Загрузка страницы

शेल्यांचे मोठ मोठे बाजार ,शेल्यांचे बाजार कधी व कोठे भरतात, shelyanche bajar kothe v kadhi bhartat

शेल्यांचे मोठ मोठे बाजार ,शेल्यांचे बाजार कधी व कोठे भरतात, shelyanche bajar kothe v kadhi bhartat

शेळीपालन उत्कृष्ट व्यवसाय
ya vidio madhe aapan shleyanche moth mothe bajar pahnar ahot ,yamule aplylala shelyanchi vikri karta yeil tasech khardi hi karta yeil
shelipaln karun aapna aapli arthik sthiti majbut karu shakta
आपल्याला या विडिओ मधून कलेल की महाराष्ट्रात शेल्यांचे मोठे बाजार कुठे भारतात
आपन या बाजारात जून शेल्यांची खरेदी विक्री करू शकतात
अलिकडे शेळीपालन व्यवसायास बरेच महत्त्व येत असून तो एक स्वंतत्र व्यवसाय झाला
आहे. हा व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्याचप्रमाणे इतर व्यावसायिक मंडळी देखील या व्यवसायास आर्थिक सहाय्य देत आहे. त्याचप्रमाणे इतर व्यावसायिक मंडळी देखील या व्यवसायात पडू पाहत आहे. शासनही या व्यवसायास आर्थिक सहाय्य देत आहे. त्याचप्रमाणे शेळीच्या मांसाची मागणीही दिवसेंदिवस वाढतच आहे. काही ठराविक जातीच्या शेळ्या दर दिवशी सरासरी दोन ते अडीच लिटर दूध देतात त्यामुळे हा व्यवसाय अधिकच लोकप्रिय होत चालला आहे.
शेळीपालनाचे फायदे :
अल्प गंतवणूकीने हा व्यवसाय केला जाऊ शकतो.
शेळ्या ह्या शेतकर्‍यांसाठी ‘बचत बँकेचे’ कार्य करीत असतात. आवश्यता पडल्यास त्वरित काहीशेळ्या विकून पैसा उभा केला जाऊ शकतो.
शेतकऱ्यास दूध विकत घेणे शक्य नसल्यामुळे शेळीच्या दुधाचा वापर करणारे ग्रामीण लोक मोठ्या प्रमाणावर आढळतात.
शेळ्या काटक असून विपरीत हवामानशी जुळवून घेतात.
शेळ्या निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे मांसात किंवा दुधात रूपांतर करतात.
शेळ्याचे दोन पिढीतील अंतर कमी असून लवकर उत्पादन मिळते.
त्यांना जागा कमी लागते यामुळे निवाऱ्या करिता खर्च कमी होतो.
काही जातीच्या शेळ्यापासून लोकर (मोहेर) मिळते.
शेळ्यांचे खत उत्तम असते.
आपल्या देशांत गोमांस कुणी खात नाही म्हणून शेळीच्या मांसाला जास्त मागणी आहे.
शेळ्यांच्या शिंगा पासून व खुरापासून डिंकयुक्त पदार्थ बनवितात.
शाकाहारी अन्नात कमी असणारे अमिनो आम्ल उदा. लसयसिन, मिथिओनीन व ट्रिप्टोफॅन शेळीच्या मांसात अधिक असते.
शेळी-पालन व्यवसाय हा महिलांमार्फत सहज केला जावू शकतो.
भारतीय अर्थव्यवस्थेत शेळ्यांचे महत्त्व :
जगात एकंदर ६२० दशलक्ष शेळ्या असून त्यापैकी १२३ दशलक्ष शेळ्या भारतात आहे. शेळ्यांच्या संख्येने जरी भारत प्रथम क्रमांकावर असला तरी त्यापासून मिळणारे उत्पन्न फार कमी आहे. देशातील दूध, मांस व कातडीच्या एकंदर उत्पदनापैकी ३ टक्के दूध, ४५ ते ५० टक्के मांस व शेळीच्या दुधाला मागणी नाही. खरं तर शेळीचा विकास दूध उत्पादनाकरिता झालाच नाही. आपल्या कडील निवडक जातींच्या शेळ्या एका वेळात २०० ते २५० लिटर दूध देतात. तर विदेशी जातींच्या शेळ्या १२०० ते१७०० लिटर दूध देतात. आपल्या देशात शेळ्यापासून वर्षाकाठी २.२ दशलक्ष टन मांस मिळते. तर पश्चिमात्य जातीच्या शेळीपासून लोकर ही मिळते.
शेळ्यांच्या जाती :
भारतात शेळ्यांच्या प्रमुख २५ जाती आढळतात. आपल्याकडील जमनापारी, बिंटल, सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी जाती दूध उत्पादनाकरिता तर बिंटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी इत्यादी जाती लोकर किंवा ‘मांस’ उत्पादनाकरिता वापरतात. या सर्व जातींची वाढ मंद गतीने होते. साधारपणे एका वर्षात सरासरी वजन २० किलो होते. याउलट विदेशी जातींच्या शेळ्या वजनदार असून नराचे सरासरी वजन १०० ते१२५ तर मादीचे वजन ९० ते १०० कि. असते.
याआपल्याकडे उस्मानाबादी संगमनेरी शेळ्या उपलब्ध असून त्या शुद्ध जातीच्या आहेत.
बंदिस्त शेळी-पालन करून शेळ्याचे संगोपन केल्यास त्यांची वाढ झपाट्याने होते. बंदिस्त
शेळीपालनात प्रति शेळी १००ग्रॅम खुराक व दिड ते २ किलो हिरवा चारा द्यावा त्यात चिंच,
या विडिओ मधे आपन महाराष्बाट्भूरातील शेल्ळयांचे मोठे बाजार पाहणार आहोत, बोर,
पिंपळ, जांभळ, निंब इत्यादी झाडांची पाने समाविष्ट करावीत. २० ते २५ शेळ्यांमागे १ नर असावा गाभण, दूभत्या शेळ्यांना स्वतंत्र जागेत ठेवावे. जंतनाशकांचा वापर करून जंतापासून त्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.

Видео शेल्यांचे मोठ मोठे बाजार ,शेल्यांचे बाजार कधी व कोठे भरतात, shelyanche bajar kothe v kadhi bhartat канала ABC मराठी
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
12 мая 2020 г. 20:01:13
00:08:14
Другие видео канала
जमीन खरेदी करताय, ही काळजी अवश्य घ्या , पश्चाताप होणार नाही आ,युष्यभर कामास येणारा कायदाजमीन खरेदी करताय, ही काळजी अवश्य घ्या , पश्चाताप होणार नाही आ,युष्यभर कामास येणारा कायदाशेली  पलनात अपयशी होण्याचे कारने,sheli palnat apyshi honyache karneशेली पलनात अपयशी होण्याचे कारने,sheli palnat apyshi honyache karneपोलीस भरती करणाऱ्या तरुणांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमीपोलीस भरती करणाऱ्या तरुणांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमीसोयाबिनला भविष्यात तेजि असेल ?,soyabin bajar bhav teji asel ka |सोयाबिनला भविष्यात तेजि असेल ?,soyabin bajar bhav teji asel ka |महानगरपालिका भरती १२ वी पास वर अर्ज करा, ||कायमस्वरूपी भरती | Agnishamak Mahanagarpalika Bharti 2023महानगरपालिका भरती १२ वी पास वर अर्ज करा, ||कायमस्वरूपी भरती | Agnishamak Mahanagarpalika Bharti 2023PM किसान योजना पुढील 12 वा हफ्ता कोणत्या बँक खात्यात जमा होणार चेक करा aaplमोबाईल वर |PM किसान योजना पुढील 12 वा हफ्ता कोणत्या बँक खात्यात जमा होणार चेक करा aaplमोबाईल वर |नवीन वर्षात गॅस महागणार हे आहेत मोठे बदल || navin vrashta mhtvache bdl gas mhagnaarनवीन वर्षात गॅस महागणार हे आहेत मोठे बदल || navin vrashta mhtvache bdl gas mhagnaarकेंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय १ वर्ष रेशन फुकट मिळणार किती मिळणार ?|| reshn  milnar fukt ||reshnकेंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय १ वर्ष रेशन फुकट मिळणार किती मिळणार ?|| reshn milnar fukt ||reshnशेळीला विचू चावल्यास घरगुती उपाय ||shelila vichu chavlyas ghrguti upaay  || shelipaln suka charaशेळीला विचू चावल्यास घरगुती उपाय ||shelila vichu chavlyas ghrguti upaay || shelipaln suka chara10 जिल्ह्यांना मिळणार वाढीव पिक विमा | पिक विमा | pik vima 2021 | पीक विमा 2021 |10 जिल्ह्यांना मिळणार वाढीव पिक विमा | पिक विमा | pik vima 2021 | पीक विमा 2021 |फरशी किती लागेल साधी सोपी पद्धत फक्त ५ मिनिटा   मध्ये काढा||  How to Calculate the Number of Tilesफरशी किती लागेल साधी सोपी पद्धत फक्त ५ मिनिटा मध्ये काढा|| How to Calculate the Number of Tilesशेळी बंदिस्त कशी करावी | यशस्वी  शेळीपालनाचा मंत्र || shelipaln sheli bandist kashi kraaviशेळी बंदिस्त कशी करावी | यशस्वी शेळीपालनाचा मंत्र || shelipaln sheli bandist kashi kraavi| गाव नमुने 1 ते 21 | हि माहिती असायलाच पाहिजे  | तलाठीही घाबरेल तुम्हाला  काय असते या नोंद वह्यात| गाव नमुने 1 ते 21 | हि माहिती असायलाच पाहिजे | तलाठीही घाबरेल तुम्हाला काय असते या नोंद वह्यातलंपी त्‍वचा रोगचा  महाराष्ट्राला धोका | शेकडो जनावराचा मृत्यु |lampi skin rog bchav ksa karavaलंपी त्‍वचा रोगचा महाराष्ट्राला धोका | शेकडो जनावराचा मृत्यु |lampi skin rog bchav ksa karavaकुकुट पालन तोट्याचा व्यवसाय झालय का ? याला जबाबदार कोण |kukut paaln ttyacha vyvsay jhalay ka?कुकुट पालन तोट्याचा व्यवसाय झालय का ? याला जबाबदार कोण |kukut paaln ttyacha vyvsay jhalay ka?जिल्हा परिषदेच्या योजना || या दोन  जिल्ह्यात फॉर्म सुरु  | Jilha Parishad Yojana 2022 Buldhana Jalnaजिल्हा परिषदेच्या योजना || या दोन जिल्ह्यात फॉर्म सुरु | Jilha Parishad Yojana 2022 Buldhana Jalnaरेशनकार्ड धारकाना खुशखबर फ़क्त १०० रु मधे मिळणार दिवाळी प्याकेज प्रतेकी रवा चना डाळ साखर तेलरेशनकार्ड धारकाना खुशखबर फ़क्त १०० रु मधे मिळणार दिवाळी प्याकेज प्रतेकी रवा चना डाळ साखर तेलघरूनच चालु करा फरसान बनवण्याचा कारखाना  नवीनव्यवसाय  | frasan new business vyvsay frsancha,घरूनच चालु करा फरसान बनवण्याचा कारखाना नवीनव्यवसाय | frasan new business vyvsay frsancha,20 जून ते 30 जून junआज पासुन या जिल्हात मुसळ धार  पाऊस |पंजाब डख | mansun paus |panjab dakh20 जून ते 30 जून junआज पासुन या जिल्हात मुसळ धार पाऊस |पंजाब डख | mansun paus |panjab dakh5 प्रकारचा फुकटचा भाजीपाला वापरा कुकुट पालनात,5 prkarcha bhajipala ,poltry ,konbdi paln5 प्रकारचा फुकटचा भाजीपाला वापरा कुकुट पालनात,5 prkarcha bhajipala ,poltry ,konbdi palnछत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे किती संपत्ती आहे || How much property does Udayanraje Bhosale ||छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे किती संपत्ती आहे || How much property does Udayanraje Bhosale ||
Яндекс.Метрика