याच्या डोक्यावर नाना पाटेकरांनी मारला जोरात फटका!; पाहा हा Viral Video
Яндекс.Метрика