Загрузка страницы

🚩 नावाप्रमाणे विशाल असणारा विशाळगड कोल्हापूर 🚩VishalGaD-KolhapuR 🚩किल्ला क्रमांक:-५०🚩

इतिहास महाराष्ट्राचा गड किल्ल्यांचा या मराठी यु-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील सर्व किल्ले (३६२).छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले प्रेरणादायी पराक्रम तसेच स्वराज्यातील पराक्रमी सेनापती,नेताजी पालकर, प्रतापराव गुजर,हंबीरराव मोहिते,शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी,बाजी पासलकर,कान्होजी जेधे,तानाजी मालुसरे,बाजी प्रभू देशपांडे ,मुरारबाजी,मुरारबाजी देशपांडे,हिरोजी फर्जंद,शिवा काशिद ,सुर्यराव काकडे,, जिवा महाला ,बहिर्जी नाईक,शूरवीर बहिर्जी नाईक समाधी,कोंडाजी फर्जंद,येसाजी कंक,सुर्यराव काकडे,फिरंगोजी नरसाळा,रामजी पांगेरा,कान्होजी आंग्रे, हिरोजी इंदलकर असे अनेक मावळे आणि त्यांचे पराक्रम,लढाई संपूर्ण विषयावर माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.
छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर असून चालणार नाही ते डोक्यात पण गेले पाहिजेत हा आमचा उद्देश आहे आम्ही तयार केलेलं व्हिडीओ आवडल्यास जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना,मैत्रिणींना,नातेवाईकांना,जवळच्या लोकांना whats App मार्फत पोहचवा हि विनंती.
धन्यवाद.जय महाराष्ट्र,जय छत्रपती शिवाजी ,जय छत्रपती संभाजी.
इतिहास महाराष्ट्राचा - गड-किल्ल्यांचा या मराठी चॅनेल साठी विशेष सहकार्य :-
१-सेव्हन स्टार मित्र मंडळ,कल्याण.
२-साई युवक मित्र मंडळ खडकपाडा-कल्याण.
3-निलेश मंचरकर :-8329509595.अहमदनगर .
संकल्पना-विडिओ एडिटिंग शरद :9619324716.

सदर माहिती आम्ही विविध पुस्तके,शिवचरित्र,शिवभक्त,फेसबुक,गुगल तसेच
ट्रेक क्षितिज संस्था डोंबिवली (www।trekshitiz।com)..
Channel Link
https://youtube।com/channel/UCfcgOwwtNbKxZZEGZG8ndgg

तसेच सुरेश निंबाळकर सर ९३२३२१८२८० यांच्या भटंकती महाराष्ट्राची,साथ दुर्ग भरारीची (दुर्ग भरारी) फेसबुक पेज,गूगल पेज वरून मिळवली आहे..

Видео 🚩 नावाप्रमाणे विशाल असणारा विशाळगड कोल्हापूर 🚩VishalGaD-KolhapuR 🚩किल्ला क्रमांक:-५०🚩 канала इतिहास महाराष्ट्राचा - गड किल्ल्यांचा.
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Другие видео канала
kolhapur to pawankhind trekking (पावनखिंड एक अविस्मरणीय प्रवास)kolhapur to pawankhind trekking (पावनखिंड एक अविस्मरणीय प्रवास)रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती/ Raigad Fort/ Raigad Killa /Information of Raigad/ Maharashtra Fortरायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती/ Raigad Fort/ Raigad Killa /Information of Raigad/ Maharashtra Fortविशाळगड किल्ला , कोल्हापूर / Vishalgad fort Kolhapur / Vishalgad killa Marathi Vlogविशाळगड किल्ला , कोल्हापूर / Vishalgad fort Kolhapur / Vishalgad killa Marathi Vlog३५० वर्षांपूर्वीचा सरसेनापती येसाजी कंक यांचा वाडा आणि तलवार (पाहून अभिमान वाटेल) Yesaji kank३५० वर्षांपूर्वीचा सरसेनापती येसाजी कंक यांचा वाडा आणि तलवार (पाहून अभिमान वाटेल) Yesaji kankपुण्यातील शनिवारवाडा (Shaniwarwada Pune) "काका मला वाचवा" असा आवाज शनिवारवाड्यात ऐकू येतो का ? 😳पुण्यातील शनिवारवाडा (Shaniwarwada Pune) "काका मला वाचवा" असा आवाज शनिवारवाड्यात ऐकू येतो का ? 😳तोरणा किल्ला (शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला) Torna fort #Torna_Killa #Torna_Trek #प्रचंडगडतोरणा किल्ला (शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला) Torna fort #Torna_Killa #Torna_Trek #प्रचंडगड350 वर्षांपूर्वीचा सरदार कान्होजी जेधे यांचा वाडा (कारी ता.भोर) #Kanhoji_Jedhe_wada_History350 वर्षांपूर्वीचा सरदार कान्होजी जेधे यांचा वाडा (कारी ता.भोर) #Kanhoji_Jedhe_wada_HistoryGingee fort | या किल्ल्याला इंग्रज ‘ट्रॉय ऑफ इस्ट’ म्हणायचे | जिंजी | jinji fort | Shivaji MaharajGingee fort | या किल्ल्याला इंग्रज ‘ट्रॉय ऑफ इस्ट’ म्हणायचे | जिंजी | jinji fort | Shivaji Maharajबाजीप्रभू देशपांडे यांची समाधी (विशाळगड जि.कोल्हापूर) Bajiprabhu Deshpande Samadhi #Pawankhindबाजीप्रभू देशपांडे यांची समाधी (विशाळगड जि.कोल्हापूर) Bajiprabhu Deshpande Samadhi #Pawankhindकिल्ला पन्हाळा गडाचा संपूर्ण इतिहास🚩 | History Of Panhala Fort⛰️किल्ला पन्हाळा गडाचा संपूर्ण इतिहास🚩 | History Of Panhala Fort⛰️पन्हाळ्यावरून निसटून येताना एक अद्भुत प्रसंग | शिवाजी महाराजपन्हाळ्यावरून निसटून येताना एक अद्भुत प्रसंग | शिवाजी महाराजछत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे रहस्य : अपरिचित इतिहास | Shivaji Maharaj Death Controversyछत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे रहस्य : अपरिचित इतिहास | Shivaji Maharaj Death Controversyबहाद्दूरगड - इथेच शंभूराजांचे डोळे काढले होते (धर्मवीरगड) Dharmaveergadh (Pedgaon Fort) Bahaddurgadhबहाद्दूरगड - इथेच शंभूराजांचे डोळे काढले होते (धर्मवीरगड) Dharmaveergadh (Pedgaon Fort) BahaddurgadhPadmadurg | kasa killa | Murud | पदमदुर्ग । पद्मदुर्ग। कासा किल्ला। maratha navy | आरमारPadmadurg | kasa killa | Murud | पदमदुर्ग । पद्मदुर्ग। कासा किल्ला। maratha navy | आरमारPavankhind : पावनखिंडPavankhind : पावनखिंडपावनखिंड गाजवणारे - रायाजी बांदल यांची समाधी / Rayaji Bandal Samadhi (पिसावरे ता.भोर)  #Pawankhindपावनखिंड गाजवणारे - रायाजी बांदल यांची समाधी / Rayaji Bandal Samadhi (पिसावरे ता.भोर) #Pawankhindसमुद्रातील रहस्यमय किल्ला- जंजिरा #Janjira_Fort #जंजिरा_किल्ला #Sagar_Madaneसमुद्रातील रहस्यमय किल्ला- जंजिरा #Janjira_Fort #जंजिरा_किल्ला #Sagar_MadanePawankhind पावनखिंड | इथे बाजींनी आपला देह सोडला, व्हीडिओ शेवटपर्यंत पहा, pawankhind historyPawankhind पावनखिंड | इथे बाजींनी आपला देह सोडला, व्हीडिओ शेवटपर्यंत पहा, pawankhind historyरामशेज किल्ल्याचा इतिहासरामशेज किल्ल्याचा इतिहास
Яндекс.Метрика