#रोज एक श्लोक#हिंदु संस्कृती आणि संस्कार#श्री देव्या कवच#मराठी कर्थासह#
🙏 नमस्कार
रोज एक श्लोक या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/Eddnj98uIQ99NcgQtHEuIW
आणि माझे श्लोक आवडले तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा.
नुकत्याच झालेल्या नवरात्र आणि दसर्याच्या निमित्ताने सुरू केलेल्या देवी कवच या स्तोत्राचा एक श्लोक आणि त्याचा अर्थ रोज ऐकणार आहोत.
अठरा पुराण पैकी एक असलेल्या मार्कंडेय पुराणामध्ये देवी कवचाचा समावेश होतो. देवी कवच हा दुर्गा सप्तशती चा एक भाग आहे. हे देवी कवच भगवान ब्रह्मदेवांनी मार्कंडेय ऋषींना सर्वप्रथम सांगितले.
या कवचामध्ये ब्रह्मदेवाने देवीची नऊ वेगवेगळी रूपं सांगून त्यांची प्रशंसा केली आहे. आणि प्रत्येक रूपांमधील देवीने माझ्या शरीराच्या सर्व अवयवांचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली आहे.
कवच म्हणजे चिलखत जे भक्तांचे सर्व संकटांपासून कठीण वज्राप्रमाणे रक्षण करते. भक्ताच्या सभोवती एक प्रकारचं आवरण बनवते जेणेकरून येणार्या संकटांपासून भक्तांचे रक्षण होईल.
*आजचा श्लोक:*
कामाक्षी चिबुकं रक्षेद् वाचं मे सर्वमंगला।
ग्रीवायां भद्रकाली च पृष्ठवंशे धनुर्धरी॥२६॥
Видео #रोज एक श्लोक#हिंदु संस्कृती आणि संस्कार#श्री देव्या कवच#मराठी कर्थासह# канала #Roj ek shlok #Vasundhara Rasal #रोज एक श्लोक

Комментарии отсутствуют
Информация о видео
30 октября 2021 г. 23:20:58
00:00:42
Другие видео канала