Загрузка страницы

सावतकडा धबधबा | कोकणातील सुरक्षित धबधबा | Savatkada Waterfall

कोकणला देवभुमी असे संबोधले जाते. या कोकणातील नैसर्गिक सौंदर्य अनुभवायला देशविदेशातुन पर्यटक येतात. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यापासुन पर्यंटकांचा कोकणात येण्याचा आकडा नक्कीच वाढत आहे. सिंधुदुर्गातील पर्यटन हे एप्रील मे किंवा नोव्हेंबर डिसेंबर एवढेच मर्यादित न रहाता आता पावसाळी पर्यटनाने देखील जोर धरला आहे. आंबोली, सावडव, नापणे अश्या प्रसिद्ध धबधब्यांना पर्यटक भेट देतात.
आज या व्हीडीओमध्ये आपण राजापूर तालुक्यातील चूनकोळवण गावातील सवतकडा या धबधब्याला भेट देणार आहोत. तुम्ही देखील एकदा नक्की भेट द्या आणि तेथील निसर्ग मनात साठवुन चांगल्या आठवणी तुमच्या बरोबर घेउन जा.
#kokan #waterfall #safetyfirst #jungle #forest #rainyday #tourism #पावसाळीपर्यटन #कोकण #malvanilife #ratnagiri #viral #trending

follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/

Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb

Видео सावतकडा धबधबा | कोकणातील सुरक्षित धबधबा | Savatkada Waterfall канала Malvani Life
Malvanilife, Lucky kambli, Konkan vlogs, Malvani vlogs, Konkan tourism, Ratnagiri, Waterfall in konkan, Safe waterfall in konkan, Safety water fall in kokan, Sawatkada waterfall in Ratnagiri, Sawatsada, Dhabdhaba
Показать
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки