Загрузка страницы

कोरोना व्हायरस कधी नष्ट होणार नाही तर मग जगायचं कसं? | #सोपीगोष्ट 79 (BBC News Marathi)

कोरोना व्हायरसची साथ घेऊनच 2020 उजाडलं. गेल्या पाच महिन्यांमध्ये असा एकही दिवस नव्हता की आपण कोव्हिड-19 या रोगाविषयी बोललो नाही आहोत. पण हा रोग काही संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. ज्या चीन आणि कोरियाने ही साथ आटोक्यात आणल्याचं जाहीर केलं होतं, त्यांनी आता पुन्हा साथीची दुसरी लाट येत असल्याचे संकेत दिले आहेत.

त्यातच 13 मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेने एक मोठं वक्तव्य केलं – की कदाचित हा विषाणू कधीच संपणार नाही.
ही बातमी ऐकून प्रत्येकालाच जरा धडकी भरली. कोरोनाचं संकट कधीच संपणार नाही, तर आपण जगायचं कसं? हे लॉकडाऊन असंच राहणार का? आपलं आय़ुष्य कधीच नॉर्मल होणार नाही का?

संशोधन – गुलशनकुमार वनकर
निवेदन – विनायक गायकवाड
एडिटिंग – शरद बढे
#सोपीगोष्ट #CoronaVirus #India #Lockdown

CoronaVirus वरील व्हीडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा –
https://www.youtube.com/playlist?list=PLzujGEmnrcSQOltBYtpY-cwnr0-d4-Owx

कोरोना व्हायरससारखा किचकट आणि गुंतागुंतीचा विषय अगदी सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी इथं क्लिक करा –
https://www.youtube.com/playlist?list=PLzujGEmnrcSQEz63jYq61ms3pS1fHeaWD

कोरोना व्हायरसवरील अपडेट आणि विविध बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा –
https://www.bbc.com/marathi

यासारखे इतरही माहितीपूर्ण व्हीडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका -
https://www.youtube.com/channel/UC7pluR6rB5KZIbN2IxamzxQ

___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Видео कोरोना व्हायरस कधी नष्ट होणार नाही तर मग जगायचं कसं? | #सोपीगोष्ट 79 (BBC News Marathi) канала BBC News Marathi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
16 мая 2020 г. 7:30:00
00:09:49
Другие видео канала
Why Rishi Sunak announced UK elections? ऋषी सुनक यांनी निवडणुकांची घोषणा का केली? (BBC News Marathi)Why Rishi Sunak announced UK elections? ऋषी सुनक यांनी निवडणुकांची घोषणा का केली? (BBC News Marathi)Cyclone Remal Impact on Monsoon : रेमल चक्रीवादळाचा मान्सूनच्या आगमनावर परिणाम होणार?Cyclone Remal Impact on Monsoon : रेमल चक्रीवादळाचा मान्सूनच्या आगमनावर परिणाम होणार?Iran Helicopter Crash : President Ebrahim Raisi कोण होते? त्यांच्यावर USA ने निर्बंध का टाकले होते?Iran Helicopter Crash : President Ebrahim Raisi कोण होते? त्यांच्यावर USA ने निर्बंध का टाकले होते?Bandit Elephants of Sri Lanka: जंगलांमधून जाणाऱ्या वाटेवर हे हत्ती लोकांकडून अन्न मागतात तेव्हा...Bandit Elephants of Sri Lanka: जंगलांमधून जाणाऱ्या वाटेवर हे हत्ती लोकांकडून अन्न मागतात तेव्हा...Monsoon Weather Update : मान्सूनची निर्मिती कशी होते? Rain चं वेळापत्रक कसं असतं?Monsoon Weather Update : मान्सूनची निर्मिती कशी होते? Rain चं वेळापत्रक कसं असतं?Republic Day National Anthem: Kolhapur Band पथकाने जन गण मन कसं वाजवलं? | BBC News MarathiRepublic Day National Anthem: Kolhapur Band पथकाने जन गण मन कसं वाजवलं? | BBC News MarathiLIVE : Dombivali MIDC Chemical Factory Fire : डोंबिवली MIDC स्फोट का झाला? 7 मृत्यू कशामुळे?LIVE : Dombivali MIDC Chemical Factory Fire : डोंबिवली MIDC स्फोट का झाला? 7 मृत्यू कशामुळे?Blogging Money : Marathwada मधले हे तरुण ब्लॉगिंगच्या माध्यमातून लाखो रुपये कसे कमावत आहेत? | CareerBlogging Money : Marathwada मधले हे तरुण ब्लॉगिंगच्या माध्यमातून लाखो रुपये कसे कमावत आहेत? | CareerMaharashtra Farmer Success Story: शेतकरी पुत्राने 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप कशी मिळवली?Maharashtra Farmer Success Story: शेतकरी पुत्राने 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप कशी मिळवली?Maharashtra Tourism Panchgani : हजारो टन कचऱ्यावर कसा झाला Tourist point? कशी तयार केली Electricity?Maharashtra Tourism Panchgani : हजारो टन कचऱ्यावर कसा झाला Tourist point? कशी तयार केली Electricity?Dr. Babasaheb Ambedkar यांचं Reserve Bank of India च्या स्थापनेत असं योगदान होतं | BBC News MarathiDr. Babasaheb Ambedkar यांचं Reserve Bank of India च्या स्थापनेत असं योगदान होतं | BBC News MarathiKonkan Petroglyphs: 10,000 year old archaeological site in Maharashtra | कोकणची रहस्यमय कातळशिल्पंKonkan Petroglyphs: 10,000 year old archaeological site in Maharashtra | कोकणची रहस्यमय कातळशिल्पंNational Startup Day : Narendra Modi यांनी नाशिकच्या मयूर पाटीलचं 'त्या' Airfilter साठी कौतुक कारण..National Startup Day : Narendra Modi यांनी नाशिकच्या मयूर पाटीलचं 'त्या' Airfilter साठी कौतुक कारण..Dragon Fruit Farming : Off Season मध्ये LED  लाईट्सच्या मदतीनं करा ड्रॅगन फ्रूटची शेती...Dragon Fruit Farming : Off Season मध्ये LED लाईट्सच्या मदतीनं करा ड्रॅगन फ्रूटची शेती...Coffee & Caffeine Side Effects : कॉफीचा शरीरावर काय परिणाम होतो? शरीरासाठी किती कॅफीन चांगलं आहे?Coffee & Caffeine Side Effects : कॉफीचा शरीरावर काय परिणाम होतो? शरीरासाठी किती कॅफीन चांगलं आहे?Maharashtra school: Washim च्या या जिल्हा परिषदेच्या शाळेत एकच विद्यार्थी आणि एकच शिक्षक का आहेत?Maharashtra school: Washim च्या या जिल्हा परिषदेच्या शाळेत एकच विद्यार्थी आणि एकच शिक्षक का आहेत?Rocketry Movie Nambi Narayanan ज्यांवर ISRO Rocket Technology विकल्याचा आरोप झाला | सोपी गोष्ट 636Rocketry Movie Nambi Narayanan ज्यांवर ISRO Rocket Technology विकल्याचा आरोप झाला | सोपी गोष्ट 636Inspiring Transgender School Teacher: रिया आळवेकर यांच्या आत्मसन्मानाची कहाणी | BBC News MarathiInspiring Transgender School Teacher: रिया आळवेकर यांच्या आत्मसन्मानाची कहाणी | BBC News MarathiOlympic Distance Triathlon : या खेळात Swimming, Running, Cycling एकाचवेळी कसं केलं जातं?Olympic Distance Triathlon : या खेळात Swimming, Running, Cycling एकाचवेळी कसं केलं जातं?INS Vikrant : Indian Navy Logo चं Shivaji Maharaj यांच्या आरमाराशी कनेक्शन काय आहे?INS Vikrant : Indian Navy Logo चं Shivaji Maharaj यांच्या आरमाराशी कनेक्शन काय आहे?Maharashtra Water Crisis: Mumbai जवळ Shahapur मध्ये पाणी नाही म्हणून लग्न ठरण्यात कसे अडथळे येतायत?Maharashtra Water Crisis: Mumbai जवळ Shahapur मध्ये पाणी नाही म्हणून लग्न ठरण्यात कसे अडथळे येतायत?
Яндекс.Метрика