Загрузка страницы

नवी मुंबईतील स्वस्त आणि मस्त करंजा फिश मार्केट 🐠🦐 | Karanja Fish Market - Uran (Navi Mumbai)

नवी मुंबईतील स्वस्त आणि मस्त करंजा फिश मार्केट 🐠🦐 | Karanja Fish Market - Uran (Navi Mumbai) नवी मुंबईतील उरणमध्ये करंजा हे फिश मार्केट स्वस्त माशांसाठी लोकप्रिय आहे. करंजा पोर्ट कंपनीच्या जवळ रस्त्याला हे मासळी बाजार आहे. आम्ही पहिल्यांदा या फिश मार्केटला भेट दिली. तसे करंजा येथे दोन फिश मार्केट आहेत परंतु हे होलसेल आणि मोठे मासळी बाजार करंजा पोर्ट जवळ आहे. करंजा हे कोळी आगरी कोळी बांधवांचे गाव आहे. येथे या गावातली लोकांचा मुख्य व्यवसाय समुद्रातील मासेमारी हे आहे. सकाळी सहा वाजता हे फिश मार्केट उघडते आणि दुपारी एक वाजेपर्यंत असते. संध्याकाळी पुन्हा चार वाजता हे फिश मार्केट सुरू होऊन सात वाजेपर्यंत असते. मासे विक्री करणाऱ्या महिला खूप प्रेमळ आहेत. मी खास पनवेल येथून करंजा येथे मासळी बाजाराला भेट द्यायला गेलो होतो. मोरा फिश मार्केट सुद्धा जवळ आहे. उरण पोर्ट येथे सुद्धा मासळी बाजार आहे. उरण तालुक्यात बरेच मासळी बाजार आहेत. करंजा मासळी बाजारात ताम, गोबरी मासा, सुरमई, पापलेट, कलेट मासा, कोलंबी, बांगडा, सखला असे नाना प्रकारचे मासे खरेदी करता येतात. आम्ही सुरमई आणि बांगडा मासे खरेदी केले. नाश्ता करण्यासाठी बाजूला येथे वडापाव आणि चहाचे दुकान आहे. या करंजा फिश मार्केटला भेट द्यायला मासे खरेदी करायला दुरदुरुन माणसे येतात. सकाळी मासे स्वस्त मिळतात. कधी आलात तर जरूर उरणमधील करंजा फिश मार्केटला जरूर भेट द्या. तुम्हाला मी येथे या मासळी बाजाराचा पत्ता देत आहे. जरूर भेट द्या आणि मासे खरेदी करा.

#KaranjaFishMarket #UranKaranjaFishMarket #FishMarketInMarket #sforsatish

मासळी बाजार पत्ता-
Karanja Bunder Rd, Uran, Navi Mumbai, Maharashtra 400702

karanja macchi market

https://maps.app.goo.gl/xgn66NuoGBBaQTgy9

या व्हिडीओमध्ये तुम्हाला करंजा फिश मार्केट दाखवला आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.

तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar

Видео नवी मुंबईतील स्वस्त आणि मस्त करंजा फिश मार्केट 🐠🦐 | Karanja Fish Market - Uran (Navi Mumbai) канала S FOR SATISH
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
19 марта 2021 г. 15:00:05
00:19:25
Другие видео канала
सर्वात स्वस्त मासे येथे भेटतात | सब से सस्ती फिश यहां मिलती है| Bhaucha Dhakka Fish Market 1789-1858सर्वात स्वस्त मासे येथे भेटतात | सब से सस्ती फिश यहां मिलती है| Bhaucha Dhakka Fish Market 1789-1858नवी मुंबईतील स्वस्त आणि मस्त कामोठे फिश मार्केट 🐠🦐 | Kamothe Fish Market - Panvel (Navi Mumbai)नवी मुंबईतील स्वस्त आणि मस्त कामोठे फिश मार्केट 🐠🦐 | Kamothe Fish Market - Panvel (Navi Mumbai)आमच्या घरी बनवलं उपवासाचे जेवण 😍 | मृग नक्षत्रात देवाचा उपवास - आंबवली, मंडणगड (Konkan)आमच्या घरी बनवलं उपवासाचे जेवण 😍 | मृग नक्षत्रात देवाचा उपवास - आंबवली, मंडणगड (Konkan)आदिवासी बांधवांनी पकडले मोठे कोळंबी,कोळंबीचे कालवण,Tribes catching/cooking giant fresh water prawnsआदिवासी बांधवांनी पकडले मोठे कोळंबी,कोळंबीचे कालवण,Tribes catching/cooking giant fresh water prawnsखाडीतून कालवं कशी काढतात 😍 | सासरोडी बायकोने बनवली तव्यातली कालवं | Oyster - Sea Food (Konkan)खाडीतून कालवं कशी काढतात 😍 | सासरोडी बायकोने बनवली तव्यातली कालवं | Oyster - Sea Food (Konkan)Deep Sea Pomfret FishingDeep Sea Pomfret Fishingबाणकोट वेशवी फिश मार्केट 🦐 | ताजी आणि स्वस्त मच्छि बाजार - Bankot Mandangad (Konkan)बाणकोट वेशवी फिश मार्केट 🦐 | ताजी आणि स्वस्त मच्छि बाजार - Bankot Mandangad (Konkan)Surmai Fish Cutting at Malvan Fish Auction | Malvan | Sindhudurg (Konkan)Surmai Fish Cutting at Malvan Fish Auction | Malvan | Sindhudurg (Konkan)सध्या बाजारात भरपूर मासे आले आहेत 😍 | Uran Naka Fish Market - Panvel, Navi Mumbai (पनवेल)सध्या बाजारात भरपूर मासे आले आहेत 😍 | Uran Naka Fish Market - Panvel, Navi Mumbai (पनवेल)बडी मछली का बाजार |Big Fish Market CST Mumbaiबडी मछली का बाजार |Big Fish Market CST MumbaiSassoon Dock | कसा होते ससून डॉक मधे लिलाव ? Mumbai wholesale fish marketSassoon Dock | कसा होते ससून डॉक मधे लिलाव ? Mumbai wholesale fish marketकोकणातील जुनी परंपरा - गावकीचा पोस्त 😍🔥| 60 किलो चिकन आणून बनवला Chicken Sukka - Ambavali (Konkan)कोकणातील जुनी परंपरा - गावकीचा पोस्त 😍🔥| 60 किलो चिकन आणून बनवला Chicken Sukka - Ambavali (Konkan)मित्रासाठी आमच्या घरचा पाहुणचार 😍 | वर्षाने घरी बनवलं सुरमई फ्राय - Surmai Fish Curry - (Panvel)मित्रासाठी आमच्या घरचा पाहुणचार 😍 | वर्षाने घरी बनवलं सुरमई फ्राय - Surmai Fish Curry - (Panvel)कोळी लोकांच्या लगनाच्या आदिची हळद आणि त्यात कापलेले २०० किलो चे सकले माशे | Dhruven Nakhawaकोळी लोकांच्या लगनाच्या आदिची हळद आणि त्यात कापलेले २०० किलो चे सकले माशे | Dhruven Nakhawaकोळी लोकांच लग्न आणि त्यात होणारे रीती रीवाज (वीधि) आणि नुस्ती धमाल (मजा) | सकला मासा CUTTINGकोळी लोकांच लग्न आणि त्यात होणारे रीती रीवाज (वीधि) आणि नुस्ती धमाल (मजा) | सकला मासा CUTTINGनुकताच लग्न झालेल्या हर्षद ने दाखवला ३.५ मीटरचा कीळशी मासा(Kilshi Waam Fish) कोळंबी आणि वाग्या पाकाटनुकताच लग्न झालेल्या हर्षद ने दाखवला ३.५ मीटरचा कीळशी मासा(Kilshi Waam Fish) कोळंबी आणि वाग्या पाकाटकोकणातील पारंपरिक आणि अनोखी मासेमारी ची पद्धत - वावूळ । ' Vavool ' Fishing Styleकोकणातील पारंपरिक आणि अनोखी मासेमारी ची पद्धत - वावूळ । ' Vavool ' Fishing Styleमुंबई मै बहुत बड़ा फिश मार्किट मलाड वेस्ट |  wow Big Fish Market Malad West. सुरमई  खाकर मजा आ गयामुंबई मै बहुत बड़ा फिश मार्किट मलाड वेस्ट | wow Big Fish Market Malad West. सुरमई खाकर मजा आ गयाआज्जीच्या हाताचं गावरान खेकड्याचं कालवण,  दगडाची फोडणी,चुलीवरचे जेवण,अस्सल गावरान चवआज्जीच्या हाताचं गावरान खेकड्याचं कालवण, दगडाची फोडणी,चुलीवरचे जेवण,अस्सल गावरान चवकशी पकडतात आणि ओळखतात गाबोळी चीवनी | Cat Fish | Fish market Diwale Goan Belapur | Flamingo droneshotकशी पकडतात आणि ओळखतात गाबोळी चीवनी | Cat Fish | Fish market Diwale Goan Belapur | Flamingo droneshot
Яндекс.Метрика