Загрузка страницы

Parallel Cousins / Cross Cousins दक्षिण भारतापासून महाराष्ट्रापर्यंत लग्न करण्याच्या परंपरा अशा आहेत

#BolBhidu #IndianMarriages #CousinWedding

दिवाळी झाली, तुळशीचं लग्न झालं, मित्राचं झालं, मैत्रीणीचं झालं, एक्सचं झालं आणि क्रशचंही. उरलेल्या तमाम जनतेला आलंय टेन्शन. आधीच पोरांची संख्या पोरींपेक्षा जास्त, त्यात रिप्लाय येईना, आलाच तर भेटणं होईना आणि झालंच तर सोयरिक काय जुळना. अशी सगळी दुःखद कहाणी दर शनिवारी कुठल्या तर टेबलवर ऐकायला मिळते. पोरं म्हणतात, कुणीही चालेल, अगदी नोरा फतेहीशी लग्न करायची तयारी आहे. पण तुझी तयारी असली, तरी नोरा नाय म्हणणार. नोरा लय लांब ओ, पोरगी असलेले मामा लोकं पण लग्न सोडून सगळ्या विषयावर गप्पा हाणतात. मामाच नाय म्हणतोय म्हणल्यावर आत्याकडून अपेक्षा वाढतात, पण कुठं आत्याच्या पोरीशी लग्न केलेलं चालत नाही, तर कुठं मामाशी सोयरिक जुळवता येत नाय. लय फ्रस्टेशनमध्ये जाऊ नका, कुठल्या भागात कुणाशी लग्न करता येतंय आणि कुणाशी नाय, हे सगळं परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासनच या व्हिडीओतून सांगतोय.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/​BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
​→ Website: https://bolbhidu.com/

Видео Parallel Cousins / Cross Cousins दक्षिण भारतापासून महाराष्ट्रापर्यंत लग्न करण्याच्या परंपरा अशा आहेत канала BolBhidu
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
13 декабря 2022 г. 21:30:13
00:06:13
Другие видео канала
Raundal Movie | Bhausaheb Shinde | शेतकरी पुत्र ते मराठीचा स्टार | संपुर्ण मुलाखत | BolBhiduRaundal Movie | Bhausaheb Shinde | शेतकरी पुत्र ते मराठीचा स्टार | संपुर्ण मुलाखत | BolBhiduRonaldo आणि Messi सोबत FIFA Plus वर झळकला असला, तरी Sunil Chhetri ला भारतातच पाठिंबा मिळत नाहीRonaldo आणि Messi सोबत FIFA Plus वर झळकला असला, तरी Sunil Chhetri ला भारतातच पाठिंबा मिळत नाहीभारतापासून हजारो किलोमीटर दूर हंगेरीत रोमानी लोक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना देवाच्या जागी मानतात.भारतापासून हजारो किलोमीटर दूर हंगेरीत रोमानी लोक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना देवाच्या जागी मानतात.यंदाची Shiv Jayanti Agra Fort वर साजरी केली जाणार, असं आहे Marathe आणि Agra किल्ल्याचं नातं BolBhiduयंदाची Shiv Jayanti Agra Fort वर साजरी केली जाणार, असं आहे Marathe आणि Agra किल्ल्याचं नातं BolBhiduT20 World Cup Final मध्ये गेलेल्या Team India साठी Hardik, Jadeja पेक्षा भारी Axar Patel खेळलाय...T20 World Cup Final मध्ये गेलेल्या Team India साठी Hardik, Jadeja पेक्षा भारी Axar Patel खेळलाय...भारताच्या Tennis Cricket मध्ये स्टार असणारा Krishna Satpute इतका लोकप्रिय कसा झाला I Bol Bhiduभारताच्या Tennis Cricket मध्ये स्टार असणारा Krishna Satpute इतका लोकप्रिय कसा झाला I Bol Bhiduअहिराणी गाण्यांचं यश एका रात्रीतलं नाही, अहिराणी गाण्यांचा इंडस्ट्रीचा विषय डिप आहे@SachinKumavatअहिराणी गाण्यांचं यश एका रात्रीतलं नाही, अहिराणी गाण्यांचा इंडस्ट्रीचा विषय डिप आहे@SachinKumavatShubman Gill नं महिनाभरात 4 centuries मारल्या, पण त्याला घडवण्याचं क्रेडिट Yuvraj Singh लाही जातंShubman Gill नं महिनाभरात 4 centuries मारल्या, पण त्याला घडवण्याचं क्रेडिट Yuvraj Singh लाही जातंChhatrapati Shivaji Maharaj आणि मराठा फौजेचा सामना Surat मध्ये Veerji Vohra याच्याशी झाला होता...Chhatrapati Shivaji Maharaj आणि मराठा फौजेचा सामना Surat मध्ये Veerji Vohra याच्याशी झाला होता...Maharashtra vs Mumbai Ranji Match मधल्या फक्त एका रनमुळं Andhra Pradesh चं स्वप्न पूर्ण झालंयMaharashtra vs Mumbai Ranji Match मधल्या फक्त एका रनमुळं Andhra Pradesh चं स्वप्न पूर्ण झालंयपुण्यात Alphonso mango EMI वर मिळत असला, तरी आजही गावरान रायवळ आंब्याची सर कशालाच नाही I Bol Bhiduपुण्यात Alphonso mango EMI वर मिळत असला, तरी आजही गावरान रायवळ आंब्याची सर कशालाच नाही I Bol Bhiduकधीकाळी इंग्लिश येत नसल्याची लाज वाटणारा Dhanush आज हॉलिवूडच्या The Gray Man मध्ये चमकतोय I BolBhiduकधीकाळी इंग्लिश येत नसल्याची लाज वाटणारा Dhanush आज हॉलिवूडच्या The Gray Man मध्ये चमकतोय I BolBhiduAdipurush पेक्षा Ramayana: The Legend Of Prince Ram हा जपानी Animated सिनेमा जास्त चांगला आहे कारण..Adipurush पेक्षा Ramayana: The Legend Of Prince Ram हा जपानी Animated सिनेमा जास्त चांगला आहे कारण..MI, KKR सगळ्यांना हाणणाऱ्या Ajinkya Rahane चं IPL 2023 मध्ये Rahane 2.O Version सुरू झालय #ipl2023MI, KKR सगळ्यांना हाणणाऱ्या Ajinkya Rahane चं IPL 2023 मध्ये Rahane 2.O Version सुरू झालय #ipl2023'अघळ पघळ' विथ सिद्धार्थ जाधव | Promo | झोपडपट्टीतले दिवस ते बालभारती | Bol Bhidu | Sidharth Jadhav'अघळ पघळ' विथ सिद्धार्थ जाधव | Promo | झोपडपट्टीतले दिवस ते बालभारती | Bol Bhidu | Sidharth JadhavWWE स्क्रिप्टेड असायचं हे माहीत असेलही, पण ही स्क्रिप्ट कशी लिहिली जायची हे बघून घ्या | BolbhiduWWE स्क्रिप्टेड असायचं हे माहीत असेलही, पण ही स्क्रिप्ट कशी लिहिली जायची हे बघून घ्या | BolbhiduMaharani Yesubai Samadhi: Sambhaji Maharaj यांच्या पत्नी येसूबाईंची समाधी Satara मध्ये कशी सापडली?Maharani Yesubai Samadhi: Sambhaji Maharaj यांच्या पत्नी येसूबाईंची समाधी Satara मध्ये कशी सापडली?Staff Selection Exam नक्की काय असते ? या परिक्षेसाठी तयारी कशी करायची यासंदर्भात संपुर्ण माहिती #sscStaff Selection Exam नक्की काय असते ? या परिक्षेसाठी तयारी कशी करायची यासंदर्भात संपुर्ण माहिती #sscWPL Final 2023: Mumbai Indians ने ट्रॉफी जिंकत बाजी मारली असली, तरी WPL मुळं BCCI फॉर्मात आलीये...WPL Final 2023: Mumbai Indians ने ट्रॉफी जिंकत बाजी मारली असली, तरी WPL मुळं BCCI फॉर्मात आलीये...देशभर गाजलेला Physics wallah ब्रँड आता Mpsc wallah च्या रुपानं महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये उतरलायदेशभर गाजलेला Physics wallah ब्रँड आता Mpsc wallah च्या रुपानं महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये उतरलायWorld Cup आणि Champions Trophy जिंकणं MS Dhoni ला जमलं ते या ५ कारणांमुळे #msdhoni #cricket BolbhiduWorld Cup आणि Champions Trophy जिंकणं MS Dhoni ला जमलं ते या ५ कारणांमुळे #msdhoni #cricket Bolbhidu
Яндекс.Метрика