अमरावतीत कोरोनोचा शिरकाव, 56 वर्षीय महिलेला कोरोनोची लागण | Amravati Corona News

अमरावती शहरात कोरोनाचा शिरकाव झालाय.
महापालिका क्षेत्रातील 56 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झालीय. कोरोना पॉझिटिव्ह महिलेला श्वास घेण्यास त्रास झाल्यानं तपासणी केली. सध्या या महिलेवर गृहविलगीकरणात उपचार सुरूयत. आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेचं पथक पॉझिटिव्ह रुग्ण महिलेच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत. कोरोनाच्या संभावित लाटेचा धोका टाळण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. दहा खाटांचा कोरोना वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालयात तयार करण्यात आलाय.
#amravati #covid19 #maharashtranews #coronaupdate #amravaticorona #coviddeath #healthnews #maharashtracovid #amravaticases #covidupdate
Видео अमरावतीत कोरोनोचा शिरकाव, 56 वर्षीय महिलेला कोरोनोची लागण | Amravati Corona News канала Saam TV News

Комментарии отсутствуют
Информация о видео
30 мая 2025 г. 7:09:37
00:01:07
Другие видео канала