Загрузка страницы

कोकणातील 10 LOW बजेट बिझनेस

कोकणातील 10 LOW बजेट बिझनेस, konkatil 10 Low Budget Business
For Latest Update Follow me on INSTAGRAM: https://www.instagram.com/pragat.loke/
भारतातील कोकण हा प्रदेश भारता पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली भात शेती हे खूप मोठ्या प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच आहेपौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती श्री विष्णूचा सहावा अवतार असलेल्या श्री परशुरामाने केली. परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केल्यावर, त्याने जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली. स्वत: परशुराम दक्षिण पर्वतावर निघून गेले व तेथे त्यांनी शूर्पारक (सोपारा) देशाची निर्मिती सागरापासून केली, असा उल्लेख महाभारताच्या शांतिपर्वात आढळतो.

पौराणिक कथेनुसार परशूरामाने स्वत:च्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे सिंधु सागराला (अरबी सुमद्राला) मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशुरामाच्या बाणाच्या टप्प्यापर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे परशुरामाने सह्याद्रीवरून शरसंधान केले व कोकणची भूमी निर्माण केली. त्यानंतर परशुराम सध्या उत्तर कर्नाटकात असलेल्या गोकर्ण क्षेत्री वास्तव्य करू लागले.

कोकणस्थ ब्राम्हणांची निर्मिती देखील परशुरामाने केली [१] अशी पौराणिक कथा खुप प्रसिद्ध आहे. यातील काही ब्राम्हणांस चितेतून पुन्हा जीवदान देऊन पुढील आयुष्य जगण्याचे वरदान मिळाले म्हणून त्यांना चित्पावन असे नाव पडले. गौड सारस्वत [२] व केरळ मधील नंबुद्री [३] ब्राम्हणांच्या उगमासंदर्भात देखील याच प्रकारच्या परशुराम कथेवर आधारित आख्यायिका आहेत. कोकणात रत्‍नागिरी या जिल्ह्यात चिपळूणजवळ लोटे परशूराम हे प्रसिद्ध परशुराम क्षेत्र व प्राचीन मंदिर आहे. गोव्यात पैगिनिम (इंग्रजी:Painguinim) या गावी एक प्राचीन परशुराम मंदिर आहे. कोकणात मसाला पिकांची शेती सुरु केली तर शेतकऱ्यांच्या नगदी उत्पन्नात नक्की वाढ होईल. आणि यासाठीच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाची टीम मनापासून झटतेय. सध्या काळ्या मिरीच्या मसाला पिकाची शेती बरीच चर्चेत आहे. कारण मसाला शेती असली तरी त्याने शेतकऱ्यांच्या आयुष्यात गोडवा आणला हेच खरं आहे.

काळी मिरी, अर्थात एक मसाल्याचं पिक. कोकणातलं वातावरण या पिकासाठी अतिशय पोषक आहे. दापोलीच्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठानं या पिकाच्या लागवड आणि संशोधनावर बरंच काम केलंय. काळ्या मिरीचं पिक झाडावर उंच जातं. त्याची काढणी करणं अवघड जातं. यासाठी कृषी विद्यापिठातल्या तज्ज्ञांनी खास बुश पेपर वनस्पती विकसीत केली असून त्यावर काळ्या मिरीचं उत्पादन घेणं सोपं जातंय.

बुश पेपर वनस्पतीची लागवड करणं शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतंय. काळ्या मिरीची लागवड करणं तसं सोपं काम आहे. या झाडाच्या सावलीत काळी मिरी अतिशय सहज वाढतेय. विशेष म्हणजे वेलींना आधार देण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज पडत नाही.

काळी मिरी जवळपास 5 ते 6 मीटरपर्यंत उंच वाढते. पण बुश पेपरमुळं काळ्या मिरीची उंची नियंत्रीत होऊन तिचं मुबलक उत्पादन घेणं आणि उत्पन्न वाढवणं सोपं जाणार आहे.
शपेपर वनस्पतीची लागवड करणं आणि तिचं संगोपन करणं कोकणात सोपं आहे. या आधार देणाऱ्या वनस्पतीच्या लागवडीसाठी फारसा खर्चही येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हा प्रकल्प उत्तम पद्धतीने राबवू शकतो.

Loading...
काळ्या मिरीची शेती कोकणात वाढली तर त्याचा इथल्या शेतकऱ्यांचं अर्थकारण सुधारण्यास नक्कीच फायदा होणार आहे. आंबा आणि काजूच्या पिकासाठी प्रसिद्ध असलेलं कोकण काळ्या मिरीच्या उत्पादनासाठी ओळखलं जावं यासाठी बुश पेपरचा सपोर्ट नक्कीच कामी येणार आहे

Видео कोकणातील 10 LOW बजेट बिझनेस канала Pragat Loke
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
27 сентября 2019 г. 7:30:00
00:15:39
Другие видео канала
1 एकर 40 लाख ? कोकणातील काळ सोन (काळीमिरी) (कॉलम पद्धत)1 एकर 40 लाख ? कोकणातील काळ सोन (काळीमिरी) (कॉलम पद्धत)कोकणातील "तिलापीया" माश्याची मत्स्यशेती । Bio Flock Fish Farming In Kokan । tilapias fish farmingकोकणातील "तिलापीया" माश्याची मत्स्यशेती । Bio Flock Fish Farming In Kokan । tilapias fish farmingकोकणातील आधुनिक बाग (नारळ, आंबा, काजू, केळी, चिबूड, काकडी, भेंडी, मिरची, पपई, अननस)कोकणातील आधुनिक बाग (नारळ, आंबा, काजू, केळी, चिबूड, काकडी, भेंडी, मिरची, पपई, अननस)अमेरिकेतील घराच शिफ्टिंग FREMONT CALIFORNIA USA ( HOUSE SHIFTING )अमेरिकेतील घराच शिफ्टिंग FREMONT CALIFORNIA USA ( HOUSE SHIFTING )' Production Technology Of Bush Paper '_' झुडुपवर्गीय काळीमिरी लागवड '' Production Technology Of Bush Paper '_' झुडुपवर्गीय काळीमिरी लागवड 'माझं यूट्यूब वरील उत्पन्न ? YouTube Money (Youtube Income) Google Adsenseमाझं यूट्यूब वरील उत्पन्न ? YouTube Money (Youtube Income) Google Adsenseकोकणातील  31st ची मजा (गोष्ट कोकणातली आणि मालवणी लाईफ) हॅपी न्यू इअर, YouTuber Specialकोकणातील 31st ची मजा (गोष्ट कोकणातली आणि मालवणी लाईफ) हॅपी न्यू इअर, YouTuber Specialकाजू कारखाना (कोकण)काजू कारखाना (कोकण)अमेरिकेतील वॉशिंग मशीन Washing Machine (USA) Californiaअमेरिकेतील वॉशिंग मशीन Washing Machine (USA) California#Black_Pepper मिरी पिकासाठी वर्टीकल गार्डन पद्धतीने लागवड | एका गुंठ्याला एक लाख रुपये मिळतय उत्पन्न#Black_Pepper मिरी पिकासाठी वर्टीकल गार्डन पद्धतीने लागवड | एका गुंठ्याला एक लाख रुपये मिळतय उत्पन्नकोकणातल्या माडाच्या (नारळाच्या) झाडाची गोडी "माडी"कोकणातल्या माडाच्या (नारळाच्या) झाडाची गोडी "माडी"प्रश्न आणि उत्तरे (QNA) राहतो कुठे? कामधंदा?  इन्कम?  कोकण ?प्रश्न आणि उत्तरे (QNA) राहतो कुठे? कामधंदा? इन्कम? कोकण ?कॅलिफोर्निया ३० शेळीपालनाची संपुर्ण माहिती। भाग-१ | Kalifornia 30 Goat farming  Part-1कॅलिफोर्निया ३० शेळीपालनाची संपुर्ण माहिती। भाग-१ | Kalifornia 30 Goat farming Part-1मुंबईतीलआमचं घर Mumbai India (Mumbai's House) Homeमुंबईतीलआमचं घर Mumbai India (Mumbai's House) Homeकाजू फॅक्टरी- कोंकण फळप्रक्रिया/ KAJU FACTOY DAPOLI/ KAJU FACTORY/Dapoliकाजू फॅक्टरी- कोंकण फळप्रक्रिया/ KAJU FACTOY DAPOLI/ KAJU FACTORY/Dapoliकायदेशीर चंदन लागवड चंदन तोडनी परवाना उत्पन्न किती कोटीकायदेशीर चंदन लागवड चंदन तोडनी परवाना उत्पन्न किती कोटीआचरा - कोकणातली सुंदर पर्यटनस्थळआचरा - कोकणातली सुंदर पर्यटनस्थळअसं करा मिरीच्या लागवडीचं नियोजन | 712 | एबीपी माझाअसं करा मिरीच्या लागवडीचं नियोजन | 712 | एबीपी माझामुंबईका बोरीवली सुका मच्छी मार्केट Borivali (w) Dry fish Market Mumbaiमुंबईका बोरीवली सुका मच्छी मार्केट Borivali (w) Dry fish Market Mumbai
Яндекс.Метрика