Загрузка страницы

Raigad Fort - Part 2 | Maratha Capital | रायगड किल्ला - भाग २ | SNT vlogs | Marathi Documentary

"मी पाहिलेला रायगड" ह्या आमच्या यु ट्युब व्हिडिओ च्या पहिल्या भागात आम्ही रायरी चा रायगड कसा झाला हे सांगितले.
रायगडाच्या घेऱ्यातील संरक्षक मेट , नाणे दरवाजा, महादरवाजा, हनुमान टाके, शिरकाई देवीचे मंदिर अशी विविध ठिकाणे पाहीली.
दुसऱ्या भागात आम्ही दाखवणार आहोत किल्ले रायगडाचा बालेकिल्ला जेथे छत्रपती शिवरायांचे निवासस्थान होते.
राणीवसा, विवेक सभा, मनोरे व त्याच्याशी समबंधीत अपरिचित इतिहासाच्या नोंदी
रायगड पाहायला सर्वच जण येतात, शिवरायांच्या वाड्याच्या चौथऱ्यावर नतमस्तक होतात पण तो वाडा , बालेकिल्ला ह्या वास्तू किती बारकाईने बांधल्या आहेत. त्या काळी देखील शिवाजी महाराजानी व त्यांचे बांधकाम तंत्रज्ञ हिरोजी इंदुलकर यांनी किती विचार करून ह्या वास्तू बांधल्या असतील ह्याचा मागोवा घेयचा आम्ही एक प्रयत्न केला आहे ह्याचंबरोबर गडाचा कारभार कसा चाले ह्याचाही छोटासा मागोवा आम्ही घेतला आहे
हा व्हिडीओ बघून तुमच्या प्रतिक्रीया आम्हाला नक्कीच कळवा.
संदर्भ
रायगडाची जीवनकथा - श्री शांताराम अवळसकर
राजा शिवछत्रपती - श्री ब मो पुरंदरे
प्राचीन भारतीय दुर्गशास्त्र आणि हिंदवी स्वराज्याच्या दोन राजधान्या, राजगड व रायगड: एक तुलनात्मक अभ्यास - डॉ.मिलिंद पराडकर
व्हीकिपीडिया वरील माहिती
Music Credits -
Song :
Bensound: "India" - Royalty Free Music
Website : https://www.bensound.com/royalty-free-music/track/india
Yoitube link - https://www.youtube.com/c/bensoundmusic
अधिक माहितीसाठी आम्हाला खाली दिलेल्या लिंक्स वर फॉलो करा.
Facebook : https://www.facebook.com/SNTvlogs/
Instagram : https://www.instagram.com/sahyadrinaturetrails

Видео Raigad Fort - Part 2 | Maratha Capital | रायगड किल्ला - भाग २ | SNT vlogs | Marathi Documentary канала Sahyadri Nature Trails
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
27 февраля 2020 г. 23:40:51
00:42:03
Другие видео канала
Raigad Fort - Part 3 | Maratha Capital | रायगड किल्ला - भाग ३ | SNT vlogs | Marathi DocumentaryRaigad Fort - Part 3 | Maratha Capital | रायगड किल्ला - भाग ३ | SNT vlogs | Marathi Documentary१९६५ पासून ते दोघेच राहतात घनदाट जंगलात  | Inspirational Story of Ashok mama & Uma kaki |१९६५ पासून ते दोघेच राहतात घनदाट जंगलात | Inspirational Story of Ashok mama & Uma kaki |राजगड किल्ला⛰️🚩गडांचा राजा , राजांचा  गड !! Rajgad fort best video, Puneराजगड किल्ला⛰️🚩गडांचा राजा , राजांचा गड !! Rajgad fort best video, Puneशोध राजांच्या आग्रा भेटीचा, स्पेशल रिपोर्ट आग्र्याहून सुटकाशोध राजांच्या आग्रा भेटीचा, स्पेशल रिपोर्ट आग्र्याहून सुटकाVidhan Sabha LIVE : Maharashtra Budget 2021 Ajit Pawar महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात आज काय मांडणार?Vidhan Sabha LIVE : Maharashtra Budget 2021 Ajit Pawar महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात आज काय मांडणार?Pavankhind : पावनखिंडPavankhind : पावनखिंडSwarajyarakshak Sambhaji | Full Episode - 763 | Dr. Amol Kolhe, Prajakta Gaikwad | Zee MarathiSwarajyarakshak Sambhaji | Full Episode - 763 | Dr. Amol Kolhe, Prajakta Gaikwad | Zee Marathiसमुद्रातील रहस्यमय किल्ला- जंजिरा #Janjira_Fort #जंजिरा_किल्ला #Sagar_Madaneसमुद्रातील रहस्यमय किल्ला- जंजिरा #Janjira_Fort #जंजिरा_किल्ला #Sagar_Madaneशिवनेरी किल्ला (इथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता) #Shivneri_Fort #Shivneri_Killaशिवनेरी किल्ला (इथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता) #Shivneri_Fort #Shivneri_KillaRaigad - Part 1 | Maratha Capital | रायगड किल्ला - भाग १ | SNT vlogs | Marathi DocumentaryRaigad - Part 1 | Maratha Capital | रायगड किल्ला - भाग १ | SNT vlogs | Marathi Documentaryमराठा नौदलाची राजधानी कुलाबा किल्ला |Kolaba | Alibaug Fort | SNT | First Documentary | Marathi Vlogsमराठा नौदलाची राजधानी कुलाबा किल्ला |Kolaba | Alibaug Fort | SNT | First Documentary | Marathi Vlogsकिल्ले पुरंदर - इथेच संभाजी महाराजांचा जन्म झाला Purandar Fort #Purandar Killaकिल्ले पुरंदर - इथेच संभाजी महाराजांचा जन्म झाला Purandar Fort #Purandar Killaअद्भुत तहखाना, खोफनाक दरवाजा, रहस्यमय क़िला || DEVGIRI FORT  fort mystery, mysterious placeअद्भुत तहखाना, खोफनाक दरवाजा, रहस्यमय क़िला || DEVGIRI FORT fort mystery, mysterious placeVijapur Documentary | Bijapur | Vijayapura | mulukh maidan | विजापूर । विजयपुरा । आदिलशाहVijapur Documentary | Bijapur | Vijayapura | mulukh maidan | विजापूर । विजयपुरा । आदिलशाहरायगड किल्लावर दारु पिऊन गेलेल्यांना लोकांनी चोप दिला | tourists beat up |drunk people - raigad fortरायगड किल्लावर दारु पिऊन गेलेल्यांना लोकांनी चोप दिला | tourists beat up |drunk people - raigad fortविशाळगड (Vishalgad Fort) (भाग - 2) :Chh. Shivaji Maharaj Forts and Historyविशाळगड (Vishalgad Fort) (भाग - 2) :Chh. Shivaji Maharaj Forts and Historyबकासुराची गुहा। कोकणातील रहस्यमय गाव"ऐनारी",वैभववाडी । सह्याद्रीचा 80° चा कडा आणि चढण ।Travel vlog-1बकासुराची गुहा। कोकणातील रहस्यमय गाव"ऐनारी",वैभववाडी । सह्याद्रीचा 80° चा कडा आणि चढण ।Travel vlog-1पर्व २| प्रतापगडाचे युद्ध | Shivaji Maharaj and Afzal khan | Pratapgadacha ransangram | Afzal khanपर्व २| प्रतापगडाचे युद्ध | Shivaji Maharaj and Afzal khan | Pratapgadacha ransangram | Afzal khanरायगड किल्ल्याचा सुरेख व्हिडिओ । Raigad Fort information। Raigad Killa information in  marathiरायगड किल्ल्याचा सुरेख व्हिडिओ । Raigad Fort information। Raigad Killa information in marathiRaigad Fort | रायगड किल्ल्याचा इतिहास | रायगड किल्लाRaigad Fort | रायगड किल्ल्याचा इतिहास | रायगड किल्ला
Яндекс.Метрика