जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेचे संस्थापक आदरणीय विलास चाफेकर यांचा द्वितीय स्मृतिदिन
सस्नेह निमंत्रण
सादर नमस्कार
जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेचे संस्थापक आदरणीय
विलास चाफेकर यांचा दि.२४ जुलै हा द्वितीय स्मृतिदिन. 'रात्रंदिन आम्हा 'युद्धाचा प्रसंग, असंच त्यांच्या आयुष्याचं वर्णन करावं लागेल. संस्थेचा एकेक प्रकल्प म्हणजे स्वतंत्र संस्थाच आहे.
लालबत्ती विभागातील 'दवाखाना व सल्ला, मार्गदर्शन केंद्राचे काम मांडण्याकरिता सरांनी अखेरच्या दिवसात लिहिलेल्या
' यशोमंदिराचा पाया' -( पीअर्स ) स्वयंसेविका या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ-
श्रीमती कल्पना जावडेकर व डॉ. हेमंत मांजरेकर यांच्या उपस्थितीत
मंगळवार, दि.२५ जुलै २०२३ रोजी
वेळ- सायंकाळी ६ वाजता
स्थळ- पुणे श्रमिक पत्रकार संघ
१९३ नवी पेठ, गांजवे चौकाजवळ,पुणे ४११०३०,येथे आयोजित केला आहे.
या समारंभाला आपण आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती.
आपले
वंचित विकास परिवार
Contact No.7972086730/020-24454658 , 24483050
E-mail – vanchitvikas85@gmail.com
Website – www.vanchitvikas.org
Видео जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेचे संस्थापक आदरणीय विलास चाफेकर यांचा द्वितीय स्मृतिदिन канала Vanchit Vikas

Комментарии отсутствуют
Информация о видео
20 марта 2024 г. 15:10:01
00:52:23
Другие видео канала