Загрузка страницы

पोवाडा, जोमदार तबला, माणसा सरळ हो असा, सोड अवदसा, पिवू नको मदिरा जहरीली, तुकडोजी भजन स्पर्धा 2018

©™ Shirishkumar Patil 9421818695 Please subscribe this channel Touch the bell icon for new Videos सबक्राइब करा,घंटी ला टच करा. सतत नवीन VIDEO पहा.
पोवाडा, जोमदार तबला, माणसा सरळ हो असा, सोड अवदसा, पिवू नको मदिरा, तुकडोजी भजन स्पर्धा 2018.
माणसा ! सरळ हो असा, सोड अवदसा,
पिऊ नको मदिरा जहरीली ।
फजीती बहूतांची झाली ।
बुद्धि तुज कशी नसे उरली ।
यात कितितरी घरे मुरली रे, जी0।।धृ0।।
हे वीरा ! ऐक रणधिरा ! स्वराज्यहि घरा-
चालूनी आले तुजपाशी ।
कसा घरी पडुनि झोप घेशी ?
कायदा काय सांगे तुजशी ?
शिवु नको मादक व्यसनासी रे, जी0।।१।।
घे रोज गायिच्या दुधा, बनुनिया सुदा,
होट धडधाकट शरीराने ।
वाग मग तसाच न्यायाने ।
बघु नको दीनास जुलुमाने ।
मिरवशिल जगात डौलाने रे, जी0।।२।।
अजवरी घेउनी निशा, आलि अवदशा,
भारता कलंकीत केले ।
लोक सुख -शांतीला मुकले ।
चोर म्हणूनीच घरी घुसले ।
वीर धूंदीतच या फसले रे, जी0।।३।।
या व्यसनातून राखशी, शक्ती -धन खुशी ।
तरी तू होशिल मोलाचा ।
नाहि कर्जदार कोणाचा ।
आसरा मुला शिक्षणाचा ।
मिळे मग मुजरा मानाचा रे, जी0।।४।।
इतिहास ऐक मागचा, उठ जागचा,
शोभवी भारतमातेला ।
सोड हा मरणाचा प्याला ।
कोण दारूने सुखी झाला?
ऐक तुकड्याच्या विनंतीला रे, जी0।।५।।
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Видео पोवाडा, जोमदार तबला, माणसा सरळ हो असा, सोड अवदसा, पिवू नको मदिरा जहरीली, तुकडोजी भजन स्पर्धा 2018 канала Shirishkumar Patil भजन स्पर्धा
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
6 июля 2020 г. 14:09:25
00:04:02
Другие видео канала
Golden gate bridge part 3, San Francisco, California. America. video from padmakar lad,Golden gate bridge part 3, San Francisco, California. America. video from padmakar lad,215 Kelapur Spardha 2022, Golleghat Telangana Bhajan Mandal,अवकळा कशी तुज आली,Tukadoji Maharaj215 Kelapur Spardha 2022, Golleghat Telangana Bhajan Mandal,अवकळा कशी तुज आली,Tukadoji Maharajबोरगाव मेघे भजन मंडळ, गायक राजेश ठाकरे, तबला,वैभव कांबळे हार्मो, लोकेश पाटील चिखली रामनाथ भजनस्पर्धाबोरगाव मेघे भजन मंडळ, गायक राजेश ठाकरे, तबला,वैभव कांबळे हार्मो, लोकेश पाटील चिखली रामनाथ भजनस्पर्धाये है अमेरिका, USA, Las Vegas City, Premont Street. video by Padmakar Lad Amravati.ये है अमेरिका, USA, Las Vegas City, Premont Street. video by Padmakar Lad Amravati.भुते वेताळ नाचती, उत्कृष्ट झांकी दर्शन,शिवपार्वती विवाह सोहळा,  संगीत भागवत कथा ब्राह्मणी कळमेश्वर,भुते वेताळ नाचती, उत्कृष्ट झांकी दर्शन,शिवपार्वती विवाह सोहळा, संगीत भागवत कथा ब्राह्मणी कळमेश्वर,वारकरी कीर्तन P 2 हभप, प्रमोद महाराज ठाकरे, फेटरी, टोळापार भागवत सप्ताह, आयोजक परशराम महाराज कळंबे,वारकरी कीर्तन P 2 हभप, प्रमोद महाराज ठाकरे, फेटरी, टोळापार भागवत सप्ताह, आयोजक परशराम महाराज कळंबे,गाथा भजन, तुका म्हणे तुका, अभंग राग केदार, मृदुंग चंद्रकांत बडवाईक, टोळापार भागवत सप्ताह, कळंबे महा,गाथा भजन, तुका म्हणे तुका, अभंग राग केदार, मृदुंग चंद्रकांत बडवाईक, टोळापार भागवत सप्ताह, कळंबे महा,043 केळापूर भजन स्पर्धा 2022, रिधोरा भजन मंडळ, अतिशय गोड नवीन चाल, आवो आवो भारत के वीर, छान हार्मो,043 केळापूर भजन स्पर्धा 2022, रिधोरा भजन मंडळ, अतिशय गोड नवीन चाल, आवो आवो भारत के वीर, छान हार्मो,मादकपर मात करो सद्गुण की,छोडो ये दारू, महिला मंडळ दिघी महल्ले, आजनसरा तुकडोजी भजनस्पर्धामादकपर मात करो सद्गुण की,छोडो ये दारू, महिला मंडळ दिघी महल्ले, आजनसरा तुकडोजी भजनस्पर्धायवतमाळ भजन मंडळ सावळा सुंदर अयोध्येचा राजा, गायन व हार्मो, गणेश राऊत,विरूर स्टेशन भजनस्पर्धा 2024यवतमाळ भजन मंडळ सावळा सुंदर अयोध्येचा राजा, गायन व हार्मो, गणेश राऊत,विरूर स्टेशन भजनस्पर्धा 2024मंगल गुण गावो, वरला भजन मंडळ,हार्मो, सुरज शहाणे, छान तबला,नयन शहाणे, चेतन खापरे, आयोजक सुनील काकडेमंगल गुण गावो, वरला भजन मंडळ,हार्मो, सुरज शहाणे, छान तबला,नयन शहाणे, चेतन खापरे, आयोजक सुनील काकडेदादाजी धुनिवाले भजन गाडेगाव, नर्मदा ग माझी आई, गायक हार्मो, जगदीश शेळके, तबला दिनेश बोहरूपी,दादाजी धुनिवाले भजन गाडेगाव, नर्मदा ग माझी आई, गायक हार्मो, जगदीश शेळके, तबला दिनेश बोहरूपी,दृढ धरू गुरुचे पाय गडे हो, Best क्लासिकल भजन, छान गायक,साहूर मंडळ तुकडोजी महाराज भजन संमेलन मोझरीदृढ धरू गुरुचे पाय गडे हो, Best क्लासिकल भजन, छान गायक,साहूर मंडळ तुकडोजी महाराज भजन संमेलन मोझरीपळसकुंड भजन मंडळ, गिरे गिरे ग्रामोमे चलोना जरा, गायक उत्तमराव कोवे, चिखली रामनाथ  भजन स्पर्धा 2023पळसकुंड भजन मंडळ, गिरे गिरे ग्रामोमे चलोना जरा, गायक उत्तमराव कोवे, चिखली रामनाथ भजन स्पर्धा 2023वारकरी कीर्तन P1 हभप, प्रमोद महाराज ठाकरे,फेटरी, छान मृदुंग,  टोळापार भागवत सप्ताह, आयो,कळंबे महाराजवारकरी कीर्तन P1 हभप, प्रमोद महाराज ठाकरे,फेटरी, छान मृदुंग, टोळापार भागवत सप्ताह, आयो,कळंबे महाराजमेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन कि नजर ना लगे, यावली शहीद मंडळ, तुकडोजी महाराज भजन स्पर्धा रेवसामेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन कि नजर ना लगे, यावली शहीद मंडळ, तुकडोजी महाराज भजन स्पर्धा रेवसानको ऐसे जीवन जगू माणसा रे, ग्रामीण महिला ग्रामीण चाल, तुकडोजी महाराज भजन स्पर्धा 2018नको ऐसे जीवन जगू माणसा रे, ग्रामीण महिला ग्रामीण चाल, तुकडोजी महाराज भजन स्पर्धा 2018छल न कर बल न कर, तेरी खलबल से तूही सुधर,नवीन भजन  तुकडोजी भजन स्पर्धा 2018छल न कर बल न कर, तेरी खलबल से तूही सुधर,नवीन भजन तुकडोजी भजन स्पर्धा 2018Ye hai America, artificial sky,  Las Vegas, Nevada, USA.Venetion Sky video by padmakar lad Amravati.Ye hai America, artificial sky, Las Vegas, Nevada, USA.Venetion Sky video by padmakar lad Amravati.खिवय्या तेरी बाग ढील दे रही है, इसी लिये जनता घबडा गयी है, तुफानी तबला,  तुकडोजी महाराज भजन स्पर्धाखिवय्या तेरी बाग ढील दे रही है, इसी लिये जनता घबडा गयी है, तुफानी तबला, तुकडोजी महाराज भजन स्पर्धासुब्बई ग्रामीण भजन मंडळ,, नवीन भजन, बनुंगा भंगी हि मै बनुंगा, विरूर स्टेशन तुकडोजी भजनस्पर्धा 2024सुब्बई ग्रामीण भजन मंडळ,, नवीन भजन, बनुंगा भंगी हि मै बनुंगा, विरूर स्टेशन तुकडोजी भजनस्पर्धा 2024
Яндекс.Метрика