Bidar Fort | बीदर किल्ला | Marathi Vlogs | SNT Vlogs | Full Documentary
दार ऊस सल्तनत ए बहमनी - किला ए बिदर
विजापूर नंतर आम्ही घेऊन येत आहोत किल्ले बिदर, आज जरी हा किल्ला महाराष्ट्रराज्याचा भाग नसला तरी एके काळी दक्खनवर पाशवी बळाने राज्य करणाऱ्या बहमनी सुलतानांची हा किल्ला बलाढ्य राजधानी होता.
शिवरायांचे शत्रू असणाऱ्या दक्खनच्या सुलतानांची बहमनी राज्य हे मूलस्थान होते. येथूनच नगर ची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, एलीचपूरची इमादशाही, बिदरची बरीदशाही अश्या पाच-पाच सुलतान शाह्या जन्मल्या. त्यापैकीच विजापुरी आदिलशाह व कुतुबशाही सत्तांचा चुराडा करून त्यांच्या छाताडावर शिवछत्रपतींनी भगवा रोवला. ह्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळेच शिवछत्रपतींचे हे शत्रू किती बलाढ्य होते, कोठून आले होते हे जाणून घेणे व समस्त इतिहास प्रेमींना दाखवणे गरजेचे ठरते म्हणून ह्या व्हीलॉग मध्ये आम्ही दाखवत आहोत किल्ले बिदर
मुंबई पुणेकर येथे रेल्वेने पोहचू शकतात, बिदर एक्सप्रेस तुम्हाला रात्री ९.१५ ला दादर स्थानकातून मिळुशकेल जी पुणे - कुर्डुवाडी - लातूर मार्गे सकाळी ९.१५ ला बिदर ला पोहचते. बिदर हे कर्नाटकातील जिल्ह्याचे शहर असल्याने येथे निवासाच्या व भोजनाच्या उत्तम सोयी आहेत. रहायचे नसल्यास दिवसभर किल्ला पाहून संध्याकाळी ७.५० ला तीच बिदर एक्सप्रेस पकडून रात्रभर प्रवास करून तुम्ही सकाळी ८ ला मुंबईत येऊ शकता.
Background Song: "Chris Haugen - Mirage"
Music promoted by BreakingCopyright: https://youtu.be/J5Q52HX9oeA
अधिक माहितीसाठी आम्हाला खाली दिलेल्या लिंक्स वर फॉलो करा.
Facebook : https://www.facebook.com/SNTvlogs/
Instagram : https://www.instagram.com/sahyadrinaturetrails/
Видео Bidar Fort | बीदर किल्ला | Marathi Vlogs | SNT Vlogs | Full Documentary канала Sahyadri Nature Trails

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
19 октября 2019 г. 22:44:11
00:37:59
Другие видео канала
बिदर की वीडियो | BIDAR VIDEO | Bidar Tourist Places | ಬೀದರ | Bidar FortUdgir Fort | उदगीर किल्ला | Marathi Vlogs | SNT Vlogs | भुईकोट |अंग्रेज़ों ने होटल से बाहर निकाला तो बना डाला 'होटल ताजमहल पैलेस' | Jamsetji Tata Biography in Hindiसमुद्रातील रहस्यमय किल्ला- जंजिरा #Janjira_Fort #जंजिरा_किल्ला #Sagar_Madane🚩 नावाप्रमाणे विशाल असणारा विशाळगड कोल्हापूर 🚩VishalGaD-KolhapuR 🚩किल्ला क्रमांक:-५०🚩दौलताबाद (देवगिरी) किला | Daulatabad fort / Devgiri Fort HindiShirgaon Fort | शिरगाव किल्ला संपूर्ण इतिहास | SNT Vlogs | Marathi VlogsShivneri Fort Junnar, Pune | शिवनेरी किल्ला जुन्नर, पुणेVijapur Documentary | Bijapur | Vijayapura | mulukh maidan | विजापूर । विजयपुरा । आदिलशाहSalher Fort | साल्हेर किल्ला | SNTvlogs | Marathi VlogsAGRA FORT History/Information in HINDI(Full Guided Tour) | Agra Heritage Tour | Ep-3 | आगरा का किलालोहगड किल्ला - अप्रतिम व्हिडीओ Lohagad Fort / Lohagad Killa #SagarMadane #LohgadPadmadurg | kasa killa | Murud | पदमदुर्ग । पद्मदुर्ग। कासा किल्ला। maratha navy | आरमारSNT - Ramshej Fort History by Tejas Khandalekar | Marathi VlogsHarihar Fort | Harihar Fort Trek | Harihar Gad | Harihar Killa | NashikParanda Fort | परांडा किल्ला | SNTvlogs | Marathi Vlogsनळदुर्ग किल्ल्याचा रहस्यभेद, काय आहे 'नर-मादी' धबधब्यांमागची कथा? | अमेझिंग महाराष्ट्र | ABP Majhaमराठा नौदलाची राजधानी कुलाबा किल्ला |Kolaba | Alibaug Fort | SNT | First Documentary | Marathi Vlogsशिवनेरी किल्ला (इथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता) #Shivneri_Fort #Shivneri_KillaPanhala Fort : किल्ले पन्हाळगड