Загрузка страницы

"खास वेगळ्या" पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी "महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स" वापरून|puranpoli STEP

महाराष्ट्रात प्रत्येक सणाला घरोघरी पुरणपोळी बनवली जाते, तर ज्यांना पुरणपोळी जमत नाही किंवा जमली तरी छान फुगत नाही आणि मऊ आणि लुसलुशीत होत नाही.
तर हा video पाहिल्यानंतर प्रत्येकालाच एकदम मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी बनवता येईल.
कारण मी या video मध्ये एकदम सोप्प्या आणि वेगळ्या पद्धतीने पोळी बनवली आहे आणि पोळी बनवण्यासाठीच्या प्रत्येक महत्वाच्या टिप्स मी इथे सांगितलेल्या आहेत आणि काही ट्रिक्स पण सांगितलेल्या आहेत.
तर तुम्हीही अश्या पद्धतीने पोळी बनवून पहा तुम्हालाही पुरणपोळी नक्कीच जमेल.
तुमचे काही प्रश्न असतील तर comment करून विचारा.

Video थोडासा मोठा झालेला आहे त्याबद्दल क्षमस्व🙏🙏🙏, कारण सविस्तर माहिती देण्यासाठी एवढा मोठा video बनवावा लागला ,तरीही मी video फास्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

तुमच्या comments मुळे मला जे प्रोत्साहन भेटत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार

कटाची आमटी रेसिपी👇
https://youtu.be/5UKQR7gZWNQ
Ingredients(3 to 4 servings)

For stuffing
Gram dal- 1cup
Jaggery-1cup
Cardamom ,nutmeg powder- 1/4th teaspoon each
Turmeric powder-1/4th teaspoon

For outer cover
Whole wheat flour-1 cup
Salt-1/2 teaspoon
Oil -4tbsp
Water near about 3/4 th cup(take it according to your stuffing)

#purnabrahma

Видео "खास वेगळ्या" पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी "महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स" वापरून|puranpoli STEP канала purnabrahma पूर्णब्रह्म
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
16 марта 2019 г. 13:49:46
00:21:39
Другие видео канала
मोदक बनवायला वेळ कमी असेल तेंव्हा झटपट बनवा "गुळ आणि शेंगदाण्याचे" सुंदर सुबक व दाणेदार मोदकमोदक बनवायला वेळ कमी असेल तेंव्हा झटपट बनवा "गुळ आणि शेंगदाण्याचे" सुंदर सुबक व दाणेदार मोदकअळीवाचे लाडू| गर्भवती/बाळंतिणीचा आहार भाग-1 |स्त्रियांसाठी वरदान कंबरदुखी,रक्तवाढ,दमा,केसगळतीवर उपायअळीवाचे लाडू| गर्भवती/बाळंतिणीचा आहार भाग-1 |स्त्रियांसाठी वरदान कंबरदुखी,रक्तवाढ,दमा,केसगळतीवर उपायहा सोप्पा उपाय करा, कोबीची भाजी न खाणारे सुद्धा म्हणतील अजून भाजी वाढ खमंग झालीय भाजीहा सोप्पा उपाय करा, कोबीची भाजी न खाणारे सुद्धा म्हणतील अजून भाजी वाढ खमंग झालीय भाजीदही असेल किंवा नसेल तरीही 2 मिनीटात बनवा उपासाची कढी या महाशिवरात्रीला|upvasachi kadhi|kadhiदही असेल किंवा नसेल तरीही 2 मिनीटात बनवा उपासाची कढी या महाशिवरात्रीला|upvasachi kadhi|kadhi"गुढीपाडव्याला नैवैद्यासाठी" या पद्धतीने "शेवयाची खीर" बनवाल तर खातच राहाल.|Instant sevai kheer"गुढीपाडव्याला नैवैद्यासाठी" या पद्धतीने "शेवयाची खीर" बनवाल तर खातच राहाल.|Instant sevai kheerआता घरच्या घरी बनवा ताजी पिठं आणि डाळी, या एका मशीनचा वापर करून I सॉफ्टेल घरगुती पिठाची गिरणीआता घरच्या घरी बनवा ताजी पिठं आणि डाळी, या एका मशीनचा वापर करून I सॉफ्टेल घरगुती पिठाची गिरणीविकतच्यापेक्षा अर्ध्या किमतीत स्वस्त आणि मस्त पनीर घरच्या घरीविकतच्यापेक्षा अर्ध्या किमतीत स्वस्त आणि मस्त पनीर घरच्या घरीफक्त 5 मिनिटात बनवा "चटपटीत मसाला शेंगदाणे" | Masala Peanutsफक्त 5 मिनिटात बनवा "चटपटीत मसाला शेंगदाणे" | Masala Peanutsमुलांच्या सुट्ट्या विशेष ,आई मला खाऊ दे ना! भाग-१ | दुधातली मऊ व खुसखुशीत गोड दशमी ५,६ दिवस टिकणारीमुलांच्या सुट्ट्या विशेष ,आई मला खाऊ दे ना! भाग-१ | दुधातली मऊ व खुसखुशीत गोड दशमी ५,६ दिवस टिकणारीलहान मुलांसाठी चॉकलेट मोदक l Chocolate Modak l Ganesh Chaturthi Specialलहान मुलांसाठी चॉकलेट मोदक l Chocolate Modak l Ganesh Chaturthi Specialखास चाहप्रेमींसाठी "फक्कड आणि फेसाळ असा बासुंदी चहा" | Basundi chaha | Basundi Teaखास चाहप्रेमींसाठी "फक्कड आणि फेसाळ असा बासुंदी चहा" | Basundi chaha | Basundi TeaThecha recipe in marathi |Thecha without oil|चुलीवरचा झणझणीत गावरान ठेचा|Thecha|ठेचा|ThechaThecha recipe in marathi |Thecha without oil|चुलीवरचा झणझणीत गावरान ठेचा|Thecha|ठेचा|Thechaचकलीच्या चवीची कुरकुरीत तिखट शंकरपाळी चकलीला उत्तम असा पर्यायचकलीच्या चवीची कुरकुरीत तिखट शंकरपाळी चकलीला उत्तम असा पर्याय20 मिनिटांत  10 लोकांसाठी कुकरमधे बनवा झटपट पावभाजी20 मिनिटांत 10 लोकांसाठी कुकरमधे बनवा झटपट पावभाजीआता दिवाळी फराळ बनवणं होईल सोप्प|फराळ होईल पटापट,रुचकर आणि टिकाऊ| purnabrahma|DiwaliFaralPreparationआता दिवाळी फराळ बनवणं होईल सोप्प|फराळ होईल पटापट,रुचकर आणि टिकाऊ| purnabrahma|DiwaliFaralPreparationसाऊथ इंडियन आजीकडून शिका झटपट कूकर सांबर I South Indian Sambarसाऊथ इंडियन आजीकडून शिका झटपट कूकर सांबर I South Indian Sambarभरपूर दिवस टिकणारी तिळाची खुसखुशीत पोळी|सारण काठापर्यंत जाव आणि पोळी फुटू नये यासाठी काही खास टिप्सभरपूर दिवस टिकणारी तिळाची खुसखुशीत पोळी|सारण काठापर्यंत जाव आणि पोळी फुटू नये यासाठी काही खास टिप्सगर्भवती/बाळंतिणीचा आहार भाग-4 |गर्भवती/बाळंतिणीचा आहार भाग-4 |खास हिवाळ्यासाठी 15 मिनिटांत  बिनपाकाची,पौष्टिक दाणेदार बेसन बर्फीखास हिवाळ्यासाठी 15 मिनिटांत बिनपाकाची,पौष्टिक दाणेदार बेसन बर्फीसाऊथ च्या आजीकडून शिका परफेक्ट नारळाची व्हाइट चटणी बनवण्याचे सर्व सिक्रेट I Coconut white chutneyसाऊथ च्या आजीकडून शिका परफेक्ट नारळाची व्हाइट चटणी बनवण्याचे सर्व सिक्रेट I Coconut white chutney1 वाटी ज्वारीचं पीठ,पाव वाटी रवा व हव्या त्या भाज्या वापरून बनवा कधीही खाल्ला नसेल असा भन्नाट पदार्थ1 वाटी ज्वारीचं पीठ,पाव वाटी रवा व हव्या त्या भाज्या वापरून बनवा कधीही खाल्ला नसेल असा भन्नाट पदार्थ
Яндекс.Метрика