Udgir Fort | उदगीर किल्ला | Marathi Vlogs | SNT Vlogs | भुईकोट |
महाराष्ट्रातील भुईकोटांच्या मालिकेतील एक महत्वाचा भुईकोट म्हणजे उदगिरचा किल्ला आहे. प्राचीन चालुक्यराजवटीच्या खुणा अंगावर बाळगून नंतर आलेल्या बहमनी, बरीदशाही व आदिलशाहीच्या कहाण्या अंतरी लपवून मुघल आणि निजामशाही सत्तांची राजचिन्हे मिरवणारा हा बलदंड भुईकोट मराठ्यांच्या सदाशिव भाऊ च्या पराक्रमाची गाथा सुद्धा तेवढ्याच अभिमानाने सांगत सर्वच इतिहासप्रेमींच्या स्वागताला उदगीर गावातच गेली अनेक शतके उभा आहे.
मुंबई ,ठाणे ,पुणेकर व इतर इतिहासप्रेमी उदगीर एक्सप्रेसने रात्री निघून मुंबई - ठाणे - पुणे - कुर्डुवाडी - बार्शी- लातूर मार्गे सकाळी उदगीरला पोहचू शकता (रेल्वे सकाळी साडेसातला उदगीर स्थानकात येते) सकाळी नऊ ते बारा किल्ला पाहून उदगीर वरून दोन- तीन पर्याय उपलब्ध आहेत
1) त्याच दिवशी सायंकाळी बिदर - मुंबई परतीचा प्रवास करू शकता
2) थोडा त्रासाचा पर्याय म्हणजे उदगीर वरून निलंगा किंवा लातूर मार्गे औसा गावातील भुईकोट देखील पहाता येऊ शकतो ( अंतर 88किमी/ अंदाजे अडीच तास) रात्रीचा मुक्काम लातूर शहरात करता येऊ शकतो (औसा - लातूर अंतर 20किमी/ अंदाजे अर्धा तास)
3) बिदर एक्सप्रेसने सर्वप्रथम बिदर ला पोहचल्यावर( रेल्वे 9.15 सकाळी पोहोचते) बिदर किल्ला पाहून उदगीर गाठायचे (अंदाजे तीन तास प्रवास) बिदर उदगीर मार्गावर कर्नाटक व महाराष्ट्र एसटी बस ची frequency फारच छान आहे. सायंकाळी 6 पर्यंत दोन्ही किल्ले पाहून रात्री 9 पर्यंत लातूर ला पोहचून मुक्काम करायचा व दुसऱ्या दिवशी लातूरहुन 20किमी वरीलऔसा किल्ला पाहून परत लातूरला येऊन रात्रीची रेल्वे पकडून परतीचा प्रवास करता येईल.
Видео Udgir Fort | उदगीर किल्ला | Marathi Vlogs | SNT Vlogs | भुईकोट | канала Sahyadri Nature Trails

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
Bidar Fort | बीदर किल्ला | Marathi Vlogs | SNT Vlogs | Full DocumentaryVijapur Documentary | Bijapur | Vijayapura | mulukh maidan | विजापूर । विजयपुरा । आदिलशाहSNT - Ramshej Fort History by Tejas Khandalekar | Marathi Vlogsमराठा नौदलाची राजधानी कुलाबा किल्ला |Kolaba | Alibaug Fort | SNT | First Documentary | Marathi VlogsSalher Fort | साल्हेर किल्ला | SNTvlogs | Marathi VlogsRaigad| Maratha Capital | Raigad Fort | रायगड किल्ला | SNT vlogs | Marathi DocumentaryPadmadurg | kasa killa | Murud | पदमदुर्ग । पद्मदुर्ग। कासा किल्ला। maratha navy | आरमारराजगड किल्ला⛰️🚩गडांचा राजा , राजांचा गड !! Rajgad fort best video, PuneUday Giri Fort History उदयगिरी किले का इतिहास...!Panhala Fort : किल्ले पन्हाळगडParanda Fort | परांडा किल्ला | SNTvlogs | Marathi VlogsPratapgad |Pratap gad| Afzalkhan war |Maratha forts| swarajya | प्रतापगड ।अफझलखान वध।स्वराज्य ।जावळीBHRAMANTI EPISODE 8 | Dhodap Fort | Nashikभूतों का रहस्यमयी शहर -भानगढ़ | Most Haunted Place in Asia - Bhangarh Fortकिल्ला पन्हाळा गडाचा संपूर्ण इतिहास🚩 | History Of Panhala Fort⛰️सफर वसई किल्ल्याची | वसई किल्ला | Vasai Fort history | Vasai fortRaigad| Maratha Capital | Raigad Fort | रायगड किल्ला | SNT vlogs | Marathi Documentary‘ कंधार ’ का किला ,नांदेड़ महाराष्ट्र KANDHAR FORT KANDHAR ,NANDED MAHARASHTRAरायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती/ Raigad Fort/ Raigad Killa /Information of Raigad/ Maharashtra Fort