#रोज एक श्लोक #दत्त भाव सुधारस स्तोत्र १०१ #Datta bhav sudharas stotra 101 #मराठी अर्थासह
नमस्कार! 🙏
सध्या सुरू आहे *श्री दत्त भाव सुधारस स्तोत्र!*
दत्तसंप्रदायातील सनातन धर्मीयांमध्ये महात्म्यांच्या परंपरेत प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामींचा आदरपूर्वक उल्लेख होतो. श्री स्वामी मुर्तीमंत परमवैराग्यमुर्ती होते, संन्यास धर्माचा आदर्श होते. मंत्रसिद्धी, यंत्र-तंत्रज्ञ, असल्याकारणाने त्यांनी अनेक सिध्द मंत्राची रचना केली. त्यांच्या अद्वितीय भक्तीतून त्यांनी अनेक सिध्द ग्रंथाची मंत्राची निर्मिती केली. त्यातीलच एक सिध्द प्रासादिक स्तोत्र म्हणजे "श्री दत्त भाव सुधारस स्तोत्र." या स्तोत्रातील आर्तता, करुणा अगतिकता हृदयंगम आहे. या स्तोत्रात श्री गुरुचरित्र आणि श्री दत्त माहात्म्य या दोन्ही प्रासादिक दिव्य ग्रंथातील कथांचा सुरेख संगम आहे.
*आजचा श्लोक:*
अपक्कं छेदयित्वापि क्षेत्रे शतगुणं ततः । धान्यं शूद्राय योऽदात्स श्रीदत्तः शरणं मम ॥ १०१ ॥
*श्लोकाचा अर्थ:*
ज्या श्री दत्तात्रेयांनी पीके पिकण्याआधीच शूद्र शेतकऱ्याला शेत कापायला लावले आणि नंतर त्याला शतपट धान्य दिले, त्या श्रीदत्तांना मी मनोभावे शरण आहे.
Видео #रोज एक श्लोक #दत्त भाव सुधारस स्तोत्र १०१ #Datta bhav sudharas stotra 101 #मराठी अर्थासह канала #Roj ek shlok #Vasundhara Rasal #रोज एक श्लोक

Комментарии отсутствуют
Информация о видео
22 мая 2025 г. 21:27:02
00:00:50
Другие видео канала