IND vs AFG: Bumrah, Surya ने मॅच जिंकवली, पण Rohit, Kohli out of form असण्याचा प्रश्न कधी सुटणार ?
#BolBhidu #T20WorldCup2024 #INDvsAFG
अमेरिका विरुद्ध पाकिस्तान, अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, श्रीलंका विरुद्ध बांगलादेश या मॅचमध्ये रिझल्ट अपेक्षित एका टीमच्या बाजूनं होता, जो लागला दुसऱ्या टीमच्या बाजूनं. त्यामुळं या वर्ल्डकपमध्ये अपसेट बघण्याची सवय लागली होती, त्यामुळं अशाच अपसेटची चर्चा भारत विरुद्ध अफगाणिस्तान मॅचच्या आधी झाली. पण प्रत्यक्षात ही मॅच सोप्यात सुटली, भारतानं १८२ रन्सचं टार्गेट अफगाणिस्तानला दिलं आणि त्यांना १३४ रन्सवर ऑलआऊट काढत मॅच सहज जिंकली. सेमीफायनलच्या जवळ भारताचं पाऊल पडलं आणि अफगाणिस्तानसाठी डू ऑर डाय सिच्यूएशन तयार झाली. पण न्यूझीलंडला हरवणाऱ्या, काही महिने आधी भारताविरुद्धची मॅच सुपर ओव्हरमध्ये नेणाऱ्या अफगाणिस्तानचं कोडं भारतानं एवढं सोप्यात कसं सोडवलं ? आणि सलग चौथी मॅच जिंकल्यानंतरही भारताला कुठला प्रॉब्लेम सोडवता आलेला नाही ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/
Видео IND vs AFG: Bumrah, Surya ने मॅच जिंकवली, पण Rohit, Kohli out of form असण्याचा प्रश्न कधी सुटणार ? канала BolBhidu

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
![Raundal Movie | Bhausaheb Shinde | शेतकरी पुत्र ते मराठीचा स्टार | संपुर्ण मुलाखत | BolBhidu](https://i.ytimg.com/vi/5Nt-zllSKvg/default.jpg)
![Ronaldo आणि Messi सोबत FIFA Plus वर झळकला असला, तरी Sunil Chhetri ला भारतातच पाठिंबा मिळत नाही](https://i.ytimg.com/vi/oYvwWwkpWkk/default.jpg)
![T20 World Cup Final मध्ये गेलेल्या Team India साठी Hardik, Jadeja पेक्षा भारी Axar Patel खेळलाय...](https://i.ytimg.com/vi/2RJ3OHFYnrk/default.jpg)
![Maharashtra vs Mumbai Ranji Match मधल्या फक्त एका रनमुळं Andhra Pradesh चं स्वप्न पूर्ण झालंय](https://i.ytimg.com/vi/TD3VM4YuBTM/default.jpg)
![पुण्यात Alphonso mango EMI वर मिळत असला, तरी आजही गावरान रायवळ आंब्याची सर कशालाच नाही I Bol Bhidu](https://i.ytimg.com/vi/ZhIuy_hMYiQ/default.jpg)
![Adipurush पेक्षा Ramayana: The Legend Of Prince Ram हा जपानी Animated सिनेमा जास्त चांगला आहे कारण..](https://i.ytimg.com/vi/dbcl4d10vN0/default.jpg)
![MI, KKR सगळ्यांना हाणणाऱ्या Ajinkya Rahane चं IPL 2023 मध्ये Rahane 2.O Version सुरू झालय #ipl2023](https://i.ytimg.com/vi/Srbpdd0bdgU/default.jpg)
![WWE स्क्रिप्टेड असायचं हे माहीत असेलही, पण ही स्क्रिप्ट कशी लिहिली जायची हे बघून घ्या | Bolbhidu](https://i.ytimg.com/vi/-9xFxYdYTf0/default.jpg)
![Maharani Yesubai Samadhi: Sambhaji Maharaj यांच्या पत्नी येसूबाईंची समाधी Satara मध्ये कशी सापडली?](https://i.ytimg.com/vi/E2ojMZrySwY/default.jpg)
![देशभर गाजलेला Physics wallah ब्रँड आता Mpsc wallah च्या रुपानं महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये उतरलाय](https://i.ytimg.com/vi/T0IkQuV97gw/default.jpg)
![प्रत्येक IPL गाजवणाऱ्या Mumbai Indians vs Chennai Super Kings राड्याची EL Classico ओळख का तयार झाली?](https://i.ytimg.com/vi/wQATa21etvo/default.jpg)
![Parallel Cousins / Cross Cousins दक्षिण भारतापासून महाराष्ट्रापर्यंत लग्न करण्याच्या परंपरा अशा आहेत](https://i.ytimg.com/vi/zrVb9a5lQHQ/default.jpg)
![MPL 2023: Maharashtra Premier League मुळे MCA आणि महाराष्ट्र क्रिकेटला नेमका काय फायदा होणार ? #mpl](https://i.ytimg.com/vi/1YYFlEhr8DY/default.jpg)
![Maharashtra Kesari 2023: Shivraj Rakshe ने Mahendra Gaikwadला चित करुन महाराष्ट्र केसरी किताब जिंकला](https://i.ytimg.com/vi/0m-hri0aex8/default.jpg)
![Samruddhi Mahamarg Accident: ३५८ अपघात, ३९ मृत्यू अपघाताचं कारण ठरणारं road hypnosis कशामुळे होतं ?](https://i.ytimg.com/vi/d7wy4d9_7y8/default.jpg)
![The Kerala Story सिनेमाचा Trailer आला पण त्यावरुन The Kashmir Files प्रमाणेच वाद कशामुळे सुरु आहेत ?](https://i.ytimg.com/vi/0rjU0RSedCs/default.jpg)
![हरवलेल्या Pooja चा ९ वर्ष शोध लागत नव्हता, मात्र Rajendra Bhosale यांनी हार मानली नाही I Bol Bhidu](https://i.ytimg.com/vi/tcbzcJvfnxY/default.jpg)
![12 th नंतर Government Jobs साठी Apply कसं करायच ? कोणते जॅाब्स मिळु शकतात | BolBhidu #governmentjobs](https://i.ytimg.com/vi/M2a72-gn4l0/default.jpg)
![एकटा Umran Malik नाही, तर Jammu-Kashmir चे हे Pace Bowlers भारतीय क्रिकेटची ताकद ठरु शकतात BolBhidu](https://i.ytimg.com/vi/gT-yaA8za4M/default.jpg)
![IND vs ENG Semi Final मध्ये Surya, Axar आणि Kuldeep इतकीच Rohit Sharma Captaincy महत्त्वाची का होती?](https://i.ytimg.com/vi/KIlR6aajyfM/default.jpg)
![AFG vs BAN T20 World Cup: Australia आणि Bangladesh ला हरवून SemiFinal गाठणं अफगाणिस्ताननं कसं जमवलं?](https://i.ytimg.com/vi/BBDPbEo9Eys/default.jpg)