Загрузка страницы

काजू कारखाना (कोकण)

काजू कारखाना (कोकण) South Konkan Industries Mobile no : 9423833354
For Latest Update Follow me on INSTAGRAM: https://www.instagram.com/pragat.loke/
काजू हे एक फळझाड आहे. या फळाला विलायती मँगो म्हणून सुद्धा संबोधले जाते.

हिज्जली बदाम (हिंदी), गेरू (कन्नड), कचुमाक (मल्याळम), जीडिमा मिडि (तेलुगू) अशा विविध नावांनी ओळखल्या जाणार्‍या काजूच्या बोंडांपासून कोकण, मलबार, तामिळनाडू यासारख्या प्रदेशात विविध तर्‍हेचे मद्य तयार केले जाते. गोव्यातही काजूचे भरपूर प्रमाणात पीक घेतले जाते. गोव्यातील काजूची फेणी प्रसिध्द आहे.

अधिक काजूबिया खाल्ल्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते. शरीरातून पुरेसा घाम बाहेर येतो. ओल्या काजूच्या वरची फिकट तपकिरी साल काढून ते खाण्याचा आनंद कोकणातील सर्वच लहानथोर घेतात. काजूबर्फी, काजू कतली ही मिष्टान्ने आणि खारे काजू लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात मेजवानीसाठी नारळीभात, शाही पुलाव, शिरा तयार केला जातो. या पदार्थांतही काजूचा वापर केला जातो.

Видео काजू कारखाना (कोकण) канала Pragat Loke
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
8 июля 2019 г. 9:30:00
00:10:12
Другие видео канала
कोकणातील काजु कारखान । cashew nuts factory in Konkanकोकणातील काजु कारखान । cashew nuts factory in Konkan700रु किलो काजू से मालामाल कमाई🤑🤑Cashew Nut Processing Business Plan A to Z Information700रु किलो काजू से मालामाल कमाई🤑🤑Cashew Nut Processing Business Plan A to Z Informationjackfruit chips😍|फणसाचे कुरकुरीत वेफर्स बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया..|fansache wafers|jackfruit chips😍|फणसाचे कुरकुरीत वेफर्स बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया..|fansache wafers|काजू फॅक्टरी- कोंकण फळप्रक्रिया/ KAJU FACTOY DAPOLI/ KAJU FACTORY/Dapoliकाजू फॅक्टरी- कोंकण फळप्रक्रिया/ KAJU FACTOY DAPOLI/ KAJU FACTORY/DapoliUltra Modern Fully Automatic Turnkey cashew processing Unit_OSCAR CASHEW TECH_Inquiry :+919714477155Ultra Modern Fully Automatic Turnkey cashew processing Unit_OSCAR CASHEW TECH_Inquiry :+919714477155वसईचा केळीवाला - एक माहितीपट | Vasai cha Keliwala - A documentaryवसईचा केळीवाला - एक माहितीपट | Vasai cha Keliwala - A documentaryअमेरिकामें फेसबुकका हेडऑफिस VISIT (Menlo Park) California, USA (Silicon Valley)अमेरिकामें फेसबुकका हेडऑफिस VISIT (Menlo Park) California, USA (Silicon Valley)कोकणच्या समुद्रात हे काय मिळाल ? कलच (मेरूळा)  #Konkan #fishing #fish #fishinginsea #kokanकोकणच्या समुद्रात हे काय मिळाल ? कलच (मेरूळा) #Konkan #fishing #fish #fishinginsea #kokanRoasting & peeling the shells of Cashew Nuts by hand, Saigon Special [DE/EN SubRoasting & peeling the shells of Cashew Nuts by hand, Saigon Special [DE/EN Subकैसे बनता है मखाना हिंदी में | Makhana (Fox Nut) Processing in Hindiकैसे बनता है मखाना हिंदी में | Makhana (Fox Nut) Processing in Hindiमुंबई ते अमेरिका आमचा विमान प्रवास (INDIA to USA) Flight Journeyमुंबई ते अमेरिका आमचा विमान प्रवास (INDIA to USA) Flight Journeyकोकम (आमसूल) बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया | पारंपरिक कोकणी पद्धत | Yes महाराजाकोकम (आमसूल) बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया | पारंपरिक कोकणी पद्धत | Yes महाराजाकाजू उत्पादक प्रक्रियेतील संजय कदम यांची यशोगाथा | cashew production success storyकाजू उत्पादक प्रक्रियेतील संजय कदम यांची यशोगाथा | cashew production success storyकोकणातल्या माडाच्या (नारळाच्या) झाडाची गोडी "माडी"कोकणातल्या माडाच्या (नारळाच्या) झाडाची गोडी "माडी"Khed - काजु कारखाना | Kaju Business Plan | Cashew Nut Marketing Plan |  Kalbani - Khed  #Vlog16Khed - काजु कारखाना | Kaju Business Plan | Cashew Nut Marketing Plan | Kalbani - Khed #Vlog16गणपतीपुळे पर्यटन (रत्नागिरी)  गणपती मंदिर, भक्त निवास, समुद्रकिनारा (संपूर्ण माहिती)गणपतीपुळे पर्यटन (रत्नागिरी) गणपती मंदिर, भक्त निवास, समुद्रकिनारा (संपूर्ण माहिती)अमेरिकेतील बहिणीचे घर Rent 250 000 (अडीज लाख) भाग 1अमेरिकेतील बहिणीचे घर Rent 250 000 (अडीज लाख) भाग 1कोकणातील आधुनिक बाग (नारळ, आंबा, काजू, केळी, चिबूड, काकडी, भेंडी, मिरची, पपई, अननस)कोकणातील आधुनिक बाग (नारळ, आंबा, काजू, केळी, चिबूड, काकडी, भेंडी, मिरची, पपई, अननस)मिठबाव देवगड येथील प्रगत लोके यांचे घरमिठबाव देवगड येथील प्रगत लोके यांचे घर
Яндекс.Метрика