Загрузка страницы

फक्त 1 तासांत पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक | या टिप्स वापरून झटपट बनवा पुरणपोळी | puran poli|katachi

◆ पुरण बनविण्यासाठी साहित्य :

2 ग्लास हरभरा डाळ
2 वाट्या खिसलेला गूळ
4 ग्लास पाणी
1 चमचा तेल
थोडीशी हळद
पाव चमचा (सुंठ,विलायची, बडीशेप यांची पूड)
किंचितस मीठ

******************************************
◆ कणिक मळण्यासाठी :

6 वाट्या गव्हाचे पीठ(मैद्याच्या चाळणीने चालावे याने पोळी मऊ होते)
दीड चमचा मीठ
2 चमचे मैदा

******************************************
◆ कटाच्या आमटीसाठी साहित्य :

○ आमटीसाठी वाटण
2 मोठे कांदे उभे कापलेले
अर्धी वाटी खोबरं
10 - 15 लसणाच्या पाकळ्या
2 आल्याचे तुकडे
अर्धी वाटी शिजलेली हरभऱ्याची डाळ
कोथिंबीर

○ आमटी फोडणीसाठी
4 - 5 कढीपत्याची पाने
3 - 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या
पाव चमचा हळद
2 चमचे घरगुती मसाला
1 चमचा काश्मिरी लाल मिरची(रंगासाठी)

*******************************************
◆ भजे बनविण्यासाठी साहित्य :
2 मोठे कांदे उभे चिरलेले
अर्धा चमचा ओवा
1 चमचा जिरा पावडर
1 चमचा लाल तिखट
5-6 चमचे बेसन पीठ
चवीनुसार मीठ
2 चमचे गरम तेल
कोथिंबीर

★ या स्वयंपाकामध्ये साधारण 10 लोकं जेवण करू शकतात.

********************************************
#holispecialpuranpoli
#yelvani #puranpoli #होळीस्पेशल
#puranpolirecipe #तेलपोळीपूरणपोळी
#maharashtrianpuranpoli #पुरणपोळी
#पुरणपोळीरेसिपी #easypuranpoli
#houseandwife #Purnachipoli
#maharashtrianpuranpoli
#गौरीगणपतीस्पेशल #पुरणपोळी
#पुरणपोळीरेसिपी #संपूर्णव्हेजथाळी
#completevegthali #easypuranpoli
#katachiaamti #houseandwife
#Vegthali #गुढीपाडवास्पेशल

********************************************
पुरण पातळ झाले तर काय करावे 👇👇
https://youtu.be/I2QY4N8597M

पुरणपोळीची थाळी 👇👇
https://youtu.be/9mc_w01dqig

Follow us on Twitter 👉https://twitter.com/houseandwife?s=09

Видео फक्त 1 तासांत पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक | या टिप्स वापरून झटपट बनवा पुरणपोळी | puran poli|katachi канала House & Wife
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
3 сентября 2019 г. 9:38:14
00:18:10
Другие видео канала
सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत पुरणपोळी व झणझणीत कटाची आमटी/पुरणपोळी खूप टिप्स व ट्रिक सह/Puranpoliसोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत पुरणपोळी व झणझणीत कटाची आमटी/पुरणपोळी खूप टिप्स व ट्रिक सह/Puranpoliडब्यासाठी बनवा 6 दिवस 6 भाज्या | Lunch Box & Tiffin Recipe | भाजी | Tomato | Batata |Bhendiडब्यासाठी बनवा 6 दिवस 6 भाज्या | Lunch Box & Tiffin Recipe | भाजी | Tomato | Batata |Bhendiचमचमीत इडली सांभर चटनी. (एकाच व्हिडीओ मधे पहा सोप्या पद्धतीने) recipe by pratibha firodiya.चमचमीत इडली सांभर चटनी. (एकाच व्हिडीओ मधे पहा सोप्या पद्धतीने) recipe by pratibha firodiya.शिका खान्देशी सणांचा संपूर्ण स्वयंपाक ( खापरा वरील पुरणपोळी ) /Khandeshi festival Sampurna Thaliशिका खान्देशी सणांचा संपूर्ण स्वयंपाक ( खापरा वरील पुरणपोळी ) /Khandeshi festival Sampurna Thaliही ग्रेवी बनवुन ठेवा/हवं तेव्हा हॉटेलसारखी कोणतीही डिश फक्त 10 मिनिटात बनवा All Purpose Gravy Part 1ही ग्रेवी बनवुन ठेवा/हवं तेव्हा हॉटेलसारखी कोणतीही डिश फक्त 10 मिनिटात बनवा All Purpose Gravy Part 1चपाती नरम रहाण्यासाठी एक खास ट्रिक/मऊ लुसलुशीत घडीची पोळी छोट्या-छोट्या टिप्स सह/Soft Roti with tipsचपाती नरम रहाण्यासाठी एक खास ट्रिक/मऊ लुसलुशीत घडीची पोळी छोट्या-छोट्या टिप्स सह/Soft Roti with tipsस्पेशल महाराष्ट्रीयन थाळी ll Special Maharashtrian Thali ll Recipe in Marathi...स्पेशल महाराष्ट्रीयन थाळी ll Special Maharashtrian Thali ll Recipe in Marathi...घरी जर अचानक पाहुणे आले तर बनवा फक्त अर्ध्या तासात पूर्ण स्वयंपाक | रोजच्या स्वयंपाकाचे नियोजनघरी जर अचानक पाहुणे आले तर बनवा फक्त अर्ध्या तासात पूर्ण स्वयंपाक | रोजच्या स्वयंपाकाचे नियोजनपाटवडी रस्सा | Patvadi rassa |घरी जर कोणती भाजी नसेल तर बनवा झणझणीत तोंडाची चव वाढवणारी पाटवडी रस्सापाटवडी रस्सा | Patvadi rassa |घरी जर कोणती भाजी नसेल तर बनवा झणझणीत तोंडाची चव वाढवणारी पाटवडी रस्सायोग्य नियोजन करून बनवा झटपट, रुचकर संपूर्ण पुरणपोळी स्वयंपाक। सोप्या टिप्स आणि ट्रिक सहित। Puranpoliयोग्य नियोजन करून बनवा झटपट, रुचकर संपूर्ण पुरणपोळी स्वयंपाक। सोप्या टिप्स आणि ट्रिक सहित। Puranpoliअर्ध्या तासाच्या आत संपूर्ण स्वयंपाक | आधे घंटे कें अंदर पुरी थाली  | Quick Meal | MadhurasRecipe527अर्ध्या तासाच्या आत संपूर्ण स्वयंपाक | आधे घंटे कें अंदर पुरी थाली | Quick Meal | MadhurasRecipe527कटाची आमटी | Katach aamti | येळवणीची आमटी | Maharashtrian amti |कटाची आमटी | Katach aamti | येळवणीची आमटी | Maharashtrian amti |Puran Poli Recipe | परफेक्ट पूरन पोली और तीखी आमटी कैसे बनाते है | Katachi Aamti Recipe | KabitaPuran Poli Recipe | परफेक्ट पूरन पोली और तीखी आमटी कैसे बनाते है | Katachi Aamti Recipe | KabitaRice Roti Recipe | Tandlachi Bhakri | सोप्या दोन पद्धतीने बनवा पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरीRice Roti Recipe | Tandlachi Bhakri | सोप्या दोन पद्धतीने बनवा पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी"खास वेगळ्या" पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी "महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स" वापरून|puranpoli STEP"खास वेगळ्या" पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी "महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स" वापरून|puranpoli STEP1 कप आटे से बनाये ढेरों सॉफ्ट पूरन पोली जो मुँह में जाते ही घुल जाये वह भी बिना आटा गुथे बिना बेले1 कप आटे से बनाये ढेरों सॉफ्ट पूरन पोली जो मुँह में जाते ही घुल जाये वह भी बिना आटा गुथे बिना बेलेआलु पराठा पौष्टिक आणि पटकन होणारा सोपा नाश्ता | Aloo Paratha recipe in marathi | Ramarecipe मराठीआलु पराठा पौष्टिक आणि पटकन होणारा सोपा नाश्ता | Aloo Paratha recipe in marathi | Ramarecipe मराठीPuranpoli - Grandmother style...Puranpoli - Grandmother style...बिना बेले,बिना दाल भिगाये 1कप आटे से ढेरो सॉफ्ट पुरनपोली जो मुह मे जाते ही घुल जाए| Puranpoli Recipeबिना बेले,बिना दाल भिगाये 1कप आटे से ढेरो सॉफ्ट पुरनपोली जो मुह मे जाते ही घुल जाए| Puranpoli Recipe
Яндекс.Метрика