Загрузка страницы

कॅलिफोर्निया ३० शेळीपालनाची संपुर्ण माहिती। भाग-१ | Kalifornia 30 Goat farming Part-1

मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर भातशेती, मत्स्य शेती व कोकणातील ईतर व्यवसायसंबंधीचे व्हीडीओ प्रसारीत करीत असताना लोकांच्या खुपखुप छान प्रतिक्रिया कमेंटद्वारे येत आहेत. कोकणात चालणारे विविध व्यवसाय लोकांपर्यंत पोहचत आहे आणि त्याचा फायदा व्यवसाय करणाऱ्यालापण होत आहे आणि आपल्या सबस्क्राईर्सलापण होत आहे, यातच आम्हाला आनंद आहे.
आज या व्हीडीओमध्ये आपण "शेळीपालन" व्यवसायाची माहिती घेणार आहोत. याचा अभ्यास करुन व्हीडीओ बनवण्यासाठी सावंतवाडीतील "कॅलिफोर्निया ३०" या फार्म्स ला भेट दिली आणि शेळीपालनाविषयची संपुर्ण माहिती ४ भागांत तुमच्या पर्यंत पोहचवत आहोत. आज या पहिल्या भागात शेळीपालनसाठी लागणारे खाद्य कश्याप्रकारे तयार केले जाते याची संपुर्ण माहिती या व्हीडीओद्वारे तुम्हाला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.....
#मालवणीलाईफ
#malvanilife

Kalifornia30 Farms
At post Talavade
Gadgewadi, Near Siddhivinayak Mandir, Tal: Sawantwadi, District: Sindhudurg, Maharashtra.
416529
9833654857
8378061627
—————————————————
follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/

Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb

Видео कॅलिफोर्निया ३० शेळीपालनाची संपुर्ण माहिती। भाग-१ | Kalifornia 30 Goat farming Part-1 канала Malvani Life
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
28 июля 2020 г. 11:00:13
00:25:43
Другие видео канала
रॅाड मासेमारीची सगळी साधनं मीळणार दुकान | Budget fishing Rods Fishing Equipmentsरॅाड मासेमारीची सगळी साधनं मीळणार दुकान | Budget fishing Rods Fishing EquipmentsOne ride .... Royal EnfieldOne ride .... Royal Enfieldहातावर कोरला युट्युबचा लोगो | Ameya's Tatto Studio | कोणता आहे टॅटू ???हातावर कोरला युट्युबचा लोगो | Ameya's Tatto Studio | कोणता आहे टॅटू ???कोकणातील कौल कारखाना | मे. जगन्नाथ रुफिंग टाईल्स | Roofing Tiles Factoryकोकणातील कौल कारखाना | मे. जगन्नाथ रुफिंग टाईल्स | Roofing Tiles Factoryआमच्या रेवंडी गावातील आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर | विजय क्रिडा मंडळ तर्फे राबवला जाणारा उपक्रमआमच्या रेवंडी गावातील आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर | विजय क्रिडा मंडळ तर्फे राबवला जाणारा उपक्रमएशियन इन्फोटेक कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर | Advance Computer Courses In Malvanएशियन इन्फोटेक कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर | Advance Computer Courses In Malvanकोकणात पावसाची दमदार सुरवात ⛈ | अधिराजचा तीसरा वाढदिवस🎂🎁🎉कोकणात पावसाची दमदार सुरवात ⛈ | अधिराजचा तीसरा वाढदिवस🎂🎁🎉मालवणी, गोवन, पंजाबी, चायनीज मीळणारे कणकवलीतील अप्पर डेक रेस्टॅारंट |Upper Deck Restaurant Kankavliमालवणी, गोवन, पंजाबी, चायनीज मीळणारे कणकवलीतील अप्पर डेक रेस्टॅारंट |Upper Deck Restaurant Kankavliखाडीच्या चिखलात भरपुर पकडली कोळंबी | खाडीतील गावठी कोळंबीखाडीच्या चिखलात भरपुर पकडली कोळंबी | खाडीतील गावठी कोळंबीकर्लीच्या खाडीत मिळाल्या "तीसऱ्या" | तीसऱ्याचं सुक्का | गोव्यातील प्रसिद्ध तीसऱ्याकर्लीच्या खाडीत मिळाल्या "तीसऱ्या" | तीसऱ्याचं सुक्का | गोव्यातील प्रसिद्ध तीसऱ्याकोकणातील चिवला बीच स्वछता मोहीम | Cleanup Drive By G20 | मालवण नगर परिषदकोकणातील चिवला बीच स्वछता मोहीम | Cleanup Drive By G20 | मालवण नगर परिषदकोकणातील टी- शर्ट बनवणारी फॅक्टरी | स्थानिकांना रोजगार देणारे "मयूर स्पोर्ट्स"  | Mayur Sports Kattaकोकणातील टी- शर्ट बनवणारी फॅक्टरी | स्थानिकांना रोजगार देणारे "मयूर स्पोर्ट्स" | Mayur Sports KattaTarkarli- Devbag Beach Cleaning By Jidnyasa | जिज्ञासा ग्रुप ने राबवली समुद्र किनारा स्वच्छता मोहिमTarkarli- Devbag Beach Cleaning By Jidnyasa | जिज्ञासा ग्रुप ने राबवली समुद्र किनारा स्वच्छता मोहिमबांधावरची शाळा | जिल्हा परिषद सिंधुदूर्ग जिवन शिक्षण विद्यामंदिर रेवंडी वरचीबांधावरची शाळा | जिल्हा परिषद सिंधुदूर्ग जिवन शिक्षण विद्यामंदिर रेवंडी वरचीआंगणेवाडी जत्रोत्सव २०२३ | जत्रेतल्या गमतीजमती @MarathiKanya @AMOLSAWANTVLOGआंगणेवाडी जत्रोत्सव २०२३ | जत्रेतल्या गमतीजमती @MarathiKanya @AMOLSAWANTVLOGतुळशी विवाह २०२२ | पावसाने लावली लग्नाला हजेरीतुळशी विवाह २०२२ | पावसाने लावली लग्नाला हजेरीकलिंगडाची शेती | कांदळगावचे श्री रामेश्वर मंदिर | देवबाग प्रिमीयरलिग #dailyvlogकलिंगडाची शेती | कांदळगावचे श्री रामेश्वर मंदिर | देवबाग प्रिमीयरलिग #dailyvlogPearl farming Training Center In Konkan | आपण बांधलेला कोकणातील टुमदार बंगलाPearl farming Training Center In Konkan | आपण बांधलेला कोकणातील टुमदार बंगलाफणसाच्या घोट्यांची ( बियांची ) भजी | मालवणी पाककृती | Unique Malvani Recipeफणसाच्या घोट्यांची ( बियांची ) भजी | मालवणी पाककृती | Unique Malvani Recipeकोकणातील "कंपोझिट कौलं" बनवणारी फॅक्टरी | Composite Tile Factory In Konkanकोकणातील "कंपोझिट कौलं" बनवणारी फॅक्टरी | Composite Tile Factory In Konkanकोकणातील व्यवसाईकाने सुपारीच्या सोपापासुन आणि नारळाच्या करवंटी पासुन बनवलेल्या "ईकोफ्रेंडली" वस्तुकोकणातील व्यवसाईकाने सुपारीच्या सोपापासुन आणि नारळाच्या करवंटी पासुन बनवलेल्या "ईकोफ्रेंडली" वस्तु
Яндекс.Метрика