Загрузка страницы

हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसतात ही ७ लक्षणे || Heart attack symptoms in Marathi || Heart attack

हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसतात ही ७ लक्षणे || Heart attack symptoms in Marathi || Heart attack chi lakshane in Marathi

हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसतात ही ७ लक्षणे

१. नेहमीपेक्षा जास्त थकवा येतो.

२. रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही.

३. सतत आंबट ढेकर येणे.

४. सतत काळजी, चिंता सतावणे.

५. ह्रदयाची धडधड विनाकारण वाढत जाणे.

६. हातांमध्ये कमजोरी किंवा जडपणा जाणवणे, हाता-पायांना मुंग्या येणे.

७. अनेक साध्या साध्या गोष्टी विसरू लागणे. म्हणजेच विसरभोळेपणा सुरु होणे.

८. दृष्टी कमकुवत होणे. (दिसायला कमी लागणे.)

९. भूक मंदावणे.

१०. रात्री श्वास घ्यायला त्रास होणे.

११. अशक्तपणा, डोके दुखणे किंवा चक्कर आल्यासारखे वाटणे.

१२. बैचेनी किंवा अस्वस्थपणामुळे दबाव, जडपणा किंवा वेदना जाणवणे.

१३. छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला मोठा दबाव जाणवणे किंवा कळ मारणे. ही कळ काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकते किंवा ये-जा करते.

१४. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळी असू शकतात.

१५. 2016 मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार ज्या लोकांच्या कानावर केस आहेत त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.
कानावर केस येण्याची कारणे आनुवांशिक (genetic), धावपळीचे जीवन, सिगारेटचे व्यसन ही आहेत.

वरील सर्व हार्ट अटॅकची लक्षणे असू शकतात.

हॉर्ट अटॅक ची कारणे :

१. लठ्ठपणा (obesity), मधुमेह (diabetes), हाय कोलेस्टेरॉल, हाय बिपी, धुम्रपान, मद्यपान, हाय फॅट डायट (तेलकट चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन) ही सर्व हार्ट अटॅकची कारणे आहेत.

२. तंबाखूचे सेवन, मद्यपान, बैठी जीवनशैली, ताणतणाव, उलट-सुलट गोष्टींचे सेवन आदींमुळेही हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

हॉर्ट अटॅक येऊ नये, म्हणून काय करावे?

१. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे. पचनास हलके अन्न सेवन करणे, नियमित व्यायाम करणे, स्ट्रेस कमी घेणे आणि संपूर्ण शरीराचे आरोग्य सांभाळल्याने हृदयविकाराचा धोका निश्चितच कमी होतो.

२. हार्ट अटॅक आल्यास ताबडतोब CPR म्हणजेच कार्डिओ पल्मोनरी रिसुसिटेशन दिला जातो. प्रत्येकाने सीपीआर देण्याची पद्धत शिकून घ्यायला हवी.

हॉर्ट अटॅक आल्याबरोबर काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेण्यासाठी कॉमेंट मध्ये “हॉर्ट” असे नक्की लिहा.

Видео हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसतात ही ७ लक्षणे || Heart attack symptoms in Marathi || Heart attack канала ABC मराठी
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
23 февраля 2024 г. 11:00:28
00:03:12
Другие видео канала
पोलीस भरती करणाऱ्या तरुणांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमीपोलीस भरती करणाऱ्या तरुणांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमीमहानगरपालिका भरती १२ वी पास वर अर्ज करा, ||कायमस्वरूपी भरती | Agnishamak Mahanagarpalika Bharti 2023महानगरपालिका भरती १२ वी पास वर अर्ज करा, ||कायमस्वरूपी भरती | Agnishamak Mahanagarpalika Bharti 2023PM किसान योजना पुढील 12 वा हफ्ता कोणत्या बँक खात्यात जमा होणार चेक करा aaplमोबाईल वर |PM किसान योजना पुढील 12 वा हफ्ता कोणत्या बँक खात्यात जमा होणार चेक करा aaplमोबाईल वर |नवीन वर्षात गॅस महागणार हे आहेत मोठे बदल || navin vrashta mhtvache bdl gas mhagnaarनवीन वर्षात गॅस महागणार हे आहेत मोठे बदल || navin vrashta mhtvache bdl gas mhagnaarकेंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय १ वर्ष रेशन फुकट मिळणार किती मिळणार ?|| reshn  milnar fukt ||reshnकेंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय १ वर्ष रेशन फुकट मिळणार किती मिळणार ?|| reshn milnar fukt ||reshnशेळीला विचू चावल्यास घरगुती उपाय ||shelila vichu chavlyas ghrguti upaay  || shelipaln suka charaशेळीला विचू चावल्यास घरगुती उपाय ||shelila vichu chavlyas ghrguti upaay || shelipaln suka chara10 जिल्ह्यांना मिळणार वाढीव पिक विमा | पिक विमा | pik vima 2021 | पीक विमा 2021 |10 जिल्ह्यांना मिळणार वाढीव पिक विमा | पिक विमा | pik vima 2021 | पीक विमा 2021 |फरशी किती लागेल साधी सोपी पद्धत फक्त ५ मिनिटा   मध्ये काढा||  How to Calculate the Number of Tilesफरशी किती लागेल साधी सोपी पद्धत फक्त ५ मिनिटा मध्ये काढा|| How to Calculate the Number of Tilesशेळी बंदिस्त कशी करावी | यशस्वी  शेळीपालनाचा मंत्र || shelipaln sheli bandist kashi kraaviशेळी बंदिस्त कशी करावी | यशस्वी शेळीपालनाचा मंत्र || shelipaln sheli bandist kashi kraaviलंपी त्‍वचा रोगचा  महाराष्ट्राला धोका | शेकडो जनावराचा मृत्यु |lampi skin rog bchav ksa karavaलंपी त्‍वचा रोगचा महाराष्ट्राला धोका | शेकडो जनावराचा मृत्यु |lampi skin rog bchav ksa karavaशेल्यांचे मोठ मोठे बाजार ,शेल्यांचे बाजार कधी व कोठे भरतात, shelyanche bajar kothe v kadhi bhartatशेल्यांचे मोठ मोठे बाजार ,शेल्यांचे बाजार कधी व कोठे भरतात, shelyanche bajar kothe v kadhi bhartatकुकुट पालन तोट्याचा व्यवसाय झालय का ? याला जबाबदार कोण |kukut paaln ttyacha vyvsay jhalay ka?कुकुट पालन तोट्याचा व्यवसाय झालय का ? याला जबाबदार कोण |kukut paaln ttyacha vyvsay jhalay ka?जिल्हा परिषदेच्या योजना || या दोन  जिल्ह्यात फॉर्म सुरु  | Jilha Parishad Yojana 2022 Buldhana Jalnaजिल्हा परिषदेच्या योजना || या दोन जिल्ह्यात फॉर्म सुरु | Jilha Parishad Yojana 2022 Buldhana Jalnaरेशनकार्ड धारकाना खुशखबर फ़क्त १०० रु मधे मिळणार दिवाळी प्याकेज प्रतेकी रवा चना डाळ साखर तेलरेशनकार्ड धारकाना खुशखबर फ़क्त १०० रु मधे मिळणार दिवाळी प्याकेज प्रतेकी रवा चना डाळ साखर तेलघरूनच चालु करा फरसान बनवण्याचा कारखाना  नवीनव्यवसाय  | frasan new business vyvsay frsancha,घरूनच चालु करा फरसान बनवण्याचा कारखाना नवीनव्यवसाय | frasan new business vyvsay frsancha,5 प्रकारचा फुकटचा भाजीपाला वापरा कुकुट पालनात,5 prkarcha bhajipala ,poltry ,konbdi paln5 प्रकारचा फुकटचा भाजीपाला वापरा कुकुट पालनात,5 prkarcha bhajipala ,poltry ,konbdi palnजवाद चक्री वादला मुले महाराष्ट्रात पुन्हा हा हा कार  | hvaaman andaj |mhrashtar chakrivadl | jvadजवाद चक्री वादला मुले महाराष्ट्रात पुन्हा हा हा कार | hvaaman andaj |mhrashtar chakrivadl | jvadनामदेवराव  साबळे गोट फार्म|३५ वर्षाच मुक्त कुकुट पालन आनुभव  | goat farming |sheli paalnनामदेवराव साबळे गोट फार्म|३५ वर्षाच मुक्त कुकुट पालन आनुभव | goat farming |sheli paalnव्यवसाय सुरु करन्या आधी या गोष्टीची माहिती असायलाच हवी ||vyvsaay  suru krnyaaaadhi kay kraaveव्यवसाय सुरु करन्या आधी या गोष्टीची माहिती असायलाच हवी ||vyvsaay suru krnyaaaadhi kay kraaveसिंधी लोक कसे  झाले भारतातील सर्वात श्रीमंत व्यापारी | sindhi  vyapari niymसिंधी लोक कसे झाले भारतातील सर्वात श्रीमंत व्यापारी | sindhi vyapari niymभारतामध्ये सर्वात जास्त विक्री होणाऱ्या ३ ट्रॅक्टर कंपन्याभारतामध्ये सर्वात जास्त विक्री होणाऱ्या ३ ट्रॅक्टर कंपन्या
Яндекс.Метрика