Загрузка страницы

5 प्रकारचा फुकटचा भाजीपाला वापरा कुकुट पालनात,5 prkarcha bhajipala ,poltry ,konbdi paln

5 प्रकारचा फुकटचा भाजीपाला वापरा कुकुट पालनात,5 prkarcha bhajipala ,poltry ,konbdi paln

कुकुट पालन
आम्ही या विशयावर या सेरीज मधे सर्व माहिती देणार आहोत ,तरी आपन सर्व विडिओ पूर्ण पहावे
शेळी पालनाच्या खालोखाल चांगली संधी असलेला आणि बर्‍याच मोठ्या प्रमाणावर रूढ झालेला शेतीला पूरक असा उद्योग म्हणजे कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालन. त्यालाच व्यवहारामध्ये पोल्ट्री ङ्गार्म असे म्हणतात. शेळी पालन व्यवसायाप्रमाणेच कोंबडी पालनाचा व्यवसाय सुद्धा कोंबड्या मोकळ्या सोडून किंवा पिंजर्‍यात बंद करून अशा दोन्ही पद्धतीने करता येतो. मोकळ्या कोंबड्या साधारणपणे देशी वाणाच्या, गावरान असतात. त्या मोकळ्या सोडल्यामुळे मांजरासारखे प्राणी किंवा घार, गिधाड असे पक्षी यापासून त्यांना धोका असतो. परंतु गावरान कोंबड्यांमध्ये त्यांच्यापासून स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता असते. त्यामुळे गावरान कोंबड्या मोकाट सोडल्या तरी चालतात. घरच्या परसामध्ये किंवा अंगणात, घराच्या आसपास अशा दहा-वीस कोंबड्या पाळल्या की, त्या स्वत:चे अन्न स्वत: शोधून खातात. दहा माद्यांमागे एखादा कोंबडा असला की, कोंबडींना पिलेही होतात आणि त्यांची पैदास वाढत राहते. कोंबडी पालनामध्ये व्हाईट लेगहार्न किंवा अन्य काही नवनव्या जातींच्या कोंबड्या मात्र मोकाटपणे पाळता येत नाहीत. त्यांच्यासाठी पिंजरा तयार करावा लागतो. कारण या कोंबड्यांमध्ये स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता नसते. जर्सी गायींप्रमाणेच या सुधारित जातीच्या कोंबड्या प्रकृतीने नाजूक मात्र जास्त अंडी देणार्‍या असतात. त्यांची काळजी घ्यावी लागते, वेळेवर औषधपाणी करावे लागते. पण एवढी काळजी घेतली की, त्या भरपूर अंडी देतात.

गावरान कोंबडीचे मात्र असे नाही. तिला ना औषध लागते ना पाणी. तिची ङ्गारशी निगराणीही करावी लागत नाही. परंतु जसे बाजारात हायब्रिय बियाणांपासून तयार झालेल्या भाज्या आणि धान्यापेक्षा परंपरागत धान्यांना आणि भाज्यांना मागणी असते तशीच अंडी खाणार्‍यांकडून पिंजर्‍यातल्या कोंबड्यांपेक्षा गावरान कोंबड्यांच्या अंड्यांना जास्त मागणी असते. विशेष म्हणजे गावरान कोंबड्या पाळण्यासाठी ङ्गारसा खर्च करावा लागत नाही. त्यांचीच पिली तयार होतात आणि त्यांची संख्या वाढत जाते. पिंजर्‍यातल्या कोंबड्यांच्या बाबतीत मात्र कोंबड्यांची एक पिढी संपली की, नव्याने छोटी छोटी पिली विकत
आणावी लागतात. गावरान कोंबड्यांचे पालन किङ्गायतशीर असले तरी जोपर्यंत कोंबड्यांची संख्या दहा-वीस पर्यंत मर्यादित असते तोपर्यंतच मोकाट कोंबडी पालन करता येते. मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा झाल्यास मोकाट कोंबडी पालन शक्य होत नाही.

कोंबडी पालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर याचा अर्थ काय ? कदाचित आपल्याला कल्पना सुद्धा येणार नाही. कारण आपल्या देशामध्ये काही शेतकरी हा व्यवसाय १००-२०० कोंबड्या पाळून करत असतात. काही सहकारी संस्था या क्षेत्रात उतरलेल्या आहेत आणि त्या दहा हजार ते वीस हजार कोंबड्या पाळत असतात. परंतु आंध्र प्रदेशामध्ये विशेषत: हैदराबादच्या परिसरात कोंबडी पालनाचा व्यवसाय करणारे कोंबडीपालक लाख लाख कोंबड्या पाळत असतात आणि काही अरबी देशांमध्ये तर दहा-दहा लाख कोंबड्या पाळणारे कोंबडी पालक आहेत. तेव्हा हा व्यवसाय किती मोठा करता येतो याची यावरून कल्पना येईल.
kukut paln kombdi paln

sheli palnachya khalokhal changli sandhi aslela ani baryach motha prmanavar rudh zalela shetila purk asa vyvsay mhanje kukut paln kiva kombdi paln vyvsay kombdya moklya kiva pinjryamadhe sodun donji padhtine kombdi paln karu shakto
moklya kombdya sadharn pane deshi vanachya gavran astat tya moklya sodlyamule manjra sarkhe prani kiva ,
aapn kami kalavdhitch kukut palnatun jast nafa kamvu shakta fakt aplylal yogy prkare niyojan karne aavshky ahe v svchta thevavi,

#शेलिपालन
#कुकुट_पालन
#म्हेसपालन
#आधुनिक_शेती
#पशुपालन
#अग्रोवन
#कुकुट_पालन_योजना
#गावाकडे_करता_येणारे_व्यवसाय
#एग्रो_फार्म
#मॉडर्न_पोल्ट्री_फार्मिंग
#आधुनिक_शेती
#शिवार
#मराठी_बातम्या
#अनुदान_योजना
#shelipaln
#kukut_paln
#mhes_paln
#aadhunik_sheti
#pashupaln
#agrowne
#kukutpaln_anudan_yojna
#gaavakde_karta_yenare_vyvsay
#agro_farm
#modrn_poltry_farming
#aadhunik_sheti
#shivar
#marathi_batmya
#aanudan_yojna

टैग्स- कुकुट पालन,कोबड़ी पालन,बोयलर कुकुट पालन, गावरान कुकुट पालन,कुकुट पालनातुन श्रीमंती,असे करा कुकुट पालन,कुकुट ,कोंबडी च्या जाती, अंडी साठी कुकुट ,कोंबडी आजर व् उपचार,गवरन क मुर्गी पालन,मुर्गी पालन ,कोंबडी पल्नाची सर्व माहिती, कोंबडी चे शेड कसे असावे,शेड ची सर्व माहिती,
ससे पालन,शेली पालन,वराह पालन,पशुपालन,शेती,शेती जोड़ धंदा,kukt paln,kombdi paln,gavran kukut paln,kukut palna madhun shreemanti,ase kara kukut paln,kombdi chya jati,andi sathi kukut paln,kombdi palnache fayde,kukut palnasthi shed,ase kara gharich kombdi paln,

Видео 5 प्रकारचा फुकटचा भाजीपाला वापरा कुकुट पालनात,5 prkarcha bhajipala ,poltry ,konbdi paln канала ABC मराठी
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
25 сентября 2021 г. 14:15:09
00:04:03
Другие видео канала
पोलीस भरती करणाऱ्या तरुणांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमीपोलीस भरती करणाऱ्या तरुणांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमीमहानगरपालिका भरती १२ वी पास वर अर्ज करा, ||कायमस्वरूपी भरती | Agnishamak Mahanagarpalika Bharti 2023महानगरपालिका भरती १२ वी पास वर अर्ज करा, ||कायमस्वरूपी भरती | Agnishamak Mahanagarpalika Bharti 2023PM किसान योजना पुढील 12 वा हफ्ता कोणत्या बँक खात्यात जमा होणार चेक करा aaplमोबाईल वर |PM किसान योजना पुढील 12 वा हफ्ता कोणत्या बँक खात्यात जमा होणार चेक करा aaplमोबाईल वर |नवीन वर्षात गॅस महागणार हे आहेत मोठे बदल || navin vrashta mhtvache bdl gas mhagnaarनवीन वर्षात गॅस महागणार हे आहेत मोठे बदल || navin vrashta mhtvache bdl gas mhagnaarकेंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय १ वर्ष रेशन फुकट मिळणार किती मिळणार ?|| reshn  milnar fukt ||reshnकेंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय १ वर्ष रेशन फुकट मिळणार किती मिळणार ?|| reshn milnar fukt ||reshnशेळीला विचू चावल्यास घरगुती उपाय ||shelila vichu chavlyas ghrguti upaay  || shelipaln suka charaशेळीला विचू चावल्यास घरगुती उपाय ||shelila vichu chavlyas ghrguti upaay || shelipaln suka charaशेळी बंदिस्त कशी करावी | यशस्वी  शेळीपालनाचा मंत्र || shelipaln sheli bandist kashi kraaviशेळी बंदिस्त कशी करावी | यशस्वी शेळीपालनाचा मंत्र || shelipaln sheli bandist kashi kraavi| गाव नमुने 1 ते 21 | हि माहिती असायलाच पाहिजे  | तलाठीही घाबरेल तुम्हाला  काय असते या नोंद वह्यात| गाव नमुने 1 ते 21 | हि माहिती असायलाच पाहिजे | तलाठीही घाबरेल तुम्हाला काय असते या नोंद वह्यातलंपी त्‍वचा रोगचा  महाराष्ट्राला धोका | शेकडो जनावराचा मृत्यु |lampi skin rog bchav ksa karavaलंपी त्‍वचा रोगचा महाराष्ट्राला धोका | शेकडो जनावराचा मृत्यु |lampi skin rog bchav ksa karavaकुकुट पालन तोट्याचा व्यवसाय झालय का ? याला जबाबदार कोण |kukut paaln ttyacha vyvsay jhalay ka?कुकुट पालन तोट्याचा व्यवसाय झालय का ? याला जबाबदार कोण |kukut paaln ttyacha vyvsay jhalay ka?जिल्हा परिषदेच्या योजना || या दोन  जिल्ह्यात फॉर्म सुरु  | Jilha Parishad Yojana 2022 Buldhana Jalnaजिल्हा परिषदेच्या योजना || या दोन जिल्ह्यात फॉर्म सुरु | Jilha Parishad Yojana 2022 Buldhana Jalnaरेशनकार्ड धारकाना खुशखबर फ़क्त १०० रु मधे मिळणार दिवाळी प्याकेज प्रतेकी रवा चना डाळ साखर तेलरेशनकार्ड धारकाना खुशखबर फ़क्त १०० रु मधे मिळणार दिवाळी प्याकेज प्रतेकी रवा चना डाळ साखर तेलघरूनच चालु करा फरसान बनवण्याचा कारखाना  नवीनव्यवसाय  | frasan new business vyvsay frsancha,घरूनच चालु करा फरसान बनवण्याचा कारखाना नवीनव्यवसाय | frasan new business vyvsay frsancha,जवाद चक्री वादला मुले महाराष्ट्रात पुन्हा हा हा कार  | hvaaman andaj |mhrashtar chakrivadl | jvadजवाद चक्री वादला मुले महाराष्ट्रात पुन्हा हा हा कार | hvaaman andaj |mhrashtar chakrivadl | jvadव्यवसाय सुरु करन्या आधी या गोष्टीची माहिती असायलाच हवी ||vyvsaay  suru krnyaaaadhi kay kraaveव्यवसाय सुरु करन्या आधी या गोष्टीची माहिती असायलाच हवी ||vyvsaay suru krnyaaaadhi kay kraaveसिंधी लोक कसे  झाले भारतातील सर्वात श्रीमंत व्यापारी | sindhi  vyapari niymसिंधी लोक कसे झाले भारतातील सर्वात श्रीमंत व्यापारी | sindhi vyapari niymभारतामध्ये सर्वात जास्त विक्री होणाऱ्या ३ ट्रॅक्टर कंपन्याभारतामध्ये सर्वात जास्त विक्री होणाऱ्या ३ ट्रॅक्टर कंपन्यालिनो आणि पीपी बॅग निर्मिती उद्योग  | स्वतःचा नवीन व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकासाठी || bardaan bnvneलिनो आणि पीपी बॅग निर्मिती उद्योग | स्वतःचा नवीन व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकासाठी || bardaan bnvne12 जानेवारी पर्यन्त  महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाउस |पंजाब डख | avlaki paus |panjab dakh12 जानेवारी पर्यन्त महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाउस |पंजाब डख | avlaki paus |panjab dakhपीक विमा २०२२ पार जिल्हेआज पासून बँक खात्यात अनुदान जमा होणार मराठवाड्यातील हा जिल्हा वगळण्यात आलापीक विमा २०२२ पार जिल्हेआज पासून बँक खात्यात अनुदान जमा होणार मराठवाड्यातील हा जिल्हा वगळण्यात आला
Яндекс.Метрика