Загрузка страницы

चल ऊठ गड्या ! झोप सोड, आलोडा भजन मंडळ, योगेश वानखडे, best तबला श्रीकांत भोजने, हार्मो,कैलास लोखंडे

चल ऊठ गड्या ! झोप सोड सोड आपुली ।
हे  पेटले    चहुकडोन, आग   लागली ।।धृ0।।

कोणी कुणास मारती   खुशी   म्हणोनिया ।
कोणी कुणास पळविति अबला गणोनिया ।
पोटास अन्न ना म्हणोनी बाळे मारिली। हे पेटले0।।१।।

कोणी कुणाची भक्ति  करी  बंद  येउनी ।
साधु ऋषी तसेचि मरति ना मिळे कणी ।
ही काय चालली भयाण धुंदता खुली । हे  पेटले0।।२।।

हा बाग लाविला कुणी? कुणाची ही मुले ? ।
धरीत चालली फुले  नि   झाड   तोडिले ।
काळोख पसरला नि वीज चमक लागली । हे पेटले0।।३।।

आवाज कुठुनि येत हा  कडाकडा   वरी? ।
हे वरुनी उडत काय? पाहि पाहि सत्वरी ।
तुकड्या म्हणे प्रभूने काय वेळ आणली ! हे पेटले0 ।।४।।
🙏🙏🙏🙏🙏

नवयुवक भजन मंडळ आलोडा, तबलावादक, श्रीकांत भोजने गुरुजी, हार्मोनियम, कैलास लोखंडे, रामभाऊ निकम, बाबुलालजी काकडे, गणपत बंगाले, माधवराव काकडे, निलेश वानखडे, राजेंद्र तट्टे, चेतन फुटाणे,केतन दुर्गे ,योगेश वानखडे,आणि सहकारी. “ Shirishkumar Patil “YouTube Channel 8कोटी,36लक्ष,06,638,प्रेक्षकांचे चानेल 1,93,570 सबस्क्राईबर, घंटीला टच करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सतत नवीन व्हिडीओ पहा, Mo,8830253477

Видео चल ऊठ गड्या ! झोप सोड, आलोडा भजन मंडळ, योगेश वानखडे, best तबला श्रीकांत भोजने, हार्मो,कैलास लोखंडे канала Shirishkumar Patil Bhajan Spardha
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
8 сентября 2021 г. 13:53:10
00:04:04
Другие видео канала
Golden gate bridge part 3, San Francisco, California. America. video from padmakar lad,Golden gate bridge part 3, San Francisco, California. America. video from padmakar lad,सुब्बई ग्रामीण भजन मंडळ,,श्री गुरुदेव प्रार्थना,,,,विरूर स्टेशन तुकडोजी भजनस्पर्धा 2024सुब्बई ग्रामीण भजन मंडळ,,श्री गुरुदेव प्रार्थना,,,,विरूर स्टेशन तुकडोजी भजनस्पर्धा 2024रागदारी आधारित रूपक ताल भजन, स्वच्छ करू या गाव, निमकवडा महिला मंडळ, तुकडोजी भजनस्पर्धा तिवसारागदारी आधारित रूपक ताल भजन, स्वच्छ करू या गाव, निमकवडा महिला मंडळ, तुकडोजी भजनस्पर्धा तिवसाखोपडी भजन मंडळ, तबला निलेश इंगळे, स्वच्छ करूया गाव सगळे, चिखली रामनाथ तुकडोजी भजन स्पर्धा 2023खोपडी भजन मंडळ, तबला निलेश इंगळे, स्वच्छ करूया गाव सगळे, चिखली रामनाथ तुकडोजी भजन स्पर्धा 2023चला चला रे दर्शनाला, जावू देवाच्या चरणा, classical अभंग Best गायक, ,तुकडोजी भजन स्पर्धा  2018चला चला रे दर्शनाला, जावू देवाच्या चरणा, classical अभंग Best गायक, ,तुकडोजी भजन स्पर्धा 2018216 भजनस्पर्धा 2022 आजनसरा, कारेगाव पारंबा बाल भजन मंडळ, कडक नवीन चाल पहिल्यांदाच,पाय टाकताची दारी,216 भजनस्पर्धा 2022 आजनसरा, कारेगाव पारंबा बाल भजन मंडळ, कडक नवीन चाल पहिल्यांदाच,पाय टाकताची दारी,बोरगाव मेघे भजन मंडळ, गायक राजेश ठाकरे, तबला,वैभव कांबळे हार्मो, लोकेश पाटील चिखली रामनाथ भजनस्पर्धाबोरगाव मेघे भजन मंडळ, गायक राजेश ठाकरे, तबला,वैभव कांबळे हार्मो, लोकेश पाटील चिखली रामनाथ भजनस्पर्धा182 भजनस्पर्धा आजनसरा 2022 बक्षीस क्र २ जुनी दहेली उत्कृष्ट मंडळ, अफलातून लोकगीताची चाल, तबल्याचा तड182 भजनस्पर्धा आजनसरा 2022 बक्षीस क्र २ जुनी दहेली उत्कृष्ट मंडळ, अफलातून लोकगीताची चाल, तबल्याचा तडये है अमेरिका, USA, Las Vegas City, Premont Street. video by Padmakar Lad Amravati.ये है अमेरिका, USA, Las Vegas City, Premont Street. video by Padmakar Lad Amravati.Yellowstone National Park Wyoming,  valley and forest and river ,video by padmakar Lad AmravatiYellowstone National Park Wyoming, valley and forest and river ,video by padmakar Lad Amravatiभुते वेताळ नाचती, उत्कृष्ट झांकी दर्शन,शिवपार्वती विवाह सोहळा,  संगीत भागवत कथा ब्राह्मणी कळमेश्वर,भुते वेताळ नाचती, उत्कृष्ट झांकी दर्शन,शिवपार्वती विवाह सोहळा, संगीत भागवत कथा ब्राह्मणी कळमेश्वर,वारकरी कीर्तन P 2 हभप, प्रमोद महाराज ठाकरे, फेटरी, टोळापार भागवत सप्ताह, आयोजक परशराम महाराज कळंबे,वारकरी कीर्तन P 2 हभप, प्रमोद महाराज ठाकरे, फेटरी, टोळापार भागवत सप्ताह, आयोजक परशराम महाराज कळंबे,गाथा भजन, तुका म्हणे तुका, अभंग राग केदार, मृदुंग चंद्रकांत बडवाईक, टोळापार भागवत सप्ताह, कळंबे महा,गाथा भजन, तुका म्हणे तुका, अभंग राग केदार, मृदुंग चंद्रकांत बडवाईक, टोळापार भागवत सप्ताह, कळंबे महा,043 केळापूर भजन स्पर्धा 2022, रिधोरा भजन मंडळ, अतिशय गोड नवीन चाल, आवो आवो भारत के वीर, छान हार्मो,043 केळापूर भजन स्पर्धा 2022, रिधोरा भजन मंडळ, अतिशय गोड नवीन चाल, आवो आवो भारत के वीर, छान हार्मो,32 क्लासिकल भजन रेवसा खंजरी भजनस्पर्धा जि,अमरावती 06 Jan 2018 तुकडोजी भजन प्रस्तुत32 क्लासिकल भजन रेवसा खंजरी भजनस्पर्धा जि,अमरावती 06 Jan 2018 तुकडोजी भजन प्रस्तुतमादकपर मात करो सद्गुण की,छोडो ये दारू, महिला मंडळ दिघी महल्ले, आजनसरा तुकडोजी भजनस्पर्धामादकपर मात करो सद्गुण की,छोडो ये दारू, महिला मंडळ दिघी महल्ले, आजनसरा तुकडोजी भजनस्पर्धासोनुर्ली ग्रामीण भजन मंडळ, यारे यारे यारे हरीनाम गावू,,,,विरूर स्टेशन तुकडोजी भजनस्पर्धा 2024सोनुर्ली ग्रामीण भजन मंडळ, यारे यारे यारे हरीनाम गावू,,,,विरूर स्टेशन तुकडोजी भजनस्पर्धा 2024नवेगाव तेलंगाना भजन मंडळ, स्वच्छ करूया गाव सगळे,,,विरूर स्टेशन तुकडोजी भजनस्पर्धा 2024नवेगाव तेलंगाना भजन मंडळ, स्वच्छ करूया गाव सगळे,,,विरूर स्टेशन तुकडोजी भजनस्पर्धा 2024230 भजनस्पर्धा 2022 आजनसरा, भेंडाळा बाल मंडळ, हे भजन पहिल्यांदा चैनल वर, छान तबला, गणेश लखमापुरे,230 भजनस्पर्धा 2022 आजनसरा, भेंडाळा बाल मंडळ, हे भजन पहिल्यांदा चैनल वर, छान तबला, गणेश लखमापुरे,मंगल गुण गावो, वरला भजन मंडळ,हार्मो, सुरज शहाणे, छान तबला,नयन शहाणे, चेतन खापरे, आयोजक सुनील काकडेमंगल गुण गावो, वरला भजन मंडळ,हार्मो, सुरज शहाणे, छान तबला,नयन शहाणे, चेतन खापरे, आयोजक सुनील काकडेदादाजी धुनिवाले भजन गाडेगाव, नर्मदा ग माझी आई, गायक हार्मो, जगदीश शेळके, तबला दिनेश बोहरूपी,दादाजी धुनिवाले भजन गाडेगाव, नर्मदा ग माझी आई, गायक हार्मो, जगदीश शेळके, तबला दिनेश बोहरूपी,
Яндекс.Метрика