Загрузка страницы

02 Satyapal Maharaj Sapt Khanjari Wadak Full Kirtan 7 Jan 2018 at Rewasa D -Amravati

सत्यपाल महाराजांवर मुंबईत चाकूहल्ला म. टा. वृत्तसेवा, अकोला
सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांच्यावर मुंबईतील नायगाव दादर येथे बुद्ध जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमानंतर एका माथेफिरूने चाकूहल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यात त्यांच्या पोटाला जखम झाली. मात्र कार्यकर्त्यांनी हल्लेखोराला वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. फोटो काढण्याच्या निमित्ताने समोर येत त्याने हा हल्ला केला होता.
नायगाव येथील ०७बी उत्सव समितीच्यावतीने बुद्ध जयंतीनिमित्त १२ मे रोजी सायंकाळी सत्यपाल महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला अपेक्षेप्रमाणे मोठी गर्दीही झाली. कार्यक्रमानंतर महाराजांचे चाहते स्टेजवर चढून त्यांच्यासोबतच फोटो काढत होते. हीच संधी साधत माथेफिरूही स्टेजवर चढला. त्यानंतर महाराजांवर हल्ला केला. जखमेवर हात लावताच पोटात चाकूचे पाते असल्याचे दिसून आले. कार्यकर्त्यांनी हल्लेखोरास ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. महाराजांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपी कुणाल किशोर जाधव याला अटक केली आहे.
Sirsoli is a village in Telhara tehsil of Akola district and is known for the Battle of Argaon. The Battle of Argaon took place on 28 November 1803, between the British under the command of General Arthur Wellesley (later the Duke of Wellington) and the forces of The Rajah of Berar under Sindhia of Gwalior. The battlefield was located between Argaon and Sirsoli.

In recent days, Sirsoli is known for Sapta Khanjeri Vadak Satyapal Maharaj. He is a real godman with a very progressive attitude. Thousands throng to listen him everywhere in Maharashtra. Khanjeri means "small drum" and Satyapal Maharaj beats seven Khanjeris at a time while singing Bhajans of famous saints guiding the common man to a better life. Nowadays he got "Dalit Mitra Purskar 2009", "Vyasanmukti Purskar 2001" Of govt. of Maharashtra. Also Satyapal Maharaj has performed in Marathi Sahitya Sammelan 2010 in Thane Mumbai. He did nearly 12,000 shows of sapt khanjari all around India, he performs on the basis of the "gramgeeta" of "sant tukdoji maharaj", gramgeeta is the book which changes the life of common man.*खासदार महोत्सव नागपूर...*

*"दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती"चा नाद सोडा : सत्यपाल महाराज*
Monday, 15 Jan, 11.42 *लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी, संतश्रेष्ठ गाडगेबाबा हे खरे महाराज होते. स्वत: अशिक्षित असूनही त्यांनी समाजाला विज्ञानवादी दृष्टी* *दिली. परंतु आजकाल गल्लोगल्ली महाराजांचे पीक आले आहे. हे नीतीभ्रष्ट महाराज 'दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती'चे धोरण राबवून समाज नासवत आहेत.अशा* *महाराजांचा नाद सोडा,असे कडकडीचे आवाहन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी केले.

Видео 02 Satyapal Maharaj Sapt Khanjari Wadak Full Kirtan 7 Jan 2018 at Rewasa D -Amravati канала Shirishkumar Patil
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
8 января 2018 г. 16:34:51
00:32:36
Другие видео канала
Melghat beauty in Rainy season of 2016Melghat beauty in Rainy season of 2016चला चला रे दर्शनाला, जावू देवाच्या चरणा, classical अभंग Best गायक, ,तुकडोजी भजन स्पर्धा  2018चला चला रे दर्शनाला, जावू देवाच्या चरणा, classical अभंग Best गायक, ,तुकडोजी भजन स्पर्धा 2018पिंपळगाव इजारा महिला भजन मंडळ,Best बाल तबलजी, रामनामाचा महिमा संत, शेलोडी तुकडोजी भजनस्पर्धा, 2024पिंपळगाव इजारा महिला भजन मंडळ,Best बाल तबलजी, रामनामाचा महिमा संत, शेलोडी तुकडोजी भजनस्पर्धा, 2024215 Kelapur Spardha 2022, Golleghat Telangana Bhajan Mandal,अवकळा कशी तुज आली,Tukadoji Maharaj215 Kelapur Spardha 2022, Golleghat Telangana Bhajan Mandal,अवकळा कशी तुज आली,Tukadoji Maharajसांगवी मोहाडी भजन मंडळ,,हे ग्रंथ पंथ वालो मेरा सुझाव ये है,,चिखली रामनाथ तुकडोजी भजनस्पर्धा 2023सांगवी मोहाडी भजन मंडळ,,हे ग्रंथ पंथ वालो मेरा सुझाव ये है,,चिखली रामनाथ तुकडोजी भजनस्पर्धा 2023बोरगाव मेघे भजन मंडळ, गायक राजेश ठाकरे, तबला,वैभव कांबळे हार्मो, लोकेश पाटील चिखली रामनाथ भजनस्पर्धाबोरगाव मेघे भजन मंडळ, गायक राजेश ठाकरे, तबला,वैभव कांबळे हार्मो, लोकेश पाटील चिखली रामनाथ भजनस्पर्धा182 भजनस्पर्धा आजनसरा 2022 बक्षीस क्र २ जुनी दहेली उत्कृष्ट मंडळ, अफलातून लोकगीताची चाल, तबल्याचा तड182 भजनस्पर्धा आजनसरा 2022 बक्षीस क्र २ जुनी दहेली उत्कृष्ट मंडळ, अफलातून लोकगीताची चाल, तबल्याचा तडसांगवी मोहाडी भजन मंडळ, अभंग, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी,,चिखली रामनाथ तुकडोजी भजनस्पर्धा 2023सांगवी मोहाडी भजन मंडळ, अभंग, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी,,चिखली रामनाथ तुकडोजी भजनस्पर्धा 2023पोवाडा, जोमदार तबला, माणसा सरळ हो असा, सोड अवदसा, पिवू नको मदिरा जहरीली,  तुकडोजी भजन स्पर्धा 2018पोवाडा, जोमदार तबला, माणसा सरळ हो असा, सोड अवदसा, पिवू नको मदिरा जहरीली, तुकडोजी भजन स्पर्धा 2018भजन स्पर्धा 2022 केळापूर, 265 पांढरकवडा लहान  महिला भजन मंडळ, मादक पर मात करो, राष्ट्रसंत तुकडोजीभजन स्पर्धा 2022 केळापूर, 265 पांढरकवडा लहान महिला भजन मंडळ, मादक पर मात करो, राष्ट्रसंत तुकडोजीचल ऊठ गड्या ! झोप सोड, आलोडा भजन मंडळ, योगेश वानखडे, best तबला श्रीकांत भोजने, हार्मो,कैलास लोखंडेचल ऊठ गड्या ! झोप सोड, आलोडा भजन मंडळ, योगेश वानखडे, best तबला श्रीकांत भोजने, हार्मो,कैलास लोखंडेगाना है गाना है गाना है भारत, बिहाडी बालमंडळ, तुकडोजी महाराज भजन स्पर्धा आगरगावगाना है गाना है गाना है भारत, बिहाडी बालमंडळ, तुकडोजी महाराज भजन स्पर्धा आगरगावगंगे तुझ्या तिराला, मन हे, सामुहिक भजन गुरुकृपा मंडळ मोझरी, तुकडोजी महाराज भजन संमेलन गुरुकुंज मोझरीगंगे तुझ्या तिराला, मन हे, सामुहिक भजन गुरुकृपा मंडळ मोझरी, तुकडोजी महाराज भजन संमेलन गुरुकुंज मोझरीहरी आला रे हरी आला,गायक निळकंठ गायकी,तबला भोजने गुरुजी,आलोडा भजन मंडळ,जरुड तुकडोजी भजनस्पर्धा 2023हरी आला रे हरी आला,गायक निळकंठ गायकी,तबला भोजने गुरुजी,आलोडा भजन मंडळ,जरुड तुकडोजी भजनस्पर्धा 2023बिघडा देश नही है मेरा,रामभाऊजी आलोडा भजन मंडळ,, हार्मो,कृष्णा सावरकर, जरुड  तुकडोजी भजनस्पर्धा 2023,बिघडा देश नही है मेरा,रामभाऊजी आलोडा भजन मंडळ,, हार्मो,कृष्णा सावरकर, जरुड तुकडोजी भजनस्पर्धा 2023,भुते वेताळ नाचती, उत्कृष्ट झांकी दर्शन,शिवपार्वती विवाह सोहळा,  संगीत भागवत कथा ब्राह्मणी कळमेश्वर,भुते वेताळ नाचती, उत्कृष्ट झांकी दर्शन,शिवपार्वती विवाह सोहळा, संगीत भागवत कथा ब्राह्मणी कळमेश्वर,वारकरी कीर्तन P 2 हभप, प्रमोद महाराज ठाकरे, फेटरी, टोळापार भागवत सप्ताह, आयोजक परशराम महाराज कळंबे,वारकरी कीर्तन P 2 हभप, प्रमोद महाराज ठाकरे, फेटरी, टोळापार भागवत सप्ताह, आयोजक परशराम महाराज कळंबे,धापेवाडा भजन स्पर्धा 2021 अमोघ कीर्तन भाग 3 , हभप, मा,काळे महाराज, तुकडोजी महाराजांचे व्यक्तिमत्व,धापेवाडा भजन स्पर्धा 2021 अमोघ कीर्तन भाग 3 , हभप, मा,काळे महाराज, तुकडोजी महाराजांचे व्यक्तिमत्व,सांगवी मोहाडी भजन मंडळ,,नोटेशन सहित Good गुरुदेव प्रार्थना,,चिखली रामनाथ तुकडोजी भजनस्पर्धा 2023सांगवी मोहाडी भजन मंडळ,,नोटेशन सहित Good गुरुदेव प्रार्थना,,चिखली रामनाथ तुकडोजी भजनस्पर्धा 2023जवळा भजन मंडळ,,गुरुदेव प्रार्थना, चिखली रामनाथ तुकडोजी भजनस्पर्धा 2023जवळा भजन मंडळ,,गुरुदेव प्रार्थना, चिखली रामनाथ तुकडोजी भजनस्पर्धा 2023043 केळापूर भजन स्पर्धा 2022, रिधोरा भजन मंडळ, अतिशय गोड नवीन चाल, आवो आवो भारत के वीर, छान हार्मो,043 केळापूर भजन स्पर्धा 2022, रिधोरा भजन मंडळ, अतिशय गोड नवीन चाल, आवो आवो भारत के वीर, छान हार्मो,
Яндекс.Метрика