Загрузка страницы

EXCLUSIVE | धनंजय मुंडे प्रकरणावर काय म्हणाल्या पंकजा आणि प्रितम मुंडे

औरंगाबाद : जातीनिहाय जनगणना हवी अशी आमची मागणी असल्याचं मत औरंगाबादमध्ये बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय. गोपिनाथ मुंडे यांची गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी जातीनिहाय जनगणनेची मागणी होती. यासंदर्भात त्यांनी संसदेत वेळोवेळी प्रश्नही उपस्थित केले होते. खासदार प्रीतम मुंडे यांनीही यासंदर्भात वेळोवेळी मागणी केली आहे. त्यामुळे सध्या जनगणना जवळ आली असून ती जातीनिहाय व्हावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. तसेच या जनगणनेमुळे समाजाला न्याय देण्यास मदत होईल, असंही त्या म्हणाल्या आहेत. तसेच यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर लावण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडे प्रकरणावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "धनंजय मुंडे प्रकरणाचा विषय मागे पडला आहे. नैतिक, कायदेशीर आणि तात्विक दृष्ट्या या गोष्टींचे समर्थन मी करु शकत नाही. तरी अशा गोष्टीने कुटुंबाला त्रास होतो. नातं म्हणून आणि महिला म्हणून मी या गोष्टीकडे संवेदनशीलपणे पाहते. हा विषय कुणाचाही असता तरी, राजकीय भांडवल केलं नसतं आणि करणारही नाही. बाकी इतर गोष्टींचा निकाल भविष्यात लागलेच."

Видео EXCLUSIVE | धनंजय मुंडे प्रकरणावर काय म्हणाल्या पंकजा आणि प्रितम मुंडे канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
25 января 2021 г. 12:48:02
00:10:58
Другие видео канала
ABP Majha Katta : IPS Vishwas Nangare Patil  विश्वास नांगरे पाटीलABP Majha Katta : IPS Vishwas Nangare Patil विश्वास नांगरे पाटीलBalasaheb Thackeray : Chhagan Bhujbal यांनी जागवल्या Shiv Sena तील मंतरलेल्या दिवसांच्या आठवणीBalasaheb Thackeray : Chhagan Bhujbal यांनी जागवल्या Shiv Sena तील मंतरलेल्या दिवसांच्या आठवणीKaun Banega Crorepati Season 12 - Ep 37 - Full Episode - 17th November, 2020Kaun Banega Crorepati Season 12 - Ep 37 - Full Episode - 17th November, 2020संभाजी महाराजांचा मृत्यूनंतरचा वढु गावातील थक्क करणारा प्रवास #गणपत_महारसंभाजी महाराजांचा मृत्यूनंतरचा वढु गावातील थक्क करणारा प्रवास #गणपत_महारतुफान कॉमेडी - गावरान भाषण | विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाल फटकेबाजी Narhari Zirwal Comedy Speechतुफान कॉमेडी - गावरान भाषण | विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाल फटकेबाजी Narhari Zirwal Comedy SpeechIndia vs Pakistan Classic Match at Sharjah 1997India vs Pakistan Classic Match at Sharjah 1997चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.५६ || Chandal Chaoukadichya Karamati Full Episode No.56चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.५६ || Chandal Chaoukadichya Karamati Full Episode No.56Dhananjay Munde यांनी दिली 'त्या' नात्याची कबुली | Who Is Karuna Dhananjay Munde? Maharashtra NewsDhananjay Munde यांनी दिली 'त्या' नात्याची कबुली | Who Is Karuna Dhananjay Munde? Maharashtra Newsसरपंच मीच होणार,नवीन कॉमेडी कीर्तन | इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन | indurikar maharaj comedy kirtanसरपंच मीच होणार,नवीन कॉमेडी कीर्तन | इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन | indurikar maharaj comedy kirtanViral video | शंकरपाळ्या आणि कारल्याचं भांडण झी२४तासवर असं मिटलंViral video | शंकरपाळ्या आणि कारल्याचं भांडण झी२४तासवर असं मिटलंUnion Budget | तुमच्यासाठी महत्वाचं | काय  स्वस्त आणि काय महागUnion Budget | तुमच्यासाठी महत्वाचं | काय स्वस्त आणि काय महागमाझा कट्टा : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंशी खास गप्पामाझा कट्टा : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंशी खास गप्पादवाखाना म्हणजे पारंपरिक धंदा झालाय I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTANदवाखाना म्हणजे पारंपरिक धंदा झालाय I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTANफडनवीसांना का नकोय मुंडेंचा राजीनामा ? Dhananjay Munde Latest Renu Sharma Latest | Sharad Pawarफडनवीसांना का नकोय मुंडेंचा राजीनामा ? Dhananjay Munde Latest Renu Sharma Latest | Sharad Pawarपहली ही पेशी में पूछताछ से बिलबिला उठी झांसे की रानी । Navin Kumarपहली ही पेशी में पूछताछ से बिलबिला उठी झांसे की रानी । Navin KumarMNS | केडीएमसी निवडणुकीआधी मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रियाMNS | केडीएमसी निवडणुकीआधी मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रियामुंडेंवरील आरोपामुळे त्यांच्यासह कुटुंबाची, पक्षाची बदनामी झाली, खोटे आरोप करणं क्लेशदायक -अजित पवारमुंडेंवरील आरोपामुळे त्यांच्यासह कुटुंबाची, पक्षाची बदनामी झाली, खोटे आरोप करणं क्लेशदायक -अजित पवारशरद पवार म्हणजेच पावर!धनू भाऊ समोर पंकजा मुंडेंच तुफान भाषण! Pankaja mundhe latest speechशरद पवार म्हणजेच पावर!धनू भाऊ समोर पंकजा मुंडेंच तुफान भाषण! Pankaja mundhe latest speechDhananjayMunde: Gopinath Munde यांना जेव्हा Balasaheb Thackeray म्हणाले ‘जब प्यार किया तो डरना क्या’DhananjayMunde: Gopinath Munde यांना जेव्हा Balasaheb Thackeray म्हणाले ‘जब प्यार किया तो डरना क्या’Dhananjay Munde | बहिण भावाच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न - धनंजय मुंडे | परळी | ABP MajhaDhananjay Munde | बहिण भावाच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न - धनंजय मुंडे | परळी | ABP Majha
Яндекс.Метрика