Загрузка страницы

मराठी युवकाचा कॅफे "वेजीफाय" | Vegify Cafe In Mulund | Pure Veg Cafe

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण भेट देणार आहोत ते मूळ देवगडाच्या श्री रोहन कदम नामक तरुण व्यवसाईकाने मुलुंड मुंबई येथे चालु केलेल्या वेजीफाय या प्योर व्हेज कॅफेला. येथील स्पेशल डिश कोणत्या आहेत याची संपूर्ण माहीती व्हिडीओ द्वारे देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत....
#malvanilife #youtube #youtuber #youtubeshorts #youtubevideo #youtubechannel #mumbai #india #cafe #vegcafemumbai #mumbaiveggi #vegiterian #veggies #burger #keema #food #restaurant

follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/

Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb

Видео मराठी युवकाचा कॅफे "वेजीफाय" | Vegify Cafe In Mulund | Pure Veg Cafe канала Malvani Life
Malvanilife, Malvani life, Malvani, Malvanilife vlogs, Lucky Kambli vlogs, Lucky kambli deep sea fishing video, Malvanilife deep sea fishing video, Vigify cafe in mulund, Veg cafe in Mumbai, Mumbai cafe, Veg cafe, Cafe, Marathi
Показать
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки