‘पंकजा बहिण’ फडणवीसांच्या वक्तव्यावर पंकजाचं एक शब्दात उत्तर...Pankaja Munde on Fadnavis | BJP
पंकजा मुंडे असं म्हणाल्या होत्या की माझा नेता मोदी आणि शहा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेतल्याने त्या त्यांच्यावर नाराज आहेत अशाही चर्चा रंगल्या होत्या. या सगळ्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणविसांनी आता स्पष्टीकरण दिलंय पंकजा मुंडेंशी माझं नातं बहिणीप्रमाणे आहे आणि आजही ते कायम आहे. राजकारण करताना जे काही शिकायला मिळालं त्यात गोपीनाथ मुंडे साहेबांकडून खुप काही शिकायला मिळालं. त्यांच्यासोबत जवळून काम करता आलं. त्यामुळे निश्चितच मुंडे परिवाराशी माझं भावनिक नातं आहे, आणि ते नातं राजकारणापलीकडे आहे. त्यामुळे त्या नात्यामध्ये काही कमी अधिक होईल असं मला वाटत नाही, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं. त्यामुळे पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता अशा चर्चांना किमान फडणवीसांच्या बाजूने पुर्णविराम लागलेला दिसत असला तरी
फडणवीसांच्या या विधानाबद्दल तुम्हाला काय वाटतं , असा प्रश्न पंकजा मुंडेंना विचारण्यात आला त्यावर' ""चांगलंय"", त्यांनी दिलेलं उत्तर तुमच्यासाठी समाधानकारक असेल अशी माझी अपेक्षा आहे
#PankajaMunde #DevendraFadnavis #GopinathMunde #BJP #Hwnewsmarathi #Maharashtra
SUBSCRIBE to HW News Marathi here: http://bit.ly/SubscribeHWNewsMarathi
Download the HW News Network free app available on Android and iOS: http://onelink.to/bpk42n
For advertising related queries reach out to us at +91-7784848447 or write to us at sales@hwnews.in
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/hwnewsmarathi/
→ Twitter: https://twitter.com/hwnewsmarathi
→ Instagram: https://www.instagram.com/hwmarathi.in/
→ Telegram: https://t.me/hwmarathi/
→ Website: https://hwmarathi.in/
Видео ‘पंकजा बहिण’ फडणवीसांच्या वक्तव्यावर पंकजाचं एक शब्दात उत्तर...Pankaja Munde on Fadnavis | BJP канала HW News Marathi
फडणवीसांच्या या विधानाबद्दल तुम्हाला काय वाटतं , असा प्रश्न पंकजा मुंडेंना विचारण्यात आला त्यावर' ""चांगलंय"", त्यांनी दिलेलं उत्तर तुमच्यासाठी समाधानकारक असेल अशी माझी अपेक्षा आहे
#PankajaMunde #DevendraFadnavis #GopinathMunde #BJP #Hwnewsmarathi #Maharashtra
SUBSCRIBE to HW News Marathi here: http://bit.ly/SubscribeHWNewsMarathi
Download the HW News Network free app available on Android and iOS: http://onelink.to/bpk42n
For advertising related queries reach out to us at +91-7784848447 or write to us at sales@hwnews.in
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/hwnewsmarathi/
→ Twitter: https://twitter.com/hwnewsmarathi
→ Instagram: https://www.instagram.com/hwmarathi.in/
→ Telegram: https://t.me/hwmarathi/
→ Website: https://hwmarathi.in/
Видео ‘पंकजा बहिण’ फडणवीसांच्या वक्तव्यावर पंकजाचं एक शब्दात उत्तर...Pankaja Munde on Fadnavis | BJP канала HW News Marathi
Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
![Special Report | पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार ? -tv9](https://i.ytimg.com/vi/Ce9Q-WvsXy8/default.jpg)
![शरद पवार - गडकरी भेट ! नव्या राजकीय बदलांची नांदी ? | Sharad Pawar | Nitin Gadkari | Mamata Banerjee](https://i.ytimg.com/vi/DF5t9KLx8po/default.jpg)
![Narayan Rane च्यां गेला उडत सीएम या वक्तव्यावर Uddhav Thackeray नी काय दिली प्रतिक्रिया? | Kolhapur](https://i.ytimg.com/vi/CfezPWkrdfc/default.jpg)
!["चंद्रकांत दादांनी पण शब्द दिला होता पण 2 वर्ष कुठं होतं प्रशासन?", ग्रामस्थांनी फडणवीसांना सुनावलं!](https://i.ytimg.com/vi/JIv4QAU4hMQ/default.jpg)
![EXCLUSIVE | धनंजय मुंडे प्रकरणावर काय म्हणाल्या पंकजा आणि प्रितम मुंडे](https://i.ytimg.com/vi/A6kq1zYZGD8/default.jpg)
![Pankaja Munde | सरकारकडून मदत मिळतेच, आपलीही तिथपर्यंत पोहोचवणे गरजेचे : पंकजा मुंडे - tv9](https://i.ytimg.com/vi/RcNTC0asK1E/default.jpg)
![दिल्लीत यायची इच्छा नव्हती पण... आलो, Nitin Gadkari यांच्याकडून आठवणींना उजाळा](https://i.ytimg.com/vi/03fHfXkIvso/default.jpg)
![दिल्लीमध्ये मी जबरदस्तीने आलो', नितीन गडकरींचं मोठं विधान!](https://i.ytimg.com/vi/NnZkAWxPwc4/default.jpg)
![‘बाळासाहेबांच्या प्रेम,आशीर्वादामुळे कराड महापौर झाले’ Nitin gadkari नी जागवल्या आठवणी BJP| Shivsena](https://i.ytimg.com/vi/lZeObC_bQBc/default.jpg)
![Pankaja Munde | Shivsena | नाराज पंकजा मुंडे सेनेत जाणार का ? | Maharashtra](https://i.ytimg.com/vi/YlAvj0TM110/default.jpg)
![पंकजा मुंडे थेट रस्त्यावर उतरल्या...भाजप,महाविकासआघाडीबद्दल काय म्हणाल्या ? | Pankaja Munde | BJP](https://i.ytimg.com/vi/o06R5LpukxY/default.jpg)
![बैल मुततो तशा भूमिका बदलत नाही,Raj Thackeray भाजपवर भडकले ? | MNS | BJP | Chandrakant Patil](https://i.ytimg.com/vi/4yBEvX67IDI/default.jpg)
![डीसीपी मॅडमला खायचीये बिर्याणी,तेही फुकट! वायरल ॲाडीओ क्लीप| Pune DCP| Viral Audio Clip| Pune Police](https://i.ytimg.com/vi/RF5T_hpPtOQ/default.jpg)
![Pune Metro | पुणे मेट्रोच्या ट्रायल रनला अजित पवारांकडून हिरवा झेंडा -tv9](https://i.ytimg.com/vi/dFtTEAuy1l0/default.jpg)
![फडणवीस- उद्धव ठाकरे आमनेसामने ! काय चर्चा झाली ? uddhav thackeray | devendra fadnavis | kolhapur](https://i.ytimg.com/vi/ASctJtcd7GY/default.jpg)
![गडकरींनी दिल्लीत ‘भारत सरकार’चा बोर्ड उखडून ‘महाराष्ट्र सरकार’ चा लावला...](https://i.ytimg.com/vi/-z82_gRfmnE/default.jpg)
![राष्ट्रवादी ‘ही’ निवडणुक लढणार नव्या मित्र पक्षासोबत.. Sharad Pawar | UP Election | Uttar Pradesh](https://i.ytimg.com/vi/LNpPAkID2x8/default.jpg)
![Gulabrao Patil | मानवता धर्माने केवळ मदत हाच विषय पाहिजे, पूरपरिस्थितीवर राजकारण करु नये](https://i.ytimg.com/vi/MSYfEJEoQSI/default.jpg)
![Pankaja Munde on Dhananjay Munde|संजय राठोडांप्रमाणे धनंजय मुंडे यांनीही राजीनामा द्यावा:पंकजा मुंडे](https://i.ytimg.com/vi/Ex_jvVUdvxs/default.jpg)
![Pankaja Munde यांच्या Tweetमध्ये Devendra Fadnavis यांच्या आधी Ajit Pawar यांना शुभेच्छा|Maharashtra](https://i.ytimg.com/vi/FLzzjlm68SI/default.jpg)